बायकोचं माहेर आणि माझ्या गावी आलेले पर्यटक 😍 | आंबवली - Mandangad, Ratnagiri (Konkan) कोकणातील मी माझ्या आंबवली गावी आहे. माझ्या गावी आलो की बायको मुलं तिच्या माहेरी म्हणजे त्यांच्या आजोळी जात असतात. या वेळेस दिवाळी निम्मित एक आठवडा ते मंडणगड तालुक्यातील साखरी या गावी गेले होते. आई आणि मी दोघेच आमच्या घरी होतो. तीन दिवसांनी मी सुद्धा तिकडे त्यांना भेटायला गेलो. माझ्या गावातून त्यांच्या गावी जातानाच प्रवास आणि तिकडे गेल्यावर खुश झालेली मुलं मला खूप आनंद झाला. सासरोडी गेलो की, सगळं माणसे मायेने विचारपूस करतात. कोकणी पद्धतीचा पाहुणचार खास केला जातो. आम्ही दोन दिवस खूप मजा केली. काही शेतीची कामे सुद्धा केली. कोकणात पाहण्यासारखे बरेच काही आहे. आम्ही खरं हिकडंच जीवन जगतोय ते सगळं भारी आहे. दोन दिवस साखरीमध्ये राहिल्यानंतर परतीचा प्रवास प्रवास होता. खास सकाळी निघलो तेव्हा ऊन खूप होतं. #BaykocheMaher #SakhariMandangad #KokaniPahunchar #sforsatish
आमच्या गावी पहिल्यांदा कोणी पर्यटक गाव फिरायला येणार होते. त्यांचा पाहुणचार आम्ही कोकणी पद्धतीने केला. पर्यटकांना आणण्यासाठी मी आमच्या पलीकडे थांब्यावर गेलो होतो. होडीतून भारजा नदीतील प्रवास, पक्षी निरीक्षण, गावचं निसर्ग, गावची घरं त्यांची रचना, स्वरूप, तिथली लोकं, लोकजीवन, ग्रामीण ठिकाणची शेतीची कामे, ग्रामदेवीचं मंदिर हे सगळं दाखवलं. घरगुती नष्ट झाला. पर्यटक अगदी खूप खुश झाले. पर्यटक खुश झाल्याचं समाधान आम्हाला होतं. केळशी मधून खास आमचे मित्र अमित कोठारी यांनी या पर्यटकांना आमच्या गावी जावे यासाठी सांगितले होते. माझा मित्र हित्या सोबत होता. खूप छान मजा आली. आमच्या गावी तुम्हाला कधी यायचे असेल तर मला नक्की संपर्क करा ! इन्स्टाग्राम किंवा फेसबुक वर मला संपर्क करू शकता. या व्हिडिओमध्ये जे काही दाखवलं ते सगळं आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका!
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला संपर्क करा !
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Негізгі бет बायकोचं माहेर आणि माझ्या गावी आलेले पर्यटक 😍 | आंबवली - Mandangad, Ratnagiri (Konkan)
Пікірлер: 596