घंटातज्ञाला घटनेतल घंटा कळत नाही ! फक्त भाजप विरोधी भूमिका घ्यायची आणि फुटलेल्या पक्षांकडून वाहवाही मिळवायची इतकाच रिकामटेकडा उद्योग या घंटा तज्ञांचा आहे ! 🙏🚩🚩
@shaileshdeshpande55
9 сағат бұрын
😂
@vabhaka
9 сағат бұрын
फक्त वाहवा नाही, पैसेही भरपूर मिळतात.नसता गैरसमज नसावा 😅
@BekesudhirGovind
8 сағат бұрын
सायकल पंक्चर वाला घंटातज्ज्ञ.
@Sunil-tr6os
5 сағат бұрын
हा पुण्यामध्ये इंग्रजीचे क्लासेस चालवतो याचा उपजीविकेचा हाच धंदा आहे जोपर्यंत मूर्ख मूर्खांना मूर्ख बनवत असतात असे घंटा तज्ञांचे उखळ पांढरे होत असते@@shaileshdeshpande55
@madhukarborade2557
7 сағат бұрын
उमरीकर सर, अगदी रोखठोक.. बरे झाले घंटा तज्ज्ञांची लायकी जनतेसमोर मांडली गेली. हरियाणा मधिल मतदारांच्या विवेकाला दाद द्यायला पाहिजे.
@theatjoshi
9 сағат бұрын
शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती विधानसभा निवडणुकीत विजयी होणे महाराष्ट्र राज्याच्या हिताचे आहे.
@dattudherange5052
10 сағат бұрын
घंटा तज्ञाना 😂😂 मातोश्री वरुन पाकिट मिळालं तेवढं ते बरळले पैसे बंद घंटा नाद बंद 😂😂😂
@moreshwarkausadikar6257
9 сағат бұрын
😂😂😂
@nikhildhumal7661
10 сағат бұрын
घर कोंबडा घरी बसून खंडणी गोळा करीत होते, आणि बाजूला त्यांची गुण गौरव कुत्री जीभ बाहेर काढून कधी पुढ्यात पडत याची वाट पहात बसतात.
@VishnuDadaDhage
10 сағат бұрын
छान माहिती दिल्याबरोबर उमरीकर साहेबांचं अभिनंदन
@BabajiTawade-rm1pl
8 сағат бұрын
श्रीकांत जी सुंदर विश्लेषण.
@rahulchavan3658
9 сағат бұрын
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या की घंटा तज्ञ पुन्हा चॅनलवर प्रकट होतील.
@sudarshansattigeri5577
9 сағат бұрын
अहो शिंदे आणि फडणवीस यानी महाराष्ट्राला घोर आपत्ती तुन वाचवलं. दोघांचे आपण रुणी असलं पाहिजे.
@shripadnamjoshi7091
9 сағат бұрын
पुन्हा एकदा देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबच येणार जय शिवराय जय श्रीराम जय महाराष्ट्र मी फक्त हिंदू
@madankhandade4819
10 сағат бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
@nitinbanchare3595
4 сағат бұрын
एकच नंबर टेग लाईन
@bapuraomahajan3608
10 сағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व छान विश्लेषण श्रीकांतजी. धन्यवाद.
@prakashmore2217
4 сағат бұрын
Very good
@artikumbhar9801
7 сағат бұрын
श्रीकांतजी...नेहमीप्रमाणेच योग्य विश्लेषण 👌👌🙏🙏
@devd582
10 сағат бұрын
घंटा तज्ञांनाच नेत्यांनी फाट्यावर मारायला सुरुवात केली, ते तरी बिच्चारे काय करणार? आता निवडणुका झाल्यानंतर या असा सज्जड दम त्यांना देण्यात आला असेल. या फडतूस घंटा तज्ञांच्या निमित्ताने आमच्यासोबत किती फडतूस आहेत हे तरी दिसून येते.
@tusharj7635
7 сағат бұрын
जय हिंदुस्थान 🙏 देशाला आर्थिक दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या मजबूत बनविणाऱ्या खालील साऱ्यांचे अनेक अनेक आभार - जय भाजपा जय हो मोदी जी जय हो योगी जी जय हो अमित शहा जी जय हो शिवराज सिंह चौहान जी जय हो नड्डा जी जय हो गिरीराज सिंह जी जय हो गडकरी जी जय हो भाजपा चे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि मंत्री जय हो भाजपा चे सर्व सिनीयर नेतागण 🙏
@AjayBhole-zd2mw
10 сағат бұрын
मुख्यमंत्री पदाच्या हव्यासा पोटी ऊबाठाने शिवसेनेचे वाटोळे केले
@sanjayjoshi2566
9 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले
@LalitSolav
Сағат бұрын
महाराष्ट्रात मेलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस ला जिवंत करण्याच काम या घरकोबडया ने वैयक्तिक आपल्या मुख्यमंत्री पदासाठी आणि पेंग्विन ला प्रमोट करण्यासाठी. फक्त बायकोच्या अघोरी विचार सरणी पूढ लोटांगण घातलं.आणि महाराष्ट्रातच नुकसान केलं.
@yuvrajjadhav628
10 сағат бұрын
ज्यांनी एकही केस जिंकली नाही ते घंटा तज्ञ, पैसा भरपूर कमवत आहेत पण या लोकांवर मावा आघाडीचl त्यांच्यावर खूप विश्वास 😂😂😂 100 कोटी वासुलितील पैसा आहे किती जातो तेवढा जावू दे 😂😂😂
@madhukartamboli2014
8 сағат бұрын
संसाधेमध्ये एक निर्णय घ्यायला पाहिजे की जे लोकशाही मध्ये जे जनतेमधून निवडून आले आहेत, आशा लोकांनाच कायदेशीर पदे ,मंत्री सारखी पदे द्यावीत ,विधान परिषद् सारखे मागच्या दरवाज्यातून आलेल्या उमेदवारांना देऊ नये, दिल्यास तो लोकशाहीचा अपमान आहे ही समजावे.
@mukundjoshi2479
4 сағат бұрын
आपली लोकशाही, ही एक लोकशाही ची थट्टा आहे.
@VishnuDadaDhage
10 сағат бұрын
खरे शिवसेना एकनाथराव शिंदे साहेब यांचीच आहे उद्धव ठाकरे हा शिवसैनिक आहे
@रिअलनचरल
10 сағат бұрын
सच्चा शिवसैनिक नाही तो
@mukundjoshi2479
4 сағат бұрын
@@रिअलनचरल गंदे ठाकरे
@GovindRamchandra-il9xy
3 сағат бұрын
हे घटनातज्ञ म्हणजे चित्रपटात जशी डॉक्टर , वकील , न्यायाधीश असतात तशी पात्रे आहेत. त्यांच्या पात्रता काय आहेत ते हायकोर्ट मार्फत चौकशी करून जाहीर केले पाहिजे. रिंग मास्टर च्या इशाऱ्यावर जसे प्राणी हावभाव करतात तसे हे घटनातज्ञ ऊबाठा आणि म्हातारं यांचे आदेश ऐकत असतील.
@sanjayjoshi2566
9 сағат бұрын
हा लक्ष्मी रस्त्यावर लकडी पुलाजवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ रहाणारे टुक्कार घंटा तज्ज्ञ पुण्यातील न्यायालयात एक तास सुद्धा हजर राहून खटला / दावा चालविलेला नाही
@sunilnaik695
9 сағат бұрын
आचारसंहिता लागू झाल्यावर हे सर्व विधानसभेचे आमदार आमदार राहू शकत नाहीत त्यामुळे जे आमदारच नाहीत ते पात्र का अपात्र हा मुद्दाच राहत नाही
@amrutadhawde1140
8 сағат бұрын
घंटा तज्ञांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात आल्या.त्यांना काय फक्त मलिदा ओरपण्यात इंटरेस्ट.बाकी कायदा किंवा नियमांशी त्यांचं काही देणंघेणं नाही.
उमरीकरजी, बलात्कार एकदा किंवा अनेकदा झाला म्हणजे शील भ्रष्ट झालेच की, तसं संजय राऊतचं आहे कितीही खेटरं मारा, अपमानित करा पण तो पुन्हा पुन्हा बोलणारंच.
@milindbhagwat2916
3 сағат бұрын
घन्टा तज्ञ गेले इंग्रजी स्पिकिंग क्लास घ्यायला 😂😂ते केतकरांचे सख्खे भाऊ 😂😂
@sangameshwarshinde5717
4 сағат бұрын
घंटा वाजली संजय राऊत ची खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब याची आहे हे सत्य आहे
@sudhakarshinde7175
7 сағат бұрын
साहेब हे सगळे जे खोटे बोलतात ते त्यांच्या कार्यकर्ते आणि मतदारांना महामूर्ख समजतात आणि त्याप्रमाणे त्यांचे ते महामूर्ख खरे समजतात.
@mansingraoghatage9649
6 сағат бұрын
आता पाऊस थांबल्या शिवाय निवडणूक घेऊ नये, नाहितर परत पावसात भिजत भाषण देऊन राजकारणाचा राडा करतील
@555Covid
8 сағат бұрын
कोव्हिडयोद्ध्यांना न्याय द्या, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या 🙏🚩
@sahadevpujaree6215
2 сағат бұрын
🙏 देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏
@अरूणकुमारश्याममोघे
Сағат бұрын
उल्हास बापट हे कुठे गायब झाले;तेच तर सर्वात मोठ्ठे घटनातज्ञ आहेत.
@pranit241
8 сағат бұрын
सायकलीची घंटा आणि त्यातले तज्ञ. त्यांच्याकडून कसली काही अपेक्षा करता?😄
@khanderaodeshmukh1791
8 сағат бұрын
त्यांना आता पाकीट बंद झाल्यामुळे गायब झाले असावेत!
@rajendravaradkar6076
4 сағат бұрын
उभाटा गटाने भाजप सोबत अलतकीया प्रमाणे वागले .....
@vijayjoshi8345
9 сағат бұрын
घंटा घेऊन फिरतात
@pralhadhindalekar1260
8 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@deepakdandekar8473
8 сағат бұрын
Utkrushta विश्लेषण. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक ladhavavi नसल्याने त्यांना मुख्यमंत्री पद स्विकारnyacha अधिकार नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
@shaileshdeshpande55
9 сағат бұрын
🙏👌👍🙏💯%✅
@sayajipawar2468
10 сағат бұрын
पहिली गोष्ट अशी की कपिल सिब्बल च्या political rhetoric ला न्यायमूर्ती बळी पडले आणि त्यांनी विचित्र निर्णय दिला. त्यांनी शेरेबाजी न करता अपात्रतेचा निर्णय सर्वस्वी सभापतींवर सोडायला हवा होता.
@amolgotarne1551
Сағат бұрын
आपले गुण किती उधळतात ते दिसतच आहे
@pralhadsonar87
9 сағат бұрын
घटना तज्ञ चुकीचं सांगत आहेत, असे जरी त्यांचे म्हंनने बरोबर असेल तरी , त्रुटी असतात है एक तर त्यांना ते कळत नाही, किंवा ते फक्त आपल्याला वाटेल त्याची बाजू घेऊन वक्तव्य करीत आहेत असे वाटते
@MilindPatil-t7l
7 сағат бұрын
सगळी ठरवून केलेली हलकटगिरी आहे.
@madhukartamboli2014
8 сағат бұрын
मला आता जनतेला एकच सांगायच आहे की, यांना घटना तज्ञ ही कोण म्हणतो ही पदवी कोणीं दिली हे घटना तज्ञ येणाऱ्या तरुन पिढीला काय सल्ला देऊ इचितात आशा लोकांना घटना तज्ञ म्हणावे की, xxxx हे म्हणावे किती लोचत गिरी करावी अरे आपण मीडिया समोर बोलतो यांच्ये तरी भान ठेवावे जसे तुम्ही विरोध करताना कायद्याचा किस काढता तसे विरोधक ही तुम्हाला त्याचं रस्त्यातेने विरोध करतील हे तरी लक्षात असुद्या.
@devidasdandgaonkar6421
8 сағат бұрын
हे खरे आहे का,मी ऐकले अडानीं कडून पण खंडणी घेतली आहे?
@ameyaenterprises2261
2 сағат бұрын
यांना आता ऊब आलेले ठा करणारे पितळ उघडं पडलेले आहेत.
@HMWagle
8 сағат бұрын
आता घंटा हरवलीय,शोध घेतात
@asitmody4308
10 сағат бұрын
If Uddhav Thackeray doesn't get CM face before election will he walk out of the MVA
@sandipnarhe4155
Сағат бұрын
उल्हास थापट
@roopalipatil3051
Сағат бұрын
आमच्या सारख्या मतदारांची घोर फसवणूक केली होती त्यांनी 5:40
@lp34pune
9 сағат бұрын
Prop.cum Principal of English coaching Classes in Pune is known as MEDIA interview Crazy.
@rameshnirgudkar3552
8 сағат бұрын
❤
@sanjayshinde4300
5 сағат бұрын
Paid ghanta tadnya aahet te. S. R. means only dombari.
Sanjay Raut konachya votes var nivadun aale aahet mag Shinde shivsena tyana apatra ka karu shakat naahi….😡
@ShripadKulkarni-e6d
4 сағат бұрын
The logic is very clear. However even SC in the judgement mentioned the relation of Umbilical chord between the main party and parliamentary faction. This example was totally wrong and unwarranted. Also the verdict given did not have any cognizance of this relationship.But such comments which are not part of the verdict misleads people. "Ghantatadny" and media took advantage of such unwarranted comments and pressed their invalid point.
Shrikantaji Apan ha changala Video banawala ahe Ya Ghanta tadnyana kahicha Akkal nahi Bahumatacha nirnay manya karava lagel he ghanta tadnya soyine agenda rabavat hote yala paid tadnya vamadhyame sath det hote Ata ka tyanchi tonde band zali ha prashana ahe nival khotepana to pachat nahi Prakash Joshi 78
@ravishah3468
Сағат бұрын
Sanjay jo aaj Rajyasabha ka member hai wo aaj ke BJP and Shinde SS ki party ka members se winner hai to pahele Sanjay ne Resign hona chaiye /wo bhi disqualified hona chahiye -life me kabhi Sanjay ne election me nomination form filled nahi kiya hai
@dilipbhise871
20 минут бұрын
Ghanta tandhyn bapat saheb.
@vijaysangole1168
9 сағат бұрын
Only BJP👍👍👍
@ChandrakantPednekar-l1u
8 сағат бұрын
Adubala pan ghantatadnya ahe vatto
@vijaysangole1168
9 сағат бұрын
All false narratives by UBT congress and NCP Sharad 😂😂😂 Don’t worry now everyone is happy with infrastructure and transport 😊
@babansonawane2804
8 сағат бұрын
लाज कशाला कढता. मग तुम्ही आसे बोलता क्षग कोर्ट का निर्णय देत नाही. त्या बद्दल काय बोलत नाही जरा विचार करा आता तुम्हाला जाग आली.
@shreepadkashalkar8212
8 сағат бұрын
Ghantatadhn vikat ghetala aahe , vakili chalat nahi , cycle chya dukanat coat ghenyaetke pan paise milat nahi.
@pramoddandge3824
5 сағат бұрын
श्री एकनाथ संभाजी शिंदे या नावावर पार्टी चालवून दाखवावी 😅 आम्ही सामान्य माणसे आम्हाला पक्ष फोडून गेल्यावर समजले की एकनाथ शिंदे हे कोण? शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांची हे सत्य आहे
@user-zz1yy4yx3l
10 сағат бұрын
Bjp hatav
@dkolekar2934
8 сағат бұрын
मशिदित ऊद्धट वाकरे ला बरोबर घेऊन घंटा वाजवत बसले
@Shivbhakt1801
4 сағат бұрын
फसवणीस मिंधे फजित😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@gr36699
9 сағат бұрын
ते फक्त ठराविक लोकांचीच घंटा वाजवत (हलवत)असतात.....🤣🤣🤣🤣🤣
@vishvanathkulkarni5910
7 сағат бұрын
Gele zyat uptayala . Pawarsahebanni pathawale aasal . Pawus thambalay , kuthe wadhalit ka bagha . Nivadnuka aalya tari sarkar nahi na aamadar nilabit zale . Kay upatalit , mhane aamhi ghanta tadnya .
Пікірлер: 102