नुसतं ऐकूनच अंगावर शहरा येतो. तर प्रत्यक्षात किती भयानक परिस्थिती असणारेय 😢. सावरकरांचं चरित्र ऐकावं तर तुमच्याकडूनच 🙏❤️
@pratibhakulkarni723
2 ай бұрын
खरच शरदजी सहनशक्ती चे हे अद्भूत रसायन ,डोळ्यांचे पाणी थांबवता येत नाही, धन्य
@Rohinikulkarnimusic
2 ай бұрын
भयंकर यातना.. कसं सोसलं असेल 😭😭😭😭 कोटी कोटी प्रणाम वीर सावरकरांना 🙏🙏🙏🙏🙏🙏
@purvanchalAshutosh
2 ай бұрын
प्रणाम... वंदन त्या विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर या आठव्या चिरंजीवाला...
@roopalimaradwar5000
3 күн бұрын
शरद पौंक्षे सर,आज तुमच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी किती यातना भोगल्या याची फक्त कल्पनाच केली तरी अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणीच आले..खरच सर,तुमचे आभार.
@kattar_hindu537
Ай бұрын
प्रणाम विश्ववंद्य अशा वीर सावरकरांना शत शत प्रणाम🙏🙏
@sharadsawant7641
2 ай бұрын
आपली लवकरच अंदमान मध्ये सरकारी नेमणूक व्हा वी , इतिहास जसा तसा आपल्याकडून समजावा अशी सरकारकडे प्रार्थना.
@shubhangijoshi6317
Ай бұрын
अंगावर काटा येतो हे सगळे ऐकून खूप वाईट वाटते
@attachment3736
2 ай бұрын
सावरकर साहेब सर्वच विद्यार्थाचे प्रेरणा स्थान आहेत . २० वर्षापूर्वी युट्यूब चॅनल नव्हत तेव्हा माझी जन्मठेप पुस्तक वाचतांना दृष्य मनात उमटत व मी ढसा ढसा रडत असो .
@prajaktaparkar7829
Ай бұрын
अस स्वातंत्र मिळाल त्याची किम्मत नाही खरच सावरकरांनी सोसले ते ऐकूनच डोळे भरून आले त्यांचा छळ la तोड नाही shtasha प्रणाम
@Smita-Shinde
2 ай бұрын
🚩
@sunitabhandari9007
Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@satvikmuradeofficial
2 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@RaginiGhorpade-cy9qz
Ай бұрын
काय द्यावें त्यासी वहावे उतराई नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते.
@swatidanekar94
2 ай бұрын
या सम परत होणे नाही कोटी कोटी प्रणाम या देशभक्ताला व थोर कविला भारतातील सर्वात थोर भारत रत्न ❤❤
@sukhadadanave2824
2 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम ...... 🙏🙏🙏
@sanjivanijoshi8204
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@maheshjoshi7610
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surehkaaher6016
Ай бұрын
तुमच खूप कौतुक आहे,ईतके लोक त्रास देतात तरी ठाम पणे ऊभे आहात.
@shankarprajapati4013
Ай бұрын
सर तुम्ही ज्या पद्धतीने समजवता सावरकरअन विषयी धन्य आम्ही की अस वाटत हे जे काही चालू आहे जगात पूर्ण बदल घडवावा हया पिढीला सांगावं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ना तुमचं त्याची जाणीव ठेवा योग्य मार्गाने जात रहा dhanywad सर
@vaishalikharade3954
2 ай бұрын
नतमस्तक नतमस्तक 🙏🙏🙏🙏
@vaibhavshende2715
2 ай бұрын
🙏🙏🙏
@anuradhatalwalkar9934
2 ай бұрын
आपण कल्पना ही करू शकत नाही. शतशः नमन.
@vishweshzarapkar9552
2 ай бұрын
He was great.
@chetannashi2817
2 ай бұрын
Jai Hind Jai Savarkar ❤
@sunitabhandari9007
Ай бұрын
😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻
@DanishPannase
Ай бұрын
🙏🙏
@melodyhits2804
2 ай бұрын
फक्त आणि फक्त सावरकर
@pragikeskar6140
2 ай бұрын
त्रिवार वंदन. आमच्या थोड्या प्रॉब्लेम वर आम्ही हातपाय गाळतो
@harishkrishnajijadva333
2 ай бұрын
नाही शरद पोंक्षे साहेब, आपण बोलत असताना आमचे मन समाधान पावत नाही,ऐकतच राहावेसे वाटते, कदाचित तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे वक्तव्यातील शालीनता हटत नाही, तुमच्या ऐवजी जर राज ठाकरे साहेब असते तर हेच सांगत असताना किमान शंभर शिव्या दिल्या असत्या, आणि तेही किमान शंभर मुर्खांच्या नावासहीत!,मन ( से ) नाही तर नाही, निदान कान तरी नक्कीच तृप्त झाले असते,
@Nihan22807
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ASHUTOSHarts849
2 ай бұрын
Sir Tumch kaam phaar phaar mothe aahe... Savarkar pohchavat aahat tumhi saglyaan paryant... Aayushaat harlo us jar kadhi konala vaatl.. Tr tyaani Savarkar vaachave.. Savarkar aikaave...
@jaihind8156
2 ай бұрын
या कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ नाही
@vasantpatil5848
Ай бұрын
सावरकर जर आयुष्यभर साहित्यच लिहीत बसले असते तर रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला पुरस्कार सावरकरांनाच मिळाला असता.
@smitabhuskute1310
Ай бұрын
ऐकवत नाही पण नतमस्तक व्हावेसे वाटणारे
@user-fm9fb3yg7z
2 ай бұрын
apan lahan lahan gosti ni dhaslun jato awda dok kas shant thewla ,kup mushkil ahe
@bhushangavade9497
2 ай бұрын
सर आपलं व्याख्यान ठेवायचं असेल तर सम्पर्क कोणाला करू.
@balkrishnabhalerao3841
2 ай бұрын
... आणि हा उठवळ निरंजन टकल्या सावरकरां वर गरळ ओकतोय. निर्लज्ज!
@user-zx3vp8mw7d
2 ай бұрын
टकल्या राहुल गांधीचे काम करतोय. जे राहुल गांधी बोलायला कचरतो ते काम टकल्या करतोय. भाजपा/सावरकरांबद्दल द्वेष निर्माण करणे हेच ध्येय आहे. ४ जून नंतर गायब होईल
@Rohinikulkarnimusic
2 ай бұрын
ह खो आहे तो 😡😡😡😏😏
@vasantpatil5848
Ай бұрын
पोंक्षे साहेब, कुष्ठरोगी आणि महारोगी स्वयंपाकी म्हणून असत. तर या अनुषंगाने मला एक आठवले पंडित नेहरू यांचा मृत्यू गुप्तरोगाने झाला हे खरे आहे का? कारण माझ्या ऐकण्यात असे आहे.
Пікірлер: 47