#BolBhidu #SuchanaSeth #GoaMurder
बँगलोरच्या एका कंपनीची सीईओ सूचना सेठ हीचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. आपल्या मुलाला घेऊन गोव्याच्या हॉटेलमध्ये चेकइन केलेली सूचना चेकआऊट करताना मात्र एकटीच होती. ती कॅब करुन कर्नाटकला गेली, पोलिसांना संशय आला आणि तिला कर्नाटकमध्ये पकडण्यात आलं तेव्हा तिच्या जवळच्या बॅगमध्ये आपल्या मुलाचा मृतदेह होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, सूचनानं आपल्या मुलाला मारण्याचं कारण समोर आलं. तिचा आणि तिच्या पतीचा घटस्फोट झाला होता, तिच्या नवऱ्याला दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी होती.
पण शनिवारीच ती मुलाला घेऊन गोव्याला गेली, एका हॉटेलमध्ये चेकइन केलं, मुलगा आणि बाप फोनवर बोलले, पण भेटलेच नाहीत, कारण वडिलांना भेटायला सूचनाचा मुलगा जिवंतच नव्हता. वडिलांना मुलाला भेटू न देणं हे हत्येचं कारण प्राथमिक तपासात पुढं आलं असलं, तरी सूचनाच्या मुलाच्या मृत्यूनंतर एक गोष्ट चर्चेत आलीये, फिलिसाईड फेनॉमिना, ज्यामुळं आई आपल्याच मुलाला मारते. ही थेअरी नेमकी काय आहे ? सूचनाच्या प्रकरणाशी ती कशी जुळून येतीये ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Why Suchana killed her son I Bengaluru CEO Suchana Seth ने मुलाला मारलं कारण filicide phenomenon ?
Пікірлер: 533