#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#Loksabha #Ravindrawaikar #Sansad
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभेत या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातील वेगवेगळे मुद्दे देखील इथले खासदार प्रकर्षाने मांडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत जोरदार भाषण केलं. त्यांनी मुंबई लोकलसह महाराष्ट्रातील रेल्वेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Arvind Sawant यांनी संसदेत धू धू धुतलं, 9 मिनिटात सगळा हिशोब काढला, संपूर्ण भाषण
Пікірлер: 28