मावशी खरेदी खूप छान केलेली आहे. देवघरासाठी सामान छान घेतले आहे. पूजा खूप छान केलेली आहे. देवघर खूप सुंदर दिसत आहे. मोदक कुकर पण छान घेतलेला आहे. मी पण घेणार आहे. व्हिडिओ खूप छान आहे. जय वैभव लक्ष्मी माता 🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
पुनम कशी आहेस बाळा मस्त आहे का अशीच मस्त रहा खूप मनापासून तुझे आभारी असेच प्रेम असू दे
@sanskrutishendkar9754
4 ай бұрын
ताई खुप छान छान देव पुजेची खरेदी 👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 व्हिडिओ छान 👌
@pranjalijadhav785
4 ай бұрын
Mavshi khup chan video 🤗 modkacha bhandh khup chan ahe..❤ khup sar prem ❤
@hemanagarkar2765
4 ай бұрын
Khup divsani pahte video tai kaamachi gdbd bhaer jaan gavala tyamule miss zale video ata jasa vel milel ts pahin bakiche pn block sivratri ani mahila din chya khup khup shubecha shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴🌃❤❤❤❤
@seemabhojane1766
4 ай бұрын
सोनू, त्या मोदक पत्रात कोबीचे कटलेट पण छान होतात. माझ्याकडेपण सेम आहे. पडदे खूपच सुंदर आहेत. वैभव लक्ष्मीला आमचा सर्वांचा नमस्कार. 🙏🙏💐💐❤️❤️🥰🥰
@sarikatidke1532
4 ай бұрын
Tai khup sunder dev ghar ahe tujh aani tula devachi khup awad ahe
@alkashinde2273
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤😊 Chan ghetla Tai मोदक स्टीमर त्या मध्ये वड्या पण छान वाफवता येतील श्री स्वामी समर्थ ❤😊
@deepalipatil4464
4 ай бұрын
Sri Swami Samarth 🙏❤ very nice blog Sonali dear 😊
@ushasworld6m
4 ай бұрын
ताई शॉपिग खुप खुप छान व्हिडिओ मस्तच... दादांनी बरोबर सांगितले आहे .... मनापासून केलेले काम व्यवस्थित होत..... हो .... ताई तु बरोबरच करत आहे...😊👌👌👌👌👌👌👌👌🥰🌹
@dishapawar1701
4 ай бұрын
ताई तुझे व्हिडीओ खूप मस्त असतात. मी 2महिने झाले बघायाला सुरुवात केले. मी कर्जत ला राहते. श्री स्वामी समर्थ 💐💐💐
@swatikale7219
4 ай бұрын
Tai kitchen katta dhuyala....choti पाईप घे❤
@namitamhatre9740
4 ай бұрын
Khup chan vlog tai👍 shree Swami Samarth 🙏
@nandatambe512
4 ай бұрын
Hi Tai khup chhan vlog ताई तू खूप छान सुंदर अशी खरेदी केली पूजा पण खुप छान झाली श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
ताई तुज एकदा पूर्ण घर दाखव ना. खूप छान आहे तुज घर 👌👌
@user-zl5dx8fi7y
4 ай бұрын
ताई तू पायातले पैंजण का ग काडले❤मस्त आवाज येत होता❤❤जेथे खन खन आवाज येतो तेथे लक्ष्मी असते❤❤घालून घे बर लगेच किती पाय छान दिसायचे❤❤
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
अगं नाही काढले आहे की पायामध्ये पण मी वाईस बॅकग्राऊंडने देते ना त्यामुळे जास्त येत नाही खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई
@nivasshinde3888
4 ай бұрын
Shree swami samarth tai
@anuradhawelkar2315
4 ай бұрын
Tai copy colour tu sofa use kela ahe atta dusra try kr tai dada jo blue colour jo pahat ahe to bhag❤
@meeragosavi-os6cf
4 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏
@vishakhabelan8991
4 ай бұрын
हाय सोनाली..ह्या भांड्यात सगळ्या प्रकारच्या वड्या होतात.खूप छान आहे ते मोदक पात्र.आणि बाकी व्हिडिओ खूप मस्त❤❤
@GunwantRidham
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@shitalpardeshi1009
4 ай бұрын
Hi tai tumhi dev gharat kavdi ch pujan karta tya badhl mahiti dya
@aratijoshi67
4 ай бұрын
मी वैभव लक्ष्मी पूजा चे संकलप केला 5 झाले नंतरचा एक अडचण मुळे गेला आणि नंतर मी आजारी पडले तर weakness khup ahe ata पुढचे करू राहिलेले की पुन्हा पहिल्यापासून करू
@meenajadhav4813
4 ай бұрын
Aag sonali aaluvadi aani kothambir vadi pn hoil
@reshmagole8151
4 ай бұрын
Khup Chan tai ❤ tumche vichar ahet ani please tumchya devghar atil sravya devanchi mandani punha ekada tyacha video kara na mala khup avadala tumcha devghar mandani
@monalipawar5145
4 ай бұрын
tai khip chan
@vrushalikadam2468
4 ай бұрын
खूप छान विडिओ
@vidyamudhale8473
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई❤
@latapatil9968
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@reshamashukla7633
4 ай бұрын
Shree Swami samarth tai ❤
@vaishalimhargude823
4 ай бұрын
Hi Sonali, video khup Chan
@user-um6kd8ul2f
4 ай бұрын
Kalchy mazy comment la tumcha reply hota kup chan vatale,sofa pn bestch honar tumchi choice chan ahe kup,mi pn flat gheun 6 year zale but kahi karta nahi ale furniture,tumi time kup manage karta,ult kup lavkr kele ahe tumi sgle,n sgle gharchyankde pahun karta ahat best❤
@pratibhanavale7917
4 ай бұрын
ताई काल वेळ मिळाला नाही म्हणून आज vlog बघितला .. मस्तच video 👌👌 लेकाला भेटायला गेलो होतो..
@swapnajakulkarni5365
4 ай бұрын
त्यामध्ये अळूची वडी पण होते तसेच कोथिंबीर वडी सुध्दा छान होते❤🎉😊
@Sarkar32154
4 ай бұрын
Khup chan
@allinoneindianyt3170
4 ай бұрын
Tai Tujhi help pahije hoti oven कि air fryer कोणते चागले आहे please reply
@rupalirasankar4642
4 ай бұрын
खूप सुंदर
@mangalaagarwal2282
4 ай бұрын
Tai Tu jevha darvaja select kela hotas tevhach mi tula sangnar hote pan msg delete kela tula raag yeil manun. Pan darwaja che design 😢
@swati2414
4 ай бұрын
Hi sonali, Majakade blue or Turkish blue colourcha soft velvet type cha sofa ahe jo ata trend madhe ahe... Dadani pahil bot thevla na tasa.. Chan mast disto but ek sangte dust khup absorb karte to kapda... Bagh tu vichar karun ghe sofa fabric an costly asu de pan uutam quality ch ghe.... An tya junya glass lid la tula bhandechya dukanat tyach handle basvun bhetel nakkich.. Bagh...
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
ताई सर्वात आधी खूप मनापासून आपले आभारी बघते ताई आता तुम्ही जी नाव सांगितली ती मी सर्च करते कारण दादांनी बोट खूप जागी ठेवलेली आहेत त्यामुळे मला काही अंदाज येत नाही पण तुम्ही जे कलर सांगतात ते मी नवीनच ऐकलेली आहेत चांगली गोष्ट आहे मी लगेच सर्च करते आणि पुन्हा एकदा आपले आभारी ताई
@SwatiMane-vn5zw
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 ताई तु तुळशी वृंदावन बनवून घेतला आहे काय मला खूप आवडला जर तयार आणला असेल तर कुठून घेतला ते सांग
@pramodvarbhe1289
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏love you ❤️❤️❤️❤️❤️
@user-ti8lo1ux1c
4 ай бұрын
Mahila dinachya khup khup shubhecha sonali ❤❤
@sonambhosale7562
4 ай бұрын
ताई गॅस शेगडी पाण्याने धुताना बर्नर वर छोटी प्लेट उलटी करून झाकायची यामुळे गॅस शेगडी ला प्रॉब्लेम येत नाही ,बाकी नेहमी प्रमाणे आजचाही ब्लॉग 1 नंबर ❤
@kalpanaraut2674
4 ай бұрын
हो ताई प्लेट किंवा वाट्या ठेवायच्या ☺️👍🏻
@ashwinilade2925
4 ай бұрын
Pani garm karta tyachi link send kra please
@KomaLakhan12
4 ай бұрын
दिदी माहिती नाही का पण तू मला माझ्या मोठ्या बहिणी सारखी वाटतेस, माहेरी मी मोठी, सासरी पण मोठी च , खूप जबाबदाऱ्या होत्या आणि आहेत लहानणापासूनच🥹 खूप वाटतं मी पण लहान होऊन लाड करून घेऊ माझ्या भावंडांना प्रमाणे😅 खूप काही गोष्ठी शेअर करायच्या असतात, मन हलकं करायचं असतं, पण सगळच मी माझ्या आई ला नाही share करत कारण तीच वय वाढत आहे आणि तिला बरेच health problem आहेत, तू खरचं मला अगदी मोठी बहीण आहेस, खूप लवकर आपली भेट होऊ, श्री स्वामी समर्थ 🙏😢
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
कोमल तुझे अगदी मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे तू हक्काने मला बोलू शकते सांगू शकते आणि हो तुझ्याही भविष्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा खूप मोठी हो आणि हो लवकरच भेट होईल आपली
@varshakumbhar5564
4 ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@user-yg6od8ch6d
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ,
@anilkashid9061
4 ай бұрын
श्री सवामी समथॆ❤❤
@RenukaWaghmare-ep5su
4 ай бұрын
Shri Swami Samarth
@menkasalunkhe4322
4 ай бұрын
Mast❤
@gretadessai3983
4 ай бұрын
❤yes sonali our house work going on n now it's over budget so looking to solve the problems so.
@manishapednekar2789
4 ай бұрын
Gas shagdi clean karta na bourner ver vatya thev tai bourner ole hote nahi
@rupalirajage3063
4 ай бұрын
Shree Swami Samarth Tai
@Tanvi678-78
4 ай бұрын
Hi Tai ताई तुला माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण मी ज्यांचे पॉडकास्ट बघते ना त्यांच्यामधील तुझं नाव मला दोन-तीन वेळा दिसलेलं आहे खूप वाईट वाटलं अशाही बायका आहेत की घर प्रपंच संसारीक बाईला पण सोडत नाहीत पण मी त्यांचे पॉडकास्ट आवडीने बघते कारण त्यांचे काही पॉईंट चांगलेच आणि योग्य आहेत पण तुझ्या बाबतीत रोस्ट करायला लावतात ते मला आवडत नाही कारण तू फक्त बंगला बांधला लोकांना खूप त्रास होत आहे आणि ती लोकं तिकडं जाऊन बोलतात तुझ्याबद्दल एक नंबरची जळकी बायका आहेत त्या त्या कमेंट वाचल्यानंतर मला खरंच तिच्याबद्दल अभिमान वाटला की लोकांच्या बुडाखाली जाळ लावायची धमक तुझ्यामध्येच आहे कारण तू स्वकष्टाने आणि तुझ्या कर्माने पुढे आलेली आहे तुला आशीर्वाद असे दहा बंगले घे आणि असेच जळुदे ताई मी तुला कमेंट करत नाही मुळात मी जास्त कमेंट करत नाही पण व्हिडिओ मात्र आवडीने बघते
@Rani56622
4 ай бұрын
Right ताईने घर बांधलं ती बऱ्याच बायकांना खूप त्रास होत आहे😂😂😂😂😂😂😂😂😂 जाऊ देऊ ताई आपण काही बोलायचं नाही फक्त एकच जळतात मेले........... सोनाली ताई तुम आगे बडो हम है पीछे😍😍😍😍
@Sayra8665
4 ай бұрын
सोनाली ताई आता लोकांना खटकते😢 का तर बंगला बांधला प्रगती झाली😊 आम्ही सगळे ओळखून आहे ताई लोकांना😡 जाऊ दे अशा लोकांना तु ब्लॉक करून टाकत जा फेक बायका असतात त्यांना ओरिजनल व्हिडिओ ची काय किंमत कळणार😂
@Shama46687
4 ай бұрын
LAKSH NAKA DEVU LOK CHAGLE NAHIT
@ashwinimistry7778
4 ай бұрын
Shree swami samarth 🙏
@user-oi5us3ed3d
4 ай бұрын
Hii tai
@user-ig7tg9fr9h
4 ай бұрын
Nice vlog ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤
@MayaIdalkante-xl1hn
4 ай бұрын
Shree Swami Samarth
@nutanchavan1246
4 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏
@Mrs.Homeminister
4 ай бұрын
Hiii... सोना... खूप छान... झाली आहे पूजा... 🙏🏼जय लक्ष्मी माता 🙏🏼 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
@navanthraut1537
4 ай бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@monikapawar9895
4 ай бұрын
तुमचं देवघर कोणत्या दिशेला आहे
@VishalPatil-rf4sb
4 ай бұрын
Hii tai..shree Swami samarth..nice vlog
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
Thank you so much dear 🥰💖 love you too dear Tai ❤️
@vanitakasar9615
4 ай бұрын
Mast vlog ❤❤❤❤❤❤❤❤❤
@saritawaghamare8363
4 ай бұрын
मूग डाळीचे वरण ची रेसिपी
@kawitaskitchen5153
4 ай бұрын
Ho tai live kar na
@houseoftaste2958
4 ай бұрын
Sonali Swami che netya seva kashe karaeche sang plz
@AshwiniMahamuni-cv7el
4 ай бұрын
Shree Swami samartha
@vaibhavthakare5498
4 ай бұрын
Mast
@user-ms4or1fm1c
4 ай бұрын
Hi tai nice home 🏠❤❤❤
@user-ck3wp2ek4j
4 ай бұрын
Nice mau...❤
@ushapatil1553
4 ай бұрын
छान आहे ब्रश
@sonalipore5109
4 ай бұрын
Tai mla स्वामीची पोथी pahije, पाठवाल kaw tai plzz,
@user-sc6xj6pi7d
4 ай бұрын
Tai te modak ch bhand aahe tyachi price nahi sangitli Nice vlog tai 🙏 🙏 jay sadguru 🙏 🙏
@kamalkamble9982
4 ай бұрын
Hi tai video chan hota tuze video me roj baghate pan cament kart nahi
@meerachoudhari5952
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏❤
@Omdeva1526
4 ай бұрын
ताई आज शेरू कुठे दिसला नाही,
@ArchanaYuvarajnalawadeArchana
4 ай бұрын
Shree Swami Samarth tai tuji poja bagun chan vatal mala pan ashi poja karala avdte
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
अर्चनाताई सर्वात आधी खूप खूप मनापासून आभारी आहे कशा आहात असेच प्रेम असू दे
@sanjognaik6014
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏👌👌
@pragatitandel347
4 ай бұрын
ताई तुमची देवपूजा मांडणी खुप मस्त वाटाय स्वामी समर्थ 🙏🙏
@nageshpawar-7656
4 ай бұрын
नमस्कार ताई 🙏❤श्री स्वामी समर्थ tai आरुदादाने स्वामींना मुजरा करताना माझ्या मुलांना बघायचे आहे प्लीज आरु ला मुजरा करायला लावा ना मागे एका विडिओ मध्ये त्यांनी बघितलं होत तेंव्हापासून मला म्हणतात नंतर आम्हाला दाखव 🙏❤🌹
@PradipChand-nl9fs
4 ай бұрын
Shree Swami samarth ❤❤
@swami718
4 ай бұрын
Shree Swami samarth 🙏📿
@divyansh7997
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
@yadavsonkamble8794
4 ай бұрын
👌👌
@vidyakamble3845
4 ай бұрын
Khadi sakhar naivedyala thevte ti tu kai kartes
@prachikalyani1017
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹❤️❤️
@suvarnapatil8223
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सोनाली मोदकाचे भांड खूप छान आहे माझ्याकडे आहे
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻🙏💕🙏🏻 love you too dear
@Sunitarangoli24
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@jyotisunilkulkarni5561
4 ай бұрын
Tai v nice vlog tai tu va dada positive kase rahata tyacha video banav
@chiupatil7161
4 ай бұрын
Hi tai
@sadashivkalewad9259
4 ай бұрын
Tai te kitchen khidakivr kahihi teu nako
@VanitaBhogekar-gp9tw
4 ай бұрын
ताई मी प्रगट दिनाच्या दिवशी मी तीन दिवस स्वामी समर्थ ची सेवा मनापासून सेवा केली आणि मा झा घरी स्वामीच्या पादुका घरी आल्यावर मला खूप च आनंद गगनात मावत नहता माझा डोळ्यात पाणी आले❤🎉
@mangalkhaire6726
4 ай бұрын
Shree swami samrath 🙏🌹🙏 Sonali ghar khup chan ahe Farnichar khup sundar kele mi तुझे विडिओ रोज बघते खूप छान वाटतात 🙏🌹🙏
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻💗 love you too dear
@RudrakshKulkarni-pd8co
4 ай бұрын
Tai Jai shree Swami
@ranjanakanade2641
4 ай бұрын
ताई आता लवकर लवकर घर सजव आणि रेसिपी दाखव खुप मिस होत आहे ,आता एवढे सजावटीचे सामान बघितले तर आतुरता लागली आहे kadhi sagle रेडी होईल. बाकी व्हिडिओ मस्त❤ श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏✨
@pranjalShindevlogs
4 ай бұрын
हो ग ताई सगळं बरोबर आहे आणि यासाठी तुझे हृदयातून आभारी आहे पण फक्त आपलं कारपेंटर मुळेच काम होईना देव त्यांना खरंच कधी बुद्धी देईल चांगली माहित नाही कारण कामच पूर्ण करेन,
Пікірлер: 307