#BolBhidu #AjitPawar #sharadpawar
गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात बोलताना शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत,अशी जहरी टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलं पण अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंनी मात्र शरद पवार हे देशाचे नेते आहेत. भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे असा घरचा आहेर दिला तर शरद पवार आणि अजितदादांच्या एकत्रित येण्याचे संकेतही दिले. दुसरीकडे 20 जुलै अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी शरद पवारांची भेट घेतली.
यावरूनच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात जाण्यासाठीसुद्धा इच्छुक आहेत अशाही चर्चा आहेत. पण प्रश्न आहे शरद पवार अजित पवार गटातील आमदारांना आपल्या पक्षात घेतील का? घेतलचं तर असे कोणते आमदार आहेत ज्यांना शरद पवार परत घेऊ शकतात? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Atul Benke, Anna Bansode यांच्यासोबतच Ajit Pawar गटातील कोणत्या आमदारांना Sharad Pawar परत घेणार ?
Пікірлер: 92