अभ्यासू आणि संयमी नेतृत्व ब्रस्तचार विरोधी अभ्यासू नेते निकम साहेब तूम्ही 100% आमदार होणार आहे.
@शिवमावळा-श7र
10 күн бұрын
1च नंबर अभ्यास पूर्ण पुराव्यानिशी बाईट भावी आमदार निकम साहेब
@popatture2630
10 күн бұрын
अभ्यास पूर्ण भाषण भावी आमदार शुभेच्छा निकम साहेब
@JayeshWavhal
10 күн бұрын
फक्त देवदत्त निकम साहेब
@user-su9zk8eb6o
10 күн бұрын
आहो निकम साहेब शहा हा साहेबांचा चा चमचा आहे , हे पार जग जाहीर आहे त्यामुळे त्याच्या कडून वेगळी अपेक्षा ठेवणे हे सर्व सामान्य जनता समजून आहे ,.
@shaileshjadhav2426
10 күн бұрын
निकम साहेब सच्चा माणूस
@Ramkrushnhari99
10 күн бұрын
फक्त निकम साहेब
@HarishKanskar
9 күн бұрын
Nikam साहेब ग्रेट lidar👌🏿
@amitpadwal8808
10 күн бұрын
दमदार नेतृत्व
@rajendralokhande1149
10 күн бұрын
निकम साहेब आमदार
@rohidastawhare8300
10 күн бұрын
निकम साहेब भावी आमदार होणार
@user-fo7hh6jo8x
10 күн бұрын
फक्त निकम साहेब...
@suraj999yt6
6 күн бұрын
Only Nikam Saheb
@akshaykale7088
10 күн бұрын
फिक्स आमदार निकम साहेब ❤
@dnyaneshwarkale2354
6 күн бұрын
लोकांचा विश्वास उडाला आहे सभेत झालेले गोंधळ त्याच्या जाहीर निषेध
@sandipwagh8708
10 күн бұрын
निकम साहेब फक्त
@vijaykumartekawade3374
10 күн бұрын
पडणार आहेत वळसे पाटील काळजी नसावी
@अध्यक्षचंद्रशेखरघाडगेपाटील
10 күн бұрын
भीमाशंकर कडे जाणारा रस्ताचं कधी चौपदिकरण करण्यात येणार आहे वळसे पाटील साहेब
@user-kn4cx8tj1n
10 күн бұрын
निकम साहेब
@dipak1dhokale693
9 күн бұрын
शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ नेतृत्व बद्दल करणे ही काळाची गरज नाहीतर हुकुमशाही येईल
@SantoshChavan-dl2yp
10 күн бұрын
तु आता का बोलतोय येथून मागे का बोला नाही तु येथून मागे कोनासोबत होता जनता तुला ऊत्तर देतील
@DhaneshDhumal
10 күн бұрын
Simply great 👍
@rahulkale2823
10 күн бұрын
आमचा एकटा वाघ लढतोय .विजय पक्का
@nitin16214
10 күн бұрын
Only Nikam saheb
@HritikWagh
10 күн бұрын
Only pawar saheb
@नादबैलगाडाशर्यत-ल3ठ
10 күн бұрын
आंबेगावात फक्त वळसे पाटील साहेब, बाकीच्यानी एक संस्था काढून ती चालवून दाखवावी
@bhausahebpatilpatil498
7 күн бұрын
भीमाशंकर जीप चालक मालक सहकारी पतसंस्था बुडवली की यानी
@नादबैलगाडाशर्यत-ल3ठ
10 күн бұрын
वळसे पाटील साहेब शिवाय पर्याय नाही, हे फक्त राजकारण करणारी आहे
@dattakanade2906
10 күн бұрын
निकम साहेब शिवाय आहेच कोण
@adityabankhele1239
10 күн бұрын
ह्या लोकांनी फक्तं दिशाभूल करायचं काम चालवले आहे..ह्यांच्या गोष्टींना बळी पडू नका
@kirantake6227
10 күн бұрын
स्वतःची एकाही संस्था नसणार माणूसच एवढे बोलू शकतो,
@YogeshWalunj-wd8sm
10 күн бұрын
निकम साहेब अंगार है बाकी सब भंगार है
@mytravelphotodictionary4940
10 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व ❤
@Harichalak
10 күн бұрын
कोला याला 😂😂
@user-uc2qb1in6j
10 күн бұрын
साधा माणूस दमदार माणूस ❤❤❤
@akshayshinde7304
10 күн бұрын
बदल फिक्स आहे
@नादबैलगाडाशर्यत-ल3ठ
10 күн бұрын
निकम तुमचा बाजार उठणार थोडे दिवस थांबा
@vinayaksatkar5779
10 күн бұрын
Nikam saheb ❤
@nileshpokharkar9530
10 күн бұрын
Bhavi aamdar honarch
@nileshpokharkar9530
10 күн бұрын
Nikam saheb
@pandurangdeokar7238
10 күн бұрын
वळसे पाटलांना पवारसाहेबांनी मोठे केले पण त्यांनी साहेबांची साथ सोडली.याचा अर्थ ते कुठल्यातरी घोटाळ्यात नक्कीच अडकले असणार किंवा स्वतःच्याच स्वार्थासाठी साहेबांची साथ सोडली.
@adityabankhele1239
10 күн бұрын
ह्या लोकांना विकासावर बोलायला जमत नाही कारण ह्यांचा हेतू फक्तं आणि फक्तं साहेबांच्या नाव बदनाम करायचं ठरवलंय
@prakashshinde4349
10 күн бұрын
हुशार आमदार मिळणार आंबेगाव /शिरूर ला
@rajgawade82
10 күн бұрын
Only walse patil saheb
@marutishethkathe
10 күн бұрын
फक्कत साहेब
@akashwalunj3100
10 күн бұрын
नामदार साहेबांना काहीही कितीही बोलून घ्या, आमच्यासाठी विद्यमान पण भावी आमदार पण तेच आहे.
@rohitlabade-i1e
10 күн бұрын
ओन्ली वळसे पाटील साहेब
@1234--a4b
10 күн бұрын
जोपर्यंत मी पदावर होतो तोपर्यंत सगळं छान छान होतं, साहेब दैवत होते, भाग्यविधाते होते...परंतु आता मात्र तालुक्यात हुकुमशाही चालु आहे, साहेबांचं काम चुकीचं आहे,,,सगळ्या संस्थाचा कारभार बोगस चालू आहे, भ्रष्टाचार होतोय...कारण साहेबांनी मला पुन्हा चेअरमन किंवा सभापती केलं नाही..... बाकी काहीच नाही..... बोलबच्चनगिरी,स्टंटबाजी आणि लबाडी जास्त दिवस टिकत नाही..,.. म्हणून पुन्हा एकदा एक सक्षम-आदर्श-चारीत्र्यसंपन्न आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांनाच जनता संधी देणार......
@Harichalak
10 күн бұрын
तुम्ही काय विकास केला ते सांगा
@sagargawade571
10 күн бұрын
विकास करण्याची संधी तर द्या. वळसे पाटील यांनी केला त्यापेक्षा जास्त विकास होईल. यात काही शंका नाही.
@ramdasneharkar1136
10 күн бұрын
पवार साहेब ना.कोण विचारलं ते.सागा
@junnarkar693
10 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व चैरमन कधी झालेत? तुम्ही जुने तुम्हाला माहीत असेल? काढली का माहिती केव्हा चैरमन झालेत,?
@atuldarekar8404
10 күн бұрын
Fakt nikam....hitalrshahi cha maaj uthravala pahije ...mang hishob chukata Karu ..bhavi amdar fakt nikam...
@akashnikam-i1m
10 күн бұрын
टीका नका करू विकास करा
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
फेक अकाऊंट
@navnathshinde231
10 күн бұрын
फक्त नामदार साहेब
@Harichalak
10 күн бұрын
आंबेगावची जनता वळसे पाटील साहेबासोंबत
@akshaylondhe1601
10 күн бұрын
Nikam fix
@NileshMarathaFighter
9 күн бұрын
Aho Nikam saheb tumchya mehunyane Narayangaon madhe Muktayi fund lutla aahe, gorgarib shetakri lokanche paise budwle aahet tyabaddal bola. Tya gor garibanna nyay dya pahila, te lok jhurat aahet, tumchya mehunyane bhikela lawl gor garibanna🙏
@swamigaikwad-f1t
10 күн бұрын
आमदार वळसे पाटील विजयी भव
@anilranpise8541
10 күн бұрын
फक्त वळसे पाटील साहेब ❤
@pravinnemane-h4o
10 күн бұрын
आंबेगावत वळसे पाटील साहेब योग्य आहेत
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
लुटायला
@umeshkamthe8114
10 күн бұрын
राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा आधी स्वता एखादी संस्था समाजासाठी स्थापन करावी.आणि ती संस्था भरभराटीस आणून समाज हित व विकास करावा.आयत्या पिठावर रेषा ओढवू नये.आपली जी ओळख आहे ती आदरणीय वळसे पाटील साहेब मुळे आहे.हे विसरू नये. आपण खूप चांगले आहात पण आदरणीय वळसे पाटील साहेबावर टिका करणे आपणास शोभत नाही कारण पाठीमागचे दिवस आठवा आपण जे काही आहोत ते आदरणीय साहेब मुळे आहोत. साहेबानी आपणास संधी आणि आशिर्वाद दिला.
@nitinpingale5796
10 күн бұрын
निकम साहेब यांनी सहकारी साखर कारखाना उत्तम चाललं आहे म्हणून स्वतः संस्था काढली नाही
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
संस्था सहकारातुन होते वळसेच्या मालकीची नाही संस्था . अडाणी
@rakeshkale9169
10 күн бұрын
Devram dada atach varsh bhar tumhi bajula jhale mg ch ghotale chalu jhale ka adhi tumhi sobat hote tevha navhte ka ghotale arrr kay dhanda lavlay 😂😂😂😂
@NileshKadam-n1d
10 күн бұрын
आंबेगावत गाजा वाजा दिलीपराव एकच राजा
@user-lg1tm4rf4u
10 күн бұрын
आंबेगावात गाजा वाजा देवत निकम एकच राजा
@sagargawade571
10 күн бұрын
फक्त निकम साहेब
@swami8181
10 күн бұрын
वळसेचा कोळसा होणार 😂😂
@SourabhBhor-h1j
10 күн бұрын
अंबेगावचा राजा वळसे पाटील साहेब
@NileshKadam-n1d
10 күн бұрын
आंबेगावच्या विकासाचा शिल्पकार नामदार वळसे पाटील साहेब
@akashnikam-i1m
10 күн бұрын
निकम साहेब तुमचं झाला बाजार
@bhimraopatil1385
10 күн бұрын
मलिदा गँग
@vijaykhedkar2348
10 күн бұрын
लाभार्थी लाभार्थी काय बोलतोय तुम्हीच खरे की इतके वर्षाचे लाभार्थी सगळ्यात जास्त लाभार्थी तुम्हीच घेतला तुम्ही जवळ असताना बाकीच्यांना जवळ सुद्धा येऊन देत नव्हते मग इतकी वर्ष तुम्ही लाभार्थीच होते का तुम्हाला कोणता लाभ मिळाला नाही तुम्हाला कोणत्या मलिदा मिळायचा बंद झाला म्हणून तुम्ही सोडले
@mangalkasar7429
10 күн бұрын
मलिदा गँग झिंदाबाद 🤣🤣🤣🤣🤣🤣
@KoliQueen
10 күн бұрын
वळसे पाटील परत आमदार पाहिजे तर... विकास काय केला... एकच आमदार तीच भूमि पूजन तीच कामे... कसला हा विकास.. हा एकच आमदार निकम साहेब 🎉
@shivdasjadhav-q1i
10 күн бұрын
आंबेगावत फक्कत वळसे पाटील साहेब
@marutishethkathe
10 күн бұрын
आंबेगावच विकासपुरुष वळसे पाटील साहेब
@sanketbadhe3185
10 күн бұрын
आवाज नाही
@junnartimes2773
10 күн бұрын
रिफ्रेश करा
@sanketbadhe3185
10 күн бұрын
Thanks 👍
@Shubhambankhele
10 күн бұрын
आंबेगाव ची जनता फक्त वळसे पाटील साहेबांसोबत.
@sanketgawali6118
10 күн бұрын
नीकामी माणसा गप बस
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
सहकार मंत्री चुकेचे नाहीत तर निकमाना का बोलुन दिले नाही ??? इतकी का फाटली ?काय लपवुन ठेवायचे आहे .
@mangalkasar7429
10 күн бұрын
मलिदा गँग जोरात 🤣🤣🤣🤣🤣
@akashmorde1049
10 күн бұрын
निकमराव तुम्ही लोकांचा कडे हिशोब मागता. तुम्ही मुरूमचोरी केला होता त्याचा हिशोब द्या जरा.
@user-su9zk8eb6o
10 күн бұрын
दूध घोटाळा पण बघा जरा , शेतकऱ्यांवर अन्याय झालाय हे शेतकरी संघटना कदापि सहन करणार नाही.
@junnarkar693
10 күн бұрын
गोर गरीब ३०० टन ऊस 🎉🎉🎉 देवा अशी गरिबी आमच्या वाट्याला येवो
@badboysk4002
10 күн бұрын
कष्ट करा का नाय निघणार 300 टन
@junnarkar693
10 күн бұрын
@@badboysk4002 तेच बोलतोय भाऊ अशी गरिबी तुझ्या पण वाट्याला येवो
@junnarkar693
10 күн бұрын
@@badboysk4002 तेच बोलतोय भाऊ अशी गरीबी आपल्या वाट्याला येवो
@badboysk4002
10 күн бұрын
@@junnarkar693 आमच्या येतेय फक्त कारखाना लय पैसे कापतोय नं सांगता
@mayurbharmal-s3s
10 күн бұрын
फक्कत नाममदर वळसे पाटील साहेब
@azharmomin5232
10 күн бұрын
वळसे पाटील साहेब..
@ShankarDhobale-e4w
10 күн бұрын
Valse patlani karkhana lutla
@ravithorat-m8s
10 күн бұрын
निकम चा उठला बाजार
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
Fake account gap
@तुकाराम-चव्हाण
10 күн бұрын
तुझा बसव बाज़ार काय बोलता येते तुला दाखव तरी
@shubhamthoratpatil3977
10 күн бұрын
नाकी निकम येणार
@pavanhande6914
10 күн бұрын
वळसे पाटील 👑
@dhanrajsherkar8298
10 күн бұрын
😂😂😂😂😂😂🎉😢😢
@pravinnemane-h4o
10 күн бұрын
निकम लकहार माणूस आहे
@kanifnathmitraman5921
10 күн бұрын
निकम साहेबांना चेअरमन सभापती असताना साहेब देव वाटत होते , तेव्हा का शेतकऱ्यांचा कैवारी होता नाही आला
Пікірлер: 124