#BolBhidu #AnantAmbaniWedding #MukeshAmbani
लग्न न जुळण्याच्या अनेक कारणांपैकी एक असतंय, तोलामोलाचं स्थळ न मिळणं. पोरगी अप्सरा असली काय आणि पोरगा टॉम क्रूझ असला काय, सोयऱ्यांशी सूत जुळलं नाय, तर होकार मिळत नसतोय. नुसतं पोरगा-पोरगीचे आई-बाप बघून भागत नाही, त्यांच्या सगेसोयऱ्यांची कुंडली पण मांडतात. सगेसोयऱ्यांवरुन आठवलं, सगळ्या महाराष्ट्रात सगेसोयरे म्हणलं की लग्नाआधी आरक्षण आठवतंय. या एका सगेसोयरे शब्दावरुन आरक्षणाचा विषय तापला, सुटला आणि आता थटलायही.
त्याचं झालंय असं की मुकेश अंबानींचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये होणाऱ्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना बिल गेट्स, झुकरबर्ग अशा बड्या हस्ती येणार आहेत. लग्न जसं साधं होत नाहीये, तसंच साध्या घरातही होत नाहीये. फक्त अनंत अंबानीच्या सासरचेच नाही, तर अंबानी घराण्यात सगळे सगेसोयरे तगडेच आहेत. हे अंबानींचे सगेसोयरे नेमके कित्ती मोठे ? नात्यांमधून बिझनेसचा डाव नेमका केलाय कसा ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Anant Ambani Wedding: Bill Gates, Zuckerberg येणार, पण अंबानींचे व्याही खरंच Business Tycoon आहेत ?
Пікірлер: 201