असा दूर करा नामाचा/कंटाळा | सर्व मनासारखे होईल | namsmaran
बऱ्याच साधकांना नामस्मरणाचा ,उपासनेचा कंटाळा वाटत असतो. याच्यामागे बरीच कारण आहेत. काही कारणे दूर केली की आपोआप नामस्मरण घडते आणि आपल्याला ईश्वराचे सान्निध्य प्राप्त होते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह याठिकाणी करण्यात आलेला आहे.
#namsmaran
#nam
#bhakti
#marathi
#नामजप
#नाम
Негізгі бет असा दूर करा नामाचा कंटाळा | सर्व मनासारखे होईल | namsmarn
Пікірлер: 280