🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या वेबसाईटवर विचारावेत..... 👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻 🔷 Mahsul Guru mahsulguru.com
@surajughade3724
2 жыл бұрын
एखाद्या अर्ध न्यायिक प्रकरणात महसूल पीठासीन अधिकारी पक्षकार यांनी सादर केलेल्या विविध मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय चे लागू असणारे न्यायनिवाडा सादर करून देखील त्यांचे न्यायानिर्णयात त्याचा विचार अथवा ऊहापोह न करता चुकीचे व बेकायदेशीर निर्णय पारित करीत असल्यास संबंधित पीठासीन अधिकारी यांचेवर कोणत्या कायद्याच्या तरतुदीने कारवाई करण्यात येऊ शकते,याबद्दल आपण मार्गदर्शन करावे
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपणास संबंधित अधिकाऱ्याने दिलेला आदेश मान्य नसेल तर त्याविरुद्ध अपील दाखल करावे
@Yourchoice55
2 жыл бұрын
सिलिंग कायद्या अंतर्गत मिळालेली जमीन विकायची होती तर आम्ही संबंधित जिल्हाअधिकरीला अर्ज केला तर त्यांनी परवानगी नाकारली, असे का सर
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपली जमीन विकण्यासाठी पात्र नसावी किंवा विक्री साठी असलेल्या अतिशय तिची आपण पूर्तता केली नसावी
@ashirwadlokhande3473
2 жыл бұрын
दिवाणी न्यायालयाने दिलेल्या वाटप दरखास्त ची अमलबजावणी ची कालमर्यादा किती असते कृपा करून मार्गदर्शन करावे सर
@DrSanjayKDrSanjayKdc
2 жыл бұрын
न्यायालयीन आदेशाचे कायदेशीर प्रक्रियेनुसार तात्काळ पालन करण्यात यावे
@ashirwadlokhande3473
2 жыл бұрын
@@DrSanjayKDrSanjayKdc धन्यवाद सर, परंतु 3 वर्ष होऊन गेले परंतु अजून 7/12 मधी नांवे नाही घेतली काय करावे म्हणजे अधिकारी वर्ग तात्काळ कार्यवाही करती कृपया मार्गदर्शन करावे
@DrSanjayKDrSanjayKdc
2 жыл бұрын
जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी
@ashirwadlokhande3473
2 жыл бұрын
@@DrSanjayKDrSanjayKdc धन्यवाद सर 🙏🙏🙏
@sharadmote7826
2 жыл бұрын
Sir विलंब माफी बाबत माहिती मिळेल का
@DrSanjayKDrSanjayKdc
2 жыл бұрын
हा विषय विस्तृत आहे. कायदा वाचावा
@sumantwaykar8466
2 жыл бұрын
Sir tahsildar 138 appeal dakhal krnayachi mudat kiti day
@MahsulGuru
2 жыл бұрын
आपला प्रश्न कळत नाही तथापि तहसीलदार यांचे आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याची मुदत साठ दिवस आहे
@mujibshekh6127
Жыл бұрын
नमस्कार साहेब, "म.ज.म. 1966 चे कलम 143 अंतर्गत दाखल केलेला अर्ज" हे अर्धन्यायिक प्रकरण आहे का? तसेच सादर प्रकरण मा. तहसीलदार साहेबांनी किती दिवसात निकाली काढणे अपेक्षित आहे?
@MahsulGuru
Жыл бұрын
🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻 🔷 Mahsul Guru t.me/mahsulguru 🔶 Mahsul Guru Official t.me/MahsulGuruOfficial
@nshelar99
2 жыл бұрын
सर मामलेदार कोर्ट ऍक्ट 5(2) नुसार रस्ता केस मध्ये दिलेल्या निकालाला अपील कालावधी किती असतो
@DrSanjayKDrSanjayKdc
2 жыл бұрын
अपील होत नाही 60 दिवसात पुनर्विलोकन अर्ज करता येतो
@tanajichaudhary6950
Жыл бұрын
Sir prant sahebankadil adesh talathi nodavat Nahi 60 divsancha Apil kalavadhi ahe sangtat amhi jilaadhikari saheb yanchyakade kaveat dakhal kele ahe satbara sadari prant sahebanchya adeshachi nod hone gargeche ahe Kay karve lagel
@MahsulGuru
Жыл бұрын
🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻 🔷 Mahsul Guru t.me/mahsulguru 🔶 Mahsul Guru Official t.me/MahsulGuruOfficial
@shivajiaswale4378
Жыл бұрын
सर ,नमस्कार. मा.महसुल मंत्री , मुंबई यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी , त्यांनी निर्णय देवून ३ वर्ष पूर्ण झाली असतील तरीही झाली नसेल तर काय केले पाहिजे ?
@MahsulGuru
Жыл бұрын
सदर आदेशावर सक्षम न्यायालयाने स्थगिती दिली आहे का याची प्रथम खात्री करा. ज्याच्याकडे सदर आदेश अंमलबजावणीसाठी दिला होता ते अधिकाऱ्याला समक्ष भेटून प्रथम खात्री करा
@pandharimore1895
Жыл бұрын
सर परीपत्रकाची वेबसाइट लीक मीलेल का
@MahsulGuru
Жыл бұрын
🟢 आपले "महसूल कायद्याविषयक प्रश्न" आमच्या टेलिग्राम चॅनेलवर विचारावेत. 👇🏻👇🏻 Link 👇🏻👇🏻 🔷 Mahsul Guru t.me/mahsulguru 🔶 Mahsul Guru Official t.me/MahsulGuruOfficial
@ganeshbhore4276
2 жыл бұрын
सर परिपत्रक मिळेल का
@DrSanjayKDrSanjayKdc
2 жыл бұрын
शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल
@pandharimore1895
Жыл бұрын
वेबसाइट ची लीक मिळेल का सर
@dattatrayayenpure5899
2 жыл бұрын
नमस्कार सर मला तुम्हाला फाइल दाखवायची आहे पत्ता फोन नंबर मिळेल का
@MahsulGuru
2 жыл бұрын
9922968055
@ganpatkhadtare2245
2 жыл бұрын
I have purchased the agri. Land by completing all required formalities to do 7/12is in my name but Few 5 Adiwasi claming they are in possesion from 61 but there is no evidance on record pik pahani is rejected by Mamledar and àlso by dy collector in appeal filed by adiwasi now can Adiwasi claim their right on my land without. Any proof now they donot allow me to enter in my land and threatning ,trying to grab and taking sympaty being Adiwasi what shall I do? Please guide me it is purchased from non triable farmer
Пікірлер: 45