अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या || How to Avenge an Insult.. 7 Powerful ways (in Marathi)
This Marathi motivational video will teach you How to Avenge an Insult in 7 powerful ways.
जर कोणी सारखा सारखा अपमान करत असेल तर त्या अपमानाचा बदला ७ प्रकारे कसा घ्यावा हे सांगणारा हा प्रेरणादायी व्हिडिओ आहे.
अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या
१. शांत आणि आनंदी राहा.. तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे..
२. एखादी व्यक्ति तुमचा अपमान का करते? तुम्ही अपमानाच्या आगीत जळत राहावं यासाठी.. म्हणून आनंदी मनुष्य बना! अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहील.
३. तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हा! तुमचे यशस्वी होणे, ही त्याची हार आहे.. तुमच्या कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू बना. आपल्या कामाला आपला जुनुन बनवा.
४. तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका. त्यांना ignor करा.. टाळा.. त्यांचा उल्लेखच काय, तोंडात नाव सुद्धा येऊ देऊ नका. एखाद्याला दुर्लक्षित करणे, यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही.
५. लक्षात ठेवा, नेहमी सत्याच्या बाजूने उभे रहा. तुमचे चुकीचे नसणे, त्याचे मनोबल प्रतिक्षण तोडेल. तो खचून जाईल.
६. कुणी तुमचा अपमान केला, तर त्याच्या डोळ्यांत रोखून पहा, काहीही बोलू नका. आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे, याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या.
७. अपमान करणाऱ्या विषयी मनात राग, नफरत किंवा द्वेष ठेऊ नका. कारण हेच तर त्याला हवे आहे की तुम्ही आतून जळत राहावं.
७.१. आणि हो! तुमच्या मौनाला तुमची कमजोरी समजून, कुणी तुमचा सतत, वारंवार अपमान करू लागला, तर मौन सोडा आणि सडेतोड उत्तर द्या...आणि तिथून निघून जा. अन्यथा कुणीही उठसूट तुमचा अपमान करू लागेल.
मित्र-मैत्रिनींनो, हा motivational व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा. कमेन्ट मध्ये “मी अपमानाचा बदला घेणारचं” नक्की लिहा.
व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.
असेच प्रेरणादायी व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Real Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे बटन नक्की दाबा.
ॐ नमो नारायणा
Your queries :
अपमानाचा बदला,
अपमानाचा बदला कसा घ्यायचा,
अपमान सहन होत नसेल तर,
जर कोणी सारखा सारखा अपमान करत असेल तर काय करायचे?,
How to Avenge an Insult,
How to react when someone insults you,
Best marathi motivational video,
Marathi motivation,
मराठी मोटिवेशन व्हिडिओ,
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль अपमानाचा बदला.. ७ प्रकारे घ्या || How to Avenge an Insult.. 7 Powerful ways (in Marathi)
Пікірлер: 168