सर आजपर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही शिवरायांचा अभ्यासपुर्ण इतिहास पुराव्यांसहित मांडलात..तसाच जाज्वल्य इतिहास शिवरायांच्या छाव्याचा आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांचा मांडाल या बद्दल कसलीच शंका नाही..खाश्या औरंगजेबास संभाजी महाराजांची बसलेली जरब यातुन लक्षात येतेय..खुप खुप धन्यवाद❤️🙏🏼🚩
@subhashmahale1642
3 ай бұрын
फार चांगली माहिती..
@kishorbhure7085
3 ай бұрын
shabhaji maharajana Koni Pakdun dile tya madhey konacha haat hota yaavar video banawa
@sujitd.gaware2013
3 ай бұрын
धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@dadasahebkorekar-shivvyakh8354
3 ай бұрын
औरंगजेबाचा मुत्सद्दीपणा सत्ता पिपासू वृत्ती आपण सोदाहरण स्पष्ट केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nikhilmore6305
3 ай бұрын
🚩🚩🚩हिंदू प्रतिपालक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
@milandobra8551
3 ай бұрын
अफलातून अपरिचित ईतिहास धन्यवाद साहेब...
@prasannadeshpande8497
3 ай бұрын
राजा म्हणून औरंग्या श्रेष्ठ कसा? प्रजेचे पालन हा खरा राजधर्म, औरंग्याच्या कारकीर्दीत प्रजा परेशान झाली होती, प्रजेचे खरे रक्षण व पालनपोषण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले 🙏🙏
@bhimakokare8417
3 ай бұрын
😢
@makrandmadkholkar2216
3 ай бұрын
साहेब इतिहासाचा एवढा गाढ अभ्यास पाहून तुम्हाला मानाचा मुजरा 👏
@karlesambhaji9431
3 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@vilaasbappat7635
3 ай бұрын
संभाजी राजे यांना कोणी पकडून दिले? गणा शिर्के, त्यांचा सख्खा मेव्हणा. मी तुम्हाला सुखरूप घेऊन जातो, तुम्ही कोणाला दिसू नये म्हणून त्यांच्या डोक्यावरून चादर घातलीस आणि अलगदपणे पकडून दिले. शिर्के, महाडिक, निंबाळकर सगळे नात्यातले !
एकदम बरोबर गणोजी शिर्के , महाडिक बद्दल काही बोलणार नाही हे झालं इतिहासा संबंधित. पण हा जरंग्याने वाकड्या ला का नाही मागितले आरक्षण दोन वर्षा पूर्वी आणि आता पोरं बालकांच्या परीक्षा सुरू असताना स्वतः च्या फायद्यासाठी आंदोलन करत होता...... महाराष्ट्राचं दुर्दैव आणखी काय म्हणावं.....
@vilaasbappat7635
3 ай бұрын
@@abhisince1994 यादी खूप मोठी आहे
@sunitauttarwar943
2 ай бұрын
सगळं असंच असतं.आपलेच लोक दगा देतात ,फितुर होतात. सत्ता असली कि बामणांना दोष द्यायचा, अनाजीपंत म्हणायचं. खरं जनतेसमोर येवुच द्यायचं नाही.
@brsaint7728
2 ай бұрын
@@user-mb3ew5un5i मागील वर्षी दगडफेक कोण केली हे शोध लावला पाहिजे कारण दगडफेक मराठा समाज नाही करणार..आणि लाठीचार्ज झाला..लगेच व्हिडिओ viral करून वातावरण तपावल गेलं.. मी सुधा सभेला उन्हात बसलोय.. पण हे सगळं कळले जेव्हा तुतारी ल मत द्या म्हणून मेसेज आले यांचे..आणि उपोषण टाईम ल पवार ची गुणगान चालू.. सत्तेत BJP chi मत खाण्या साठी हा सगळा खेळ
@sanjaygaikwad9379
3 ай бұрын
फारच छान उत्तरोत्तर आपले व्हिडिओ फारच सुंदर आणि स्फूर्ती देणारे व मराठ्यांचा खराखुरा जाज्वल्य इतिहास मांडणारे आपले अभ्यासपूर्ण वक्तव्य ऐकतच राहावे असे वाटते.
@phsawantsawant6858
3 ай бұрын
निरंकुश सत्तेसाठी विकृत लोक धर्माचा तसेच आप्ताचा कसा मुडदा पाडतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे... सावंत
@marutiabagole2567
3 ай бұрын
जय जय शंभूराजे
@anilpatole-mj6li
3 ай бұрын
EXCELLENT SIR, JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHARMA.
@ajinkyakulkarni4760
3 ай бұрын
आदरणीय प्रवीण दादा आपण मराठ्यांनी जो 25 वर्ष औरंगजेब विरोधात जो लढा त्याबद्दल एक पूर्ण सिरीज काढा ..म्हणजे आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल❤
@sunitauttarwar943
3 ай бұрын
पण हा खरा ईतिहास सांगितल्या जात नाही. शरद पवारांचा पक्ष औरंगजेबाला " सुफि" संत म्हणतात ...त्यांचे ईतिहासकार तर हिन्दुतच भेदाभेद करतात. सामान्याने काय करावे....?
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
मुळापासून पुराव्यानिशी इतिहास वाचावा.
@dileepnewaskar6352
2 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩√ final 👊
@sanjuparab3803
Ай бұрын
Sundar
@gajananbharati7708
3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व सुंदर विवेचन
@MahendraBhosale-uk5bs
3 ай бұрын
खुप आभार सर.
@rbjagdhane
3 ай бұрын
नवीन माहीती मिळाली.. धन्यवाद
@bhushanshukl5623
3 ай бұрын
खूप उत्कृष्ट माहिती नेहमी प्रमाणेच
@tukaramgejage1981
3 ай бұрын
छान... साहेब
@pratikpatil4281
2 ай бұрын
लढाई ही धर्माचीच होती हे स्पष्ट आहे
@meeradeshpande8282
3 ай бұрын
छान आहे व्हिडिओ.
@user-ye6ze5gx9s
2 ай бұрын
आपण नेहमीच नवी माहिती सह इतिहास समजावून सांगता खूप छान
@sampatchorat2921
3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.सर
@prajaktabhide6109
3 ай бұрын
प्रवीण जी 🙏 Muslim असेल तरी मुघल सत्ताधीश आणि दख्खनचे सत्ताधीष आदिलशाही ह्यांच्यात सुन्नी आणि शिया असा ही वाद/फरक होता , असे सांगीतले जाते आपण त्या संदर्भाने देखील व्हिडीओ बनवून सत्यावर प्रकाश टाकावा 🙏
@rajdeshmukh1233
3 ай бұрын
आदिलशाही सुरुवातीला शिया वादी होती.. मात्र नंतर सुन्नी चा पगडा जास्त झाला
@broohogameing5973
3 ай бұрын
@@rajdeshmukh1233 pan sunni chi nunni hindumarathyannich todli😂😂😂😂
@SeniorCitizen-cp3hx
3 ай бұрын
Sikandar adil shah sunni hota....sunni Shia wad nawhta ...te Qutub Shahi la hota...aani to vad pan qutub shah ne maney karun sodun takle hote...
@kishorembhalerao9750
3 ай бұрын
नवीन इतिहास समजला, धन्यवाद सर
@MoreSantosh
3 ай бұрын
बेईमान च अर्थ जो इस्लाम मानत नाही.जो अल्लाशी बेईमान आहे. औरंग्या कट्टर धर्म पाळणारा होता हे लक्षात घ्या
@@anaghabarve2709😂te aurnagya che vansaj nahi converted chi aualde aahet😂😂😂😂
@newworld2086
3 ай бұрын
हिंदूंचा हा मोठा problem आहे. आपल्याला आधी इस्लाम माहीत नाही आणि आपण औरंग्या सारख्यांना समजायला जातो.
@newworld2086
3 ай бұрын
ते संभाषण इस्लाम बद्दल होते. त्यामुळे बेईमान शब्दाचा अर्थ ज्यात इमान नाही असा होतो. आणि इमान म्हणजे इस्लाम या religion var असलेली श्रद्धा. इथे बेईमान छा अर्थ disloyal होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे औरंग्याच साम्राज्य सुन्नी आणि आदिलशाही शिया होती त्यामुळे हे लोक मुळात एकमेकांना मुस्लिम समजत नाहीत त्यामुळे ते संभाषण फक्त एक करून बघावा म्हणून केलेला प्रयत्न असावा कारण काफिरांसमोर एकत्र येणं जास्त गरजेचं असतं.
@deshmukhbalraj
3 ай бұрын
चूक विनाकारण साहेबाना लेबल लावू नका
@ravikantkhandekar5817
2 ай бұрын
खुप छान सुंदर analysis
@kirankokani3690
3 ай бұрын
धन्यवाद साहेब.जय भवानी जय शिवराय...
@devenkorde3563
3 ай бұрын
सर , संताजी, धनाजी, हंबीरराव ,हरजीराजे यांच्या वर पण माहिती मालीका बनवा हि विनंती
@dr.vijaykumarborade779
3 ай бұрын
Good and true proof literature Dr VBBorade.
@shivajigaikwad322
3 ай бұрын
छान माहिती पूर्ण व्हिडिओ
@bhartimathapati6559
3 ай бұрын
छान माहिती,जय शंभु राजे🙏
@ramakantnande4487
3 ай бұрын
अतिशय छान माहिती सर.
@dhananjaydethe7678
2 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@vs_creation-eo4jg
3 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@tejaswagh6759
3 ай бұрын
शिवरायांच्या आग्रा भेटीवेळी नक्की काय घडले होते ते समकालीन पत्रे व समकालीन लिखाणातुन पुराव्यानिशी सादर करावे ही नम्र विनंती 🙏
@sa-vq5ox
3 ай бұрын
औरंगजेब दयाळू होता म्हणण्याची महाराष्ट्रात स्पर्धा लागलेली आहे
@vilaskshemkalyani9615
3 ай бұрын
Yes very true and that also between hindus😢
@amitbhau
3 ай бұрын
विषेश करून "जनाब " उधोद्दीन ठाकरे
@mayanktripathi8726
2 ай бұрын
@@amitbhau sir...ek connection bagha...aaj janaab UBATHA he Dawood Ibrahim underworld barobar sambandh vadhavt aahet..
@ASGXYZ
2 ай бұрын
@@amitbhauफडणवीस म्हणे... औरंगजेब चे वंशज भारतात नाहीत. kzitem.info/news/bejne/sK6A3oJ_nmKqh44si=gbRJNPZNiNT0G3U_
@ashokbare9077
Ай бұрын
असल्या लोकांचे तोबरे भरले पाहिजे
@vaibhavpathare1466
3 ай бұрын
संभाजी महाराज की जय...सर शंभू राजे यांच्या पराक्रमा बदल अजून व्हिडिओ बनवा..
@ganeshshinde8511
3 ай бұрын
जय शिवराय सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@pramodpandey7235
2 ай бұрын
शंभू जी ऐसा पहला और आखिरी राजा था जिसे उसके राज से ही उसके दुश्मन पकड़ कर लें गए. इससे ज्यादा कोई अयोग्य प्रशाशक राजा कोई नहीं हुआ
@ashokbare9077
Ай бұрын
तू मुर्ख है क्या ? इतिहास अच्छी तरहसे पढ l
@jayantwalvekar7294
3 ай бұрын
Aaplya hya khol itihas gyanane aamhi khup labh gheto v khra Itihas pn klto. Koti koti dhnywad. He pudhe hi chalu dyave vnnti.
@user-pr8lk9lj9i
3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे
@avinashawhale1463
3 ай бұрын
जय शंभुराजे 🚩⚔️🚩
@sudhanvaranade948
2 ай бұрын
अप्रतिम
@atmaramjadhav8227
3 ай бұрын
छातत्रपती संभाजी महाराज की जय
@MauliAherOfficial
3 ай бұрын
औरंगजेब धर्मांद होता हे अनेक प्रकारे सिद्ध आहे सर
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
ते तर आहेच. पण सत्तेसाठी काहीही करण्याइतका धूर्त सुद्धा होता
@swapniljoshi1246
5 күн бұрын
Uncle aap ke har vidio pe ek movie ban sakti hai itni detail information dete hai aap amazig
@vilaskshemkalyani9615
3 ай бұрын
Sir your videos are totally unbiased and based on true history and deep study by you and not like others who want to spread hatred among hindu society by telling this caste did this and this caste did that in the past and so today we should fight among ourselves
@pratikbhosale6502
2 ай бұрын
Mastaa❤
@vidyawakchaure3128
3 ай бұрын
जय शिवराय
@upendrashanbhag600
3 ай бұрын
NAMASKAR SIR. UTTAM MAHITI MILALI.
@user-lx2nl4zg1c
2 ай бұрын
छान
@pramodugale5607
3 ай бұрын
सुंदर
@vilaskate
3 ай бұрын
सर छान माहिती मिळाली
@user-zg4dd3xg9l
2 ай бұрын
DHARM RAKSHAK CHATHRAPATI SHAMBHU RAJE KI JAI
@sumitbhoye9672
2 ай бұрын
The most underrated marathi KZitemr ❤
@pravinbhosale2526
3 ай бұрын
खुपच छान ❤❤
@vishalwaghamare-nilagar4348
Ай бұрын
माझी तुम्हाला विनंती आहे,शिवाजी राजे ,संभाजी राजे हे हिंदू धर्माभिमानी होते, सर्वधर्म समभाव असणारे राजे नव्हते,तसे असते तर मुसलिम धर्म स्वीकारलेल्या नेतोजी पालकरांना हिंदु धर्मात घेण्याचे विधी का केले?,प्रत्येक गडावर फक्त हिंदू धर्मीय मंदिरेच का होती, काशीचा विश्वेश्वर मुक्त करावा असच का म्हटलं,आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवरायांनी आपल्या स्वराज्याच प्रतीक भगवा झेंडाच का ठेवला,,, शिवशंभू राजा हे सर्वधर्म समभाव मानणारे राजे होते हे म्हणणाऱ्या कुत्र्यांनी याच उत्तर द्यावं,आणि भोसले साहेब आपणास विनंती आहे या ज्वलंत आणि फार मोठा गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकावा.🚩🚩🚩
@anaghabarve2709
3 ай бұрын
नमस्कार सर, खुपचं सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🌷 महाराणी ताराबाई ह्याच्या बद्दलही माहिती देऊ शकाल का. 🌷🙏👌
@bhagwatshinde8719
2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी
@user-fi7ed2yu6d
Ай бұрын
भूतकाळातील मढी उकरुन काढणे पेक्षा वर्तमान काळाचा विचार महत्त्वाचे आहे
@ashokbare9077
Ай бұрын
म्हणजे काय? इतिहासापासून काहीच शिकायचे नाही ?
@rajushitole8444
3 ай бұрын
खर सागायच तर अशी कुर..विचार धारेला धर्म म्हणू नये याला पिशच विचार धारा महणतात
@positivekumar3546
3 ай бұрын
मझबी विचारधारा
@1857ful
3 ай бұрын
रंगा स्वामी ,300 , समर्थ अनुयायी आणि संभाजी महारजांबद्दल सविस्तर माहिती द्यावी
@gurudev587
3 ай бұрын
Gap re harami betrayal 😮😅
@Ganga_putra
3 ай бұрын
मी या माणसाचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत विडिओवरून लक्ष्यात येते की हा मराठी मधला दुसरा ध्रुव राठी आहे
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
जलते रहो.
@alkasamel
2 ай бұрын
जर असे असेल तर तुम्ही सांगा की खरं काय आहे?
@Ganga_putra
16 күн бұрын
@@alkasamelमाझ्या वर विश्वास नका ठेऊ पण मला एक सांगा हा माणुस बोलतो ते खर आहे का संभाजी महाराजांनी जे लिहुन ठेवल ते खर आहे कुणावर ज्यास्त विश्वास आहे शंभुराज्यांवर का याच्या वर ❓
@yashavantgaidhani9810
2 ай бұрын
औरंगजेबाच्या सर्व कृतींमागची मूळ प्रेरणा भारताचे संपूर्ण इस्लामीकरण ही होती हे सत्य आपण कधी सांगणार?संभाजी महाराजांना पकडून ठार मारल्यानंतर युध्द का थांबले नाही याचे उत्तर द्याल का?
@MaratheShahiPravinBhosale
2 ай бұрын
जे खरेच सत्य हे पुराव्यानिशी सांगितले जाईल.
@omkarghare7214
3 күн бұрын
सर गणोजीराजे शिर्के यांच्याबद्दल देखील माहिती देणारा व्हिडिओ बनवा
@sidhumule6445
2 ай бұрын
हे सांगा सर की छ. शिवाजीमहाराज राज्याभिषेक विरोधी कोण होते ब्राह्मण जात की मुस्लिम की मराठा हे.पण सांगा की छ. शिवाजीमहाराज याच्या वर अफ़गान भेटी वेली महाराजावर वार कोणी केला ब्राह्मण या मुस्लिम या मराठा हे सांगा सर
@googleuser4534
3 ай бұрын
तुमच्याकडून वेगळी आणि महत्वाची माहिती मिळते, औरंगजेबाला मराठी येत होते का ?
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
तसा काही उल्लेख माझ्या वाचनात आला नाही.
@omkarmathpati3544
3 ай бұрын
भाऊ बरोबर प्रश्न विचारलेत, असाच एक प्रश्न आहे की, महाराजांना हिंदी येत नव्हती का, कारण की चित्रपटात आग्र्याला असताना सुध्दा मराठी मध्ये संभाषण करताना दिसतात . भोसले सर pl सांगा.
@googleuser4534
3 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale माझ्या माहितीनुसार औरंगजेबाला उर्दू आणि चुगताई या दोनच भाषा येत होत्या . आणि लिहायला फक्त नस्तालिक लिपी येत होती . नस्त लिपीमध्ये अरबी भाषा लिहीतात आणि तालीख लिपीमध्ये फारसी भाषा लिहीतात . त्या दोन्हींना मिळून उर्दूसाठी नस्तालिक लिपी तयार करण्यात आली होती .
@arunpawar8616
3 ай бұрын
🔥🔥🔥🔥👌🙏🚩🚩🚩🚩🐯
@user-sr3cz5yo8u
3 ай бұрын
पावनखिंडीतील पराक्रमाचा खरा इतिहास सांगा
@positivekumar3546
3 ай бұрын
खरा म्हणजे काय ? जो आहे तो खराच आहे...द्वेष व संशय याचा कचरा तुमच्या डोक्यात आहे...
@rajeshjoshi4411
3 ай бұрын
ज्या गाढवांच्या टोळ्यांनी स्वत:च्या प्रेषिताच्या कुटुंबाला विध्वंसातून सोडले नाही ते साध्या विवादाने शमतील हा विचारच मूर्खपणाचा होता
@sayajibhosale7255
3 ай бұрын
Kay mat ahe te clear hot nahi
@sandy-hd5ub
Ай бұрын
प्रेषितही तसाच पीशाच्य होता.
@cricketwithswaroop9364
3 ай бұрын
Shiv rajyabhishek ka divashi Mhanjech 6 June 2024 roji mi sangeetalelya topic manje Shivaji maharajancha rajyabhishek ka var ek video ha alach pahije sir
@Madh7v
3 ай бұрын
भोसले साहेब कृपया विजापूरची आदिलशाही ची PDF मिळू शकेल का 🙏🏻
@trish5444
2 ай бұрын
गुरुजी 1688 पर्यंत औरंगजेब हा आदिलशाही व गोलकोंड वर विजय करून परत मराठी प्रदेशात आला
@MaratheShahiPravinBhosale
2 ай бұрын
हा प्रसंग १६८५-८६ च्या विजापूरच्या पाडावावेळचा आहे.
@trish5444
2 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale गोळकुंडा कधी पडले
@dipakb25725
2 ай бұрын
5.22 to 8.30 timepass
@open_challenge007
Ай бұрын
त्यावेळेस चे शिंदे फडणवीस होते ते
@jaibharat3723
12 күн бұрын
😂😂😂😂
@R.N.Kao-RAW
3 ай бұрын
Jay Shree Ram *120*
@rjking9166
3 ай бұрын
सर औरंगजेबाने अनेक मंदिरं नष्ट केली असं अनेक जण सांगतात ते खर की खोटं यात मार्गदर्शन करावं आणि औरंगजेबाला खरच हिंदू धर्म नष्ट करावयाचा होता का हेही आम्हाला इतिहास नुसार सांगावे ही विनंती
@MuraliKamthe
3 ай бұрын
प्रत्येक नवीन video उत्सुकता असते sir
@pratikpatil4281
2 ай бұрын
औरंग्याच्या कबरीवर जाणाऱ्यांना हा इतिहास माहिती नसेल काय..?
@vbpnews2261
3 ай бұрын
सर नमस्कार.....कृपया विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले ते पुराव्यासह एक व्हिडिओ बनवा....हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून अनुत्तरीत आहे. व या अगोदरचे काही इतिहासकारांचे म्हणणे सत्य वाटत नाही. खरंच संभाजीराजे पकडले गेले की त्यांचा हमशकल सिद्धोजी भाडळे पकडला गेला, की संभाजीराजे under ground झाले, यावरती एखादा व्हिडिओ बनवा सर
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
नक्कीच
@AnandraoLondhe-zy6sv
3 ай бұрын
सर नमस्कार शिवाजी महाराज याची पुस्तकें लिहीली असेल तर पूस्तकाची नावे सागा
@ravirajkamble3101
3 ай бұрын
शिवरायांचा फोटो जो कि एका बाजूने आहे तो आताच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने समोरून दाखवता येईल का याचा प्रयत्न करा
@ArvindKadu-gw5xo
3 ай бұрын
धन्यवाद खूप शानदार व्हिडिओ तयार केलेला
@abhijeetudawant378
3 ай бұрын
Ashech khote arrop Pakistan ani Apposition party che lok , Bharat sarkar war lawatat ki Alpsankhyankanna tras det aahet wagaire wagaire . Aurngajeb, Pakistan and Apposition party yanchat ha ek saman dua aahe asa watata aahe.....
@yogeshjadhav1456
2 ай бұрын
या घटनेवरून सध्या चाललेल्या राजकारणाची जाणीव होते मोदी सध्या औरंगझेब सारखे वागत आहे
@rohitrajkamble4309
3 ай бұрын
Paan...
@kaundinyagotramahadevputra3176
2 ай бұрын
औरंगजेबाने महाराष्ट्रात पुनर्जन्म घेतलाय,आता मरायला टेकला आहे.
@Mharattha96k
2 ай бұрын
टरबूज ना?? की गडकरी??
@vbh4315
Ай бұрын
@@Mharattha96kपवार
@digambarsutah
3 ай бұрын
आपल्या सर्व महाराष्ट्रीयां साठी औरंगजेब वाईटच. पण एक राजा एक सम्राट ह्मणून तो श्रेष्ठ होता. आपला आपल्या साम्राज्याचा मुळ शत्रु कोण हे तो ओळखत होता आणि त्याच्या समुळ ऊच्चाटना साठी सर्व प्रयत्न करत होता. समाईक केले.
@udaychavan6692
3 ай бұрын
पण तो करू शकला नाही,मराठी साम्राज्य त्यानंतर भारत भर पसरले.
@udaychavan6692
3 ай бұрын
अटके पार गेले....
@MoreSantosh
3 ай бұрын
बिनडोक माणसा तो धर्मवेड्या होता हे कळतच नाही
@jayashirke1368
3 ай бұрын
खूप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे
@brsaint7728
2 ай бұрын
Dhruv राठी सारखे लोक औरंगजेब चे गुणगान गात आहेत
@dadasahebmore8109
3 ай бұрын
सर मला मराठा साम्राज्यावर अभ्यास करायचा आहे, पीएचडी साठी विषय कसा निवडावा आणि प्रपोजल कसा तयार करावा , यासाठी तुम्ही मला मदत कराल का, कृपया कळवा सर,
@dadasahebmore8109
3 ай бұрын
कृपया कळवा सर
@PalwankarRavi
3 ай бұрын
Part 1of 3 . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते. 2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला? अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली. 4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले? 5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?
@user-rz7uh5iy6r
3 ай бұрын
😅. 😅
@Hhitamjkdmav108
3 ай бұрын
Jo paryant sharad pawar ahe toparyant aurangya ani mughal mahan astil
@kayyumpatel3494
3 ай бұрын
Shambhu rajanna koni pakdun dile he hi sangayla have
@prasad8
3 ай бұрын
Ganoji shirke
@kushaq1173
3 ай бұрын
@@prasad8ramdasi bamnani.
@kushaq1173
3 ай бұрын
@@prasad8ek sudhha purava nahi maha haramkhor Prasad. Ganoji Shirke nirdosh
@prasad8
3 ай бұрын
@@kushaq1173 रणझच्या पाटलाची औलाद आली, शहाजी राजांना बाजी घोरपडे यांनी पकडून दिल्या त्याची अवलाद आली शिकवायला
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
त्यावर स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल.
@PalwankarRavi
3 ай бұрын
Part 3 of 3 11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले? 22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले? 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत? 14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले? 14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात? 13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली. 14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत? * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.
@tatyatople8214
3 ай бұрын
अल जिहाद होता का?
@frankopinion4114
3 ай бұрын
खंडो चिटणीस ने कलश, रंगनाथ रायरीकर, केसरकर, राजाज्ञा ह्यांना हाताशी धरून संभाजी महाराजांना पकडून दिले
@utkarshraut7536
3 ай бұрын
Brigedi dukkar
@indraneelsawant7904
3 ай бұрын
आणि कलश स्वत: पण औरंग्याच्या स्वाधीन झाले? 😂 पिवळा इतिहास तर खतरनाक आहे. 🤣🤣
@frankopinion4114
3 ай бұрын
@@utkarshraut7536 Khali comment vachun tras jhala na??
@frankopinion4114
3 ай бұрын
@@indraneelsawant7904 कलश मेलाच नाही.. तो औरंगजेब चा हेर होता सी (चिटणीस ) ग्रेडी डुकरांनी चुकीचा पिवळा इतिहास लिहून दिशाभूल केली. सर्व चिटणीस चे आप्तेष्ट औरंगजेब कडे पगारदार नोकर होते. आता प्रमाण मागू नको.. पुरातत्व विभागात जावून स्वतः कष्ट घेत माहिती काढ
@frankopinion4114
3 ай бұрын
@@indraneelsawant7904 बरोबर. चिटणीस चे सी ग्रेडी पिवळं साहित्य..
@R.N.Kao-RAW
3 ай бұрын
Asa ek video banava jar anaji pant rajaram raje na chatrapati karantachya shadyantrat yashasvi jhale asate tar Maharashtra cha itihas Kay ghadala asata kinva Anaji pantani kadhi shiv chatrapati na dhoka ka dila nahi?
@MaratheShahiPravinBhosale
3 ай бұрын
इतिहासात जर तर ला स्थान नसते. तसे काही सांगितले तर ते पूर्ण काल्पनिक ठरेल.
@R.N.Kao-RAW
3 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद उत्तर दिल्या बद्दल. तुमच्या पुराव्यानिशी शब्दाचा मी चाहता आहे. खर आहे जर तर वर इतिहास चालत नाही. पण कधी कधी सहज विचार येतो की राजाराम राजे छत्रपती झाले असते किंवा शंभू छत्रपती चे पुत्र शहाजी राजे ऐवजी ताराराणी पुत्र छत्रपती झाले असते तर आज संपूर्ण भारत हिंदुस्थान झाला असता. अर्थात शंभू छत्रपती च्या शोर्य वर शंका नाही तरी मराठा एकसंघ प्रवाहात जी शिव छत्रपती या सूर्य अस्तानंतर जी फूट पडली ती कायमचीच. शिव छत्रपती ह्या सूर्य प्रकाशित हिंदवी स्वराज्यात अनाजी पंत असो किंवा शत्रू कुणाचे कुठले गुण किती महत्वाचे त्यानुसार कुणाला किती जवळ ठेवायचं किती अधिकार देयाचे व कामाचा तडाखा कायम ठेवायचं ह्यामुळे एक प्रचंड सामर्थ्यवान प्रवाह जो डोंगर जंगल सर्व पार करून ध्येय गाठेल हे पाहणं ही दूरदृष्टी होती असा सूर्य परत तळपावा माझ्या घरी हीच सर्व देवी देवता चरणी प्रार्थना.
@R.N.Kao-RAW
3 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale *कृपया ह्यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती.* मला हे जाणून घेण्याचा आहे की शिव छत्रपती न्यायालय कसं चालवायचे त्यांनी स्वतः किती न्यायनिवाडे केले त्यांच्या कारभारी लोकांचे.
@positivekumar3546
3 ай бұрын
@@R.N.Kao-RAW अनाजी पंत अशी कोणी व्यक्ती नाही. अण्णाजी दत्तो यांनी शिवराय याना धोका दिला नाही, हा प्रश्न कसा असू शकतो? द्वेष आहे की कचरा डोक्यात?
@R.N.Kao-RAW
3 ай бұрын
@@positivekumar3546 तुमच्या परवानगी शिवाय माझ्या मनातील प्रश्न सभ्य भाषेत विचारायला पण बंदी घालता का काय आता? मी काय तुमच्या कमेंट मध्ये घुसलो का? मी बिग्रेडी नाही हिंदुत्ववादी आहे. मन मोकळं केलं. जिथं तिथं नक खुप्सायच बंद करा. काय एक एक नमुने भरलेत सगळीकडे.
@natureenvironment8725
3 ай бұрын
ASE JAR ASEL TAR AURANGAJEBANE SHAMBHURAJANA MANUSMRUTINUSAR KA MAARLE, KAAFIRALA SHIKSHA KARTAT TASHI SHIKSHA KA NAHI KELI.
@positivekumar3546
3 ай бұрын
Aurngjeb majhabi hota. Manusmurti to manaycha nahi, Nature bala. Aurngjeb ne manusmurti ne marla yach kar proof ahe ?
Пікірлер: 205