नमस्कार मित्रांनो 🙏
सर्वांना सस्नेह
जय महाराष्ट्र 🙏 जय जिजाऊ 🙏
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
मित्रांनो, गुडेघरचा प्रितेश या you tube चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत 🌹🌹🌹🌹
मित्रानो,
आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये
आम्ही म आमच्या कोकणातील गावी आलो आहोत . त्या वेळी आम्ही आमच्या काजूच्या बागेत फणस आणण्यासाठी व फेरफटका मारायला गेलो होतो .
आम्ही आमच्या काजूच्या बागेतील काजू काढले त्याच प्रमाणे फणस देखील काढला . त्यानंतर आम्ही काढलेल्या काजू बिया व फणस घेवून घरी आलो. त्याचा हा व्हिडिओ आहे.
#बागेतील_फेरफटका
#काजूची_बाग
#रानमेवा
#गुडेघरचाप्रितेश
#बागेत_गेलो_फणस_आणायला_बागेतील_फेरफटका_कोकणचा_रानमेवा_बहुतेक_संपला!
please #like #comment #share videos & #subscribe channel
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक व Instagram वर follow करा
/ pritesh.kadam.562329
instagram.com/...
/ गुडेघरचा-प्रितेश-10303...
प्रितेश प्रकाश कदम ( गुडेघर )
Негізгі бет बागेत जावून जमवला या वर्षीचा शेवटचा रानमेवा..🥝🍐🍒 ! कोकणचा रानमेवा बहुतेक संपला! रानातील फेरफटका 😍 !
Пікірлер: 2