गुडेघरचा प्रितेश
नमस्कार मित्रांनो 🙏आपल्या चॅनल वर आपले स्वागत आहे. 🌹
आजच्या या विज्ञानाच्या आणि धावपळीच्या युगात आपण सर्वजण जीवन जगत आहोत.
क्षणाक्षणाला जग बदलतेय पण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये एक ओढ सतत असते ती म्हणजे आपण जन्म घेतलेल्या गावाची...
गावाकडच्या त्या मातीची....
परंतु बदलते जीवनमान, रोजगाराचे साधन तसेच अन्य गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या गावापासून बहुतेक वेळा दुर जावे लागते.
आपल्या गावात घडणार्या घडामोडींची माहिती आपणा सर्वांना मिळावी यासाठी या चॅनल च्या निर्मितीची छोटीशी कल्पना घेवून त्यातूनच या चॅनल निर्मिती केली.
या चॅनल च्या माध्यमातून गावातील घडणाऱ्या घडामोडींची तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम , शेती, निसर्ग सौदर्य, त्याच प्रमाणे रेसिपीज, घरगुती कार्यक्रम दाखवण्याचा तसेच आपणा पर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. ...
मित्रांनो आपणाला जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओ ला
Like करा
Share करा
आणि आपल्या चॅनल ला subscribe करा
आपले सर्वांचे प्रेम आणि सहकार्य कायम राहील हीच सर्वांकडून अपेक्षा.
🙏धन्यवाद 🙏
प्रितेश प्रकाश कदम ( गुडेघर )
- 7:47
- 14 күн бұрын
गुडेघर गावच्या माजी शिक्षकांचा निवृत्ती सोहळा!माजी विद्यार्थ्यांनी लावली निवृत्ती सोहळ्याला उपस्थिती
- 28:21
- 14 күн бұрын
बागेतील फेरफटका! आम्ही केली 🌴🌴सुपारीची नवीन लागवड! गावचा मनमोहक निसर्ग सौंदर्य 🌳🌳🌴🌴🌍🌍❤️❤️!
- 19:17
- 21 күн бұрын
गावी आल्यावर मारलेला शेतातील फेरफटका! शेतात गेलो काकडी शोधायला!शिवार भरले मोत्यांनी 🌾🌾🌾!
- 17:05
- 21 күн бұрын
पीठ लावून वाटीने पकडले नदीतील मासे 🐟🐟! मासे 🐟🐟 पकडण्याची सोपी पद्धत! लहानपनीच्या आठवणी 😍😍 ! fishing
- 21:13
- 21 күн бұрын
खेकडी 🦀🦀 पकडण्याची सोपी पद्धत ! गमरोली लावून पकडले नदीतील काळी खेकडी 🦀🦀!Crab Catching New Idea!
- 10:29
- 28 күн бұрын
कोकणच्या मातीतील पारंपारिक मर्दानी खेळ- बनाटी!गौरी गणपती विसर्जन मिरवणूकीत गावकरी खेळले मर्दानी खेळ
- 24:36
- Ай бұрын
कोकणात असे केले जाते पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन! ढोल ताशांच्या गजरात दिला बाप्पाला निरोप!
- 7:54
- Ай бұрын
कोकणातील गणपती मध्ये महिलांचा पारंपारिक नाच ! जुनी पारंपारिक गाणी ! महिलांनी केले पारंपारिक नृत्य !
- 17:58
- Ай бұрын
कोकणात असे केले जाते गौरीचे ओवसे पुजन! पारंपारिक पद्धतीने गौरीचे केले पुजन! गौरी गणपती उत्सव - २०२४
- 16:22
- Ай бұрын
कोकणातील चहापाणी कार्यक्रम! मुलगा- मुलगी पसंती कार्यक्रमात विचारले जाणारे प्रश्न..?!पसंती कार्यक्रम!
- 7:05
- Ай бұрын
गणपती बाप्पा झाले विराजमान! कोकणामध्ये गुडेघर गावातील विराजमान बाप्पांचे दर्शन! गणेशोत्सव -२०२४
- 5:18
- Ай бұрын
कोकणच्या मातीतील पारंपारिक मर्दानी खेळ - बनाटी ! काळाच्या ओघात हरवत चाललेला मराठी मातीतील खेळ ..
- 17:10
- Ай бұрын
गावचा गोविंदा - पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आजही जपतोय गुडेघर गाव ! दहिहंडी उत्सव -२०२४
- 26:34
- Ай бұрын
कोकणात पारंपारिक पद्धतीने असा केला जातो श्रीकृष्ण जन्मोत्सव ! जन्माष्टमी!गोपाळकाला-२०२४!जाखडी नृत्य
- 13:19
- 2 ай бұрын
नागपंचमी - श्रावणातील पहिला सण !पारंपारिक पद्धतीने साजरी केली नागपंचमी!महिलांनी गायले पारंपारीक गीत
- 10:49
- 2 ай бұрын
पहिला श्रावणी सोमवार!फुटक्या देवळात जाऊन केले श्री शंकराचे पुजण!आमचा बबल्या गेला शंकराच्या दर्शनाला
- 27:49
- 3 ай бұрын
आम्ही घातले शेताला जाळीचे संरक्षण कुंपण! कुंपण घालण्यासाठी किती खर्च आला..? ! शेताची home tour..😍
- 26:31
- 3 ай бұрын
सासरवाडीतील🌴🌴 सुपारीची बाग ! पोरांनी घेतली विहिरीवर पोहण्याची मज्जा 🏊 !सुपारीच्या बागेतील फेरफटका !
- 19:22
- 4 ай бұрын
बागेत जावून जमवला या वर्षीचा शेवटचा रानमेवा..🥝🍐🍒 ! कोकणचा रानमेवा बहुतेक संपला! रानातील फेरफटका 😍 !
- 23:38
- 4 ай бұрын
कोकणातील गावाकडील पावसाळा आधीची कामे! रानातील फेरफटका! रानात जमवला कोकणचा रानमेवा - रायवळ आंबे 🥭🥭!
- 43:53
- 4 ай бұрын
मंडणगड तालुक्यातील कांटे गावातील हजारो वर्षांपूर्वीची अपरिचीत कातळशिल्पे ! Petroglyphs !
- 18:16
- 4 ай бұрын
कोकणातील पेरणीला सुरवात ! आमच्या शेतामधील भात पेरणी ! आमचा बबल्या आला शेतात पेरणीला !
- 22:56
- 5 ай бұрын
रानातील फेरफटका ! कोकणाचा रानमेवा 🥭🍒🍈 लागला पिकायला! गावाकडील बागेतील फेरफटका! गावाकडील जीवन!
- 3:25
- 6 ай бұрын
श्री.भैरवनाथ पालखी गुडेघर व श्री.जाखमाता देवी पालखी पन्हळी बु. ग्रेट भेट 😍❤️ !शिमगा महोत्सव २०२४ !
- 2:40
- 6 ай бұрын
Пікірлер