मराठेशाही-प्रवीण भोसले
*'मराठ्यांची धारातीर्थे'* आता आहे *'मराठेशाहीची धारातीर्थे'*
नमस्कार इतिहासमित्रांनो,
सर्व मान्यवर इतिहाससंशोधक-लेखकांसह शिवस्वराज्यभक्तांनी *'स्वराज्यवीरांचा समाधीकोश'* म्हणून वाखाणलेला *'मराठ्यांची धारातीर्थे'* हा ग्रंथ आता *'मराठेशाहीची धारातीर्थे'* या नव्या नावाने दोन खंडात येत आहे. पहिला खंड शिवकाळाचा आहे व तो *'मराठेशाहीची धारातीर्थे-खंड १-शिवस्वराज्य काल'* या नावाने सादर होत आहे.
छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईसाहेब यांच्यासह स्वराज्याचे सेनापती, सरदार, मंत्री, मुत्सद्दी, लढवय्ये आणि प्राणार्पण केलेले वीर अशा अठरापगड जातींतील एकदोन नव्हे तब्बल *१५० ( दीडशे) स्वराज्यवीरांची शौर्यगाथा त्यांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह* यात समाविष्ट आहे.
#Marathyanchi_Dharateerthe
#Pravin_Bhosale
#मराठ्यांची_धारातीर्थे
#प्रविण_भोसले
- 13:36
- Ай бұрын
औरंगजेबाचा चावरतिढा ! अक्कलवानांची बोलतीच बंद !!
- 11:39
- 2 ай бұрын
हा घोळ कुणामुळे सुरु झाला? सेनापतींची ६ पत्रे !
- 23:23
- 2 ай бұрын
शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल ! अर्थाचा अनर्थ कुणी केला ?
- 7:03
- 2 ай бұрын
शत्रूने नेताजींना दिलेले ते मूळ नाव वेगळेच आहे.
- 15:42
- 2 ай бұрын
तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !
- 10:00
- 2 ай бұрын
कोंडाजींची ही महत्त्वाची ओळख कुणीच का सांगत नाही?
- 22:04
- 2 ай бұрын
शिवरायांच्या मोहिमेत पराक्रम ! पण वाट्याला मात्र उपेक्षाच !!
- 22:05
- 3 ай бұрын
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
- 19:57
- 3 ай бұрын
मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?
- 14:17
- 3 ай бұрын
खानाची जीवघेणी धमकी! शिवरायांची अजब मध्यस्थी!
- 11:19
- 3 ай бұрын
शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! खरे काय? खोटे काय?
- 13:19
- 3 ай бұрын
कोण होत्या त्या स्त्रिया? अवघड विषय की अर्थाचा अनर्थ?
- 17:01
- 3 ай бұрын
हे तुम्हाला कुणीच सांगितलेले नाही! इतिहासात दडलेले वीर
- 14:45
- 3 ай бұрын
मोगल विरूद्ध मराठा या कट्टर वैराची सुरुवात अशी झाली!
- 22:23
- 4 ай бұрын
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
- 13:24
- 4 ай бұрын
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
- 13:34
- 4 ай бұрын
शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीतून या तीन गडांचा जन्म झाला!
- 21:56
- 4 ай бұрын
शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?
- 11:20
- 4 ай бұрын
शंभूराजांच्या तडाख्याने मोगल जनावरे कापून खाऊ लागले होते.
- 15:32
- 5 ай бұрын
या आंधळ्या कारभारामागे नेमके कारण काय?
- 12:22
- 5 ай бұрын
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
- 13:27
- 5 ай бұрын
जगातील अद्वितीय रचनेची एकमेव बारव महाराष्ट्रातच आहे .
- 26:26
- 5 ай бұрын
Пікірлер