pranjal Shinde vlogs
नमस्कार मी सोनाली, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये, माझ्या ताई ,मैत्रिणी, सबस्क्रायबर या सर्वांना खूप छान डेली ब्लॉग, रोजचे रुटीन, रेसिपी, आपले महाराष्ट्रीयन सण, दैनंदिन माझं जीवन,स्वयंपाक घरातील टिप्स, साफसफाईच्या टिप्स, कुकिंग टिप्स, माझी लाईफ स्टाईल, जीवनातील स्टोरी, आमच्या लाइफ मधील सुख-दुःखाचे क्षण, तसेच आनंदी क्षण, हे सर्व मी या चैनल वरती शेअर करत असते
तरी माझ्या गोड मैत्रिणींनो ताईंनो दादानो पुढे जाण्यासाठी चॅनलला सपोर्ट द्या आणि असेच भरभरून प्रेम द्या 🙏🙏🙏🙏
मराठी चैनल ला असंच पुढे घेऊन चला
त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटी जरूर प्रेस करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Email ID👉 [email protected]
👉 Videos By-Sonali Shinde
- 13:48
- 12 сағат бұрын
गुरुपौर्णिमेचे सकाळ ते दुपारी 12 पर्यंत चे रुटीन/पाथरची भाजी//गुरु का असावा आयुष्यात#morningroutine
- 13:25
- 17 сағат бұрын
आर्यन चा वाढदिवस//संस्कृत मध्ये लेकीला चांगले मार्क//शुक्रवारची पूजा स्वयंपाक//रात्री लेट #birthday
- 14:41
- 19 сағат бұрын
नवीन भांडी आली//दुपारी झोपते का? स्कुटी पडली//एकादशीला स्वयंपाक//शाळेचा डब्बा पावभाजी//छोटे वारकरी
- 12:51
- 21 сағат бұрын
बुधवारचा आठवडी बाजार ननंद भावजयी पहिल्यांदा गेलो//भाव कमी जास्त नको वाटतं//फ्रिज मधल्या पिठाचा अनुभव
- 13:20
- Күн бұрын
आषाढी एकादशी चे छोटेसे रुटीन//मुलांना आवरून पाठवण्याची घाई//एकटीची धावपळ#morningroutine #familyvlog
- 18:37
- Күн бұрын
सुट्टीचा अभ्यास//चुलीवर स्वयंपाकाचा हट्ट//रविवारचा दिवस मुलांसोबत//white pasta recipe//भरलेलं वांग//
- 19:02
- Күн бұрын
नवीन घरातील स्वयंपाक घर कसे ठेवले//इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अनुभव//किचन टूर #kitchen #tour #kitchentips
- 12:00
- Күн бұрын
संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe #eveningroutine #new
- 15:09
- Күн бұрын
सकाळचे रुटीन शुक्रवार चे//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर recipe #morningroutine #dailyvlog #new
- 18:00
- 14 күн бұрын
उंदीर मामांची कामं 😂पंधरा दिवसाचे साफसफाई रुटीन//घड्याळाच्या काट्यावर काम कोण करते//स्वतःची किंमत?
- 15:06
- 14 күн бұрын
आज मला भरपूर सारे ड्रेस घेतले नवऱ्याने//दादा निळा कलर शोधत बसले😂//शाळेचा डब्बा//पडवळ भाजी #shopping
- 14:01
- 14 күн бұрын
शेरू दिसला//रविवारचा दिवस डिगी डिगी जातो 👍 मुलांसाठी दही वडा बनवला//चिंचेची चटणी, हिरवी चटणी #home
- 15:35
- 14 күн бұрын
नवीन फ्रिज कशा पद्धतीने आवरला//नवीन fridge tour//आठवड्याच्या फळभाज्या कशा साठवते//अनुभव #fridgetour
- 15:25
- 14 күн бұрын
महिन्याभराची पूर्वतयारी केली//अष्टलक्ष्मी दिव्याची हालत//कामं सोपी//बाळूमामाचे दर्शन//कारल्याची भाजी
- 13:44
- 14 күн бұрын
तिसरा दिवस गाडी शिकण्याचा//माझ्यासाठी ड्रेस कोणी पाठवले//किचनची साफसफाई केली//daily routine vlog
- 13:43
- 21 күн бұрын
आज किराणा भरला//पंधरा दिवसाचा भाजीपाला कसा साठवते फ्रिजमध्ये//कढीपत्ता चटणी//बटाटा पालक//#dailyvlog
- 14:26
- 21 күн бұрын
दुसरा दिवस गाडी चा //गजलक्ष्मी ची पूजा//देवघर छोटा पडत आहे का?//पळून वजन कमी होणार//आठवड्याची भाजी
- 16:07
- 21 күн бұрын
पहिल्यांदा स्कुटी शिकण्याचा प्रयत्न भीती..//भावाच्या गाडीला बहिणीचा गारवा//स्वामींची मूर्ती कोणासाठी
- 14:22
- 21 күн бұрын
नवीन घरात पहिल्यांदा पिंडी आणली//स्वामी ची मूर्ती खरेदी//गाय वासरू, हत्ती खरेदी//पाऊस खोटा😂#shopping
- 15:26
- 21 күн бұрын
आपली काम आपणच करणार का शेजारी //रविवारचा दिवस असा जातो//ज्वारीची भाकरी पडवळ भाजी #sundayroutinevlog
- 13:33
- 21 күн бұрын
आली ऐकदाची गाडी घरी💁गाडिची price किती?👍मी केसांना काय लावते,💁केस का धुते🤦रात्रीचा भन्नाट बेत जेवनाचा
- 13:38
- 28 күн бұрын
भावाचा वाढदिवस असा साजरा केला💃बायकोचा बैल उत्तर मिळालं😂 नुसती बडबड माझी वैतागले सगळे😂पोट भरून गप्पा
- 18:50
- 28 күн бұрын
मुलं दिसत नाहीत//नळ कसे स्वच्छ करावे//सोप्या चे डाग स्वच्छ कसे करावे #How #clean #new#cleaning#tips
- 12:53
- Ай бұрын
भावजय साठी गाडी बुकिंग केली//अचानक तब्येत बिघडली//अळूवडी रेसिपी//शाळेचा डबा #dailyvlog #shopping
- 13:44
- Ай бұрын
सकाळी मुलांचा डबा// परिस्थितीत खंबीर का राहावे//टोमॅटो भाजी//कांदा पोहे #dailyvlog #morningroutine
- 15:28
- Ай бұрын
Пікірлер