आझादी के दिवाने : कथा आणि व्यथा क्रांतिकारकांच्या या विषयावरील स्लाईड शो सह व्याख्यान
श्री गुरुदेव दत्त मित्र मंडळ, स.नं. 130, दांडेकर पूल, सिंहगड रोड, पुणे यांनी दत्त जयंतीचे निमित्ताने बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
146 क्रांतिकारकांची फोटोंसह माहिती, 800 स्वातंत्र्यवीरांचे दुर्मिळ फोटो व 4000 हून अधिक क्रांतिकारकांची माहिती असलेला "आझादी के दिवाने" या ग्रंथाचे माहितीसाठी पहा - / pfbid02ysdhs1gzugmb1t1...
क्रांतिकारकांच्या फोटो आणि माहितीचे प्रदर्शन देखील आपण भरवू शकता.
Contact :
Aniket Yadav 417, Shukrawar Peth, Pune 411002. Mob. 7588291483.
/ aniketyadav1984
Негізгі бет Azadi Ke Diwane: Katha Krantikarkanchya Speech | आझादी के दिवाने : कथा क्रांतिकारकांच्या.. व्याख्यान
Пікірлер