अफजलखानाच्या कबरीचे सर्व बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले!
अफजलखानाची कबर एक पण प्रश्न अनेक!
अफजलखानाच्या कबरीचा संपूर्ण इतिहास पुराव्यांसह सादर
खानाची ही कबर शिवरायांनीच बांधल्याचे पुरावे आहेत का? ही कबर आधुनिक काळात बांधलेली बनावट कबर आहे का?
खानाच्या कबरीशेजारी सय्यद बंडाची कबर आहे का? या परिसरातील इतर कबरी कुणाच्या?
या कबरीचे उदात्तीकरण झाले होते म्हणजे नेमके काय झाले होते? कबरीच्या मुजावरांना पिढीजात जमीन आहे का?
कृष्णाजी भास्कर याची कबर येथे आहे का? अफजलखानाची कबरच काढून टाकण्याची मागणी योग्य आहे की अयोग्य?
खानाच्या कबरीच्या इतिहासासह वरील सर्व प्रश्नांची पुराव्यानिशी उत्तरे सादर झाली आहेत. जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• Video
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• Video
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• Video
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• Video
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• Video
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• Video
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• Video
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• Video
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• Video
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• Video
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• Video
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• Video
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• Video
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• Video
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AfjalkhanKabarPratapgad #FullHistory #WhyDemolished
Негізгі бет अफजलखानाची कबर एक पण प्रश्न अनेक!
Пікірлер: 657