जय पाटील त्यांनी बारामती शहरातील व तालुक्यातील 600 जणांना मोफत काशी व आयोध्या यात्रा घडवून आणली आहे. आज तांदूळ वाडीतील भैरवनाथ मंदिरात या सर्व भाविकांना निरोप देण्यात आला. हे सर्व भाविक रेल्वेने जाणार आहेत. लोकविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जय पाटील यांनी हा उपक्रम राबविला आहे. #maharashtra #pune #govtofmaharashtra #agriculture #baramati #sharadpawar #ajitpawar #supriyasulefc#farming #news #maharashtra #ncp #pune #ajitpawar
- 13 күн бұрын
बारामतीतील 600 जणांना मोफत काशी व अयोध्या यात्रा
- Рет қаралды 1,834
Пікірлер: 3