school ला शरण्या जानार होती पण टेंशन मला आलेल 🫣 रात्रीत किती तर वेळा मी उठलेले लेट तर नाही ना झाल म्हनून😛😃 पण छान गेली स्कूल ला, रडली नाही ते विशेष . स्वतःची शाळा असायची तेव्हा असच झोपून राहिल की आई ची वेळेवर शाळेत पाठवन्या साठी आम्ही उठायचा आधी स्वतः उठून स्वयपाक हे बनवून आम्हाला “ उठा उठा आवारा आवरा “ ही लगबग आता समजतेय का असायची ते ।शेवटी काय तर खुप शिकुन आपल्या या काळजीच्या तुकड्याने खुप मोठ व्हाव😊☺️🥹
Негізгі бет शरण्याचा शाळेचा पहिला दिवस 😰 आणि माझी धावपळ😥🥺
Пікірлер: 120