आमदार अपात्रता प्रकरण, निवडणूक चिन्ह प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा निकाल सुप्रीम कोर्टात आता लवकरच लागणं अपेक्षित आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर या प्रकरणात काय होतं यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
#supremecourt #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsena #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #ncp #ncpmladisqualificationhearing #ncppune
Негізгі бет MLA DISQUALIFICATION: ठाकरे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळणार? सुप्रीम कोर्टाची ती वेळ जवळ आली..
Пікірлер: 760