ह्या ‘३० जून, २०२१’ ला आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता. तो आम्ही आमच्या घरीच, काही जवळच्या माणसांबरोबर अगदी साधेपणाने साजरा केला. तोच कार्यक्रम थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
धन्यवाद.
#golden #marriage #anniversary #happy #life #fifty #years #completed #moments #people #love #family #time #simple #celebration
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль असा साजरा झाला लग्नाचा पन्नासावा वाढदिवस । Golden Anniversary । १९७१ ते २०२१ पर्यंतची वाटचाल
Пікірлер: 897