#BolBhidu #Baramati #MahadeoJankar
सध्या टार्गेट बारामती आहे. A फॉर अमेठी आणि B फॉर बारामतीच्या घोषणा भाजपच्या वर्तुळात दिल्या जात आहे. पण उमेदवार कुठाय. सुप्रिया सुळेंचा बारामतीतून पराभव करेल असा उमेदवारच भाजपकडे नाही. अशा वेळी एक नाव समोर आलं, हे नाव आहे महादेव जानकरांच. जानकर संपले, जानकरांच राजकारण आत्ता राहिलं नाही या चर्चांना बारामतीच्या उमेदवारीवरून स्वल्पविराम लागला. रासपने बारामती लोकसभा हा आमचाच असून आमच्याच चिन्हावर महादेव जानकर निवडणूक लढतील अस सांगितलं.
आजवरचा इतिहास पाहिला तर सुप्रिया सुळेंना खऱ्या अर्थाने ताकदीने फाईट दिली ती फक्त आणि फक्त महादेव जानकरांनीच.. पण जानकर आत्ता संपलेत का? मुळात महादेव जानकर कोण आहेत? आणि आजही महादेव जानकरांचे कार्यकर्ते एक दिवस आमचे साहेब पंतप्रधान होणार अस का म्हणत असतात.
Currently the target is Baramati. A for Amethi and B for Baramati announcements are being made in BJP circles. But where is the candidate? BJP does not have a candidate who can defeat Supriya Sule from Baramati. At such a time, a name came up, this name is Mahadev Janakran. The discussion that Jankar is over, Jankar's politics is no more now, came to an end with the candidature of Baramati. RSP said that Baramati Lok Sabha is ours and Mahadev Jankar will contest election on our symbol.
If we look at the history so far, only Mahadev Jankar has given Supriya Sule a real strong fight.. But is Jankar finished now? Basically who is Mahadev Jankar? And even today the activists of Mahadev Jankar are saying why one day our Saheb will become the Prime Minister.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर दिली ती महादेव जानकरांनीचं, असा आहे रासप आणि जानकरांचा इतिहास…
Пікірлер: 538