@ProfDipikaJangam
#शंखवादन
#shankhnad
जय श्रीराम
सन्माननीय नितीन सर आणि कमिटी मेंबर्सना नमस्कार
प्रयागराज,काशी आणि अयोध्या एक अविस्मरणीय यात्रा
प्रयागराजला त्रिवेणी संगमावर शंख नाद तसेच काशीची गंगा आरती च्यावेळी अगदी जवळून शंखनादानी तर अगदी डोळ्याचे पारणें फिटले तसेच अयोधेला जेंव्हा रामलल्लाच्या गाभाऱ्यात शंखनाद आणि दर्शन सोहळ्यांनी तर सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले
सर्व ठिकाणी जेवणाची राहण्याची उत्तम सोय यु पी पोलिसांनी जो रिस्पेक्ट दिला तो तर अगदी वाखाण्याजोगा होता कारसेवक पुरम मध्ये निवास असताना कडाक्याची थंडी होती पोलिसांचे पण तिथे निवास होते त्यांनी पेटवलेल्या शेकोटीजवळ आम्ही गेलो तर ते बिचारे खुर्चीवरून उठून बैठो अम्माजी म्हणत आम्हाला जागा करून देत असत
प्रयागराज ला पहिल्या मुक्कामी देवीचा गोंधळ कार्यक्रम छान झाला
परतीच्या प्रवासात 26 जानेवारीला ट्रेन मध्ये प्रजासत्ताक् दिन पण खूप उत्साहात साजरा केला
केवळ हे सगळं नितीन सर आणि टीम मुळेच शक्य झाले
सर्वांचे खूप खूप आभार
जय श्रीराम जय जय श्रीराम
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
*शंखवादक-2023
Негізгі бет Ойын-сауық अयोध्या शंखवादन एक अविस्मरणीय प्रवास आणि अनुभव
Пікірлер: 17