बाजरी खाई तो निरोगी राही 👍🏻👍🏻
@smitascorner
#viral
#recipe
#subscribetomychannel
#food
#benifits
#बाजरी
#milet
गरम गरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ग्रामीण भागांमध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. खरं तर बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते. विशेषतः म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते. बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते. बाजरी खाण्याचे फायदे नक्की काय आहेत हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
माझे इतर व्हिडिओ
मातीचे भांडे कसे वापरायचे
• How to use new clay po...
मातीच्या भांड्यात बनवलेली खिचडी
• पौष्टिक मूग डाळीची खिच...
बाजरीची भाकरी खा आणि निरोगी राहा 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
smitascorner.i...
smitascorner.i...
हुळग्याची भाजी
• हुलग्याची भाजी#कुळिथाच...
भोपळ्याचे सुप
• bottle gourd soup 🍵 बह...
Thank you for watching video 🙏🏻🙏🏻
बाजरी खाई तो निरोगी राही
smitascorner.i...
Негізгі бет बाजरी खाई तो निरोगी राही 👍🏻👍🏻 हे खर आहे का ❓
Пікірлер: 47