बी.एस.सी. ऍग्री: तुमच्या प्रश्नांची उत्तरे आमच्या कृषी तज्ञांकडून
१) बी.एस.सी. ऍग्री का करावी?
२) बी.एस.सी. ऍग्री नंतर कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत?
३) बी.एस.सी. ऍग्री करताना कोणते विषय शिकावे लागतात?
४) बी.एस.सी. ऍग्री कशा प्रकारे फायदेशीर आहे?
५) बी.एस.सी. ऍग्री नंतर मास्टर्स करणे कसे फायदेशीर आहे?
६) कृषि क्षेत्रात उद्योजकता कशी करता येईल?
७) बी.एस.सी. ऍग्री नंतर परदेशात नोकरीच्या संधी आहेत का?
८) कृषि क्षेत्रात नोकऱ्या सुरक्षित आहेत का?
९) बी.एस.सी ऍग्री केल्यानंतर मिळणारा पगार किती असू शकतो?
१०) बी.एस.सी. ऍग्री नंतर कोणत्या सरकारी नोकऱ्या मिळू शकतात?
११) बी.एस.सी. ऍग्री नंतर उच्च शिक्षणाचे कोणते पर्याय आहेत?
१२) बी.एस.सी. ऍग्री कशा प्रकारे आत्मनिर्भर बनवते?
या व्हिडिओमध्ये आमच्या महाविद्यालयातील तज्ञ बी.एस.सी. ऍग्रीच्या कोर्सविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये आपण करिअरच्या विविध संधी, उपलब्ध नोकऱ्या आणि भविष्यातील मार्गदर्शन यावर चर्चा करणार आहोत. ऍग्रीकल्चर क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त टिप्स दिल्या जातील. तर मग पाहायला विसरू नका आणि शेती क्षेत्रात तुमचे स्वप्न साकार करा!
📸व्हिडिओ क्रेडिट📹 -
Prof. Mohan Sambhaji Adkine
(Assistant Professor)
Dept. of Agronomy,
SDMVM's College of Agriculture,
Georai Tanda, Paithan Road, Chh. Sambhajinagar.
Негізгі бет बी.एस.सी.ऍग्री (Degree): करिअर संधी, नोकऱ्या आणि भविष्यातील मार्गदर्शन (Detail Video)
Пікірлер: 4