बऱ्याच दिवसांनी सर्व मित्रांची मैफिल | S for Satish-Mi Kokani Nikhil-Nusta Fir-Kokankar Avinash
खूप दिवस झाले प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होते. त्यामुळे भेटणे काही होत नव्हते. फक्त फोन वर बोलणे होत होते. आज मी (Kokankar Avinash), रोहित (Nusta Fir), निखिल(Mi Kokani Nikhil) आणि सतीश दादा (S for Satish) सर्वानी भेटायचे ठरले. मी सकाळी ११ वाजता नालासोपारा वरून घर सोडले. दुपारी १२.१५ वाजता बोरिवली मध्ये रोहितला भेटलो. आणि प्रवासाला सुरवात झाली. निखिल आणि सतीश दादा पनवेल मध्ये भेटणार होते. जाता जाता आम्ही तुर्भे मध्ये जनता मार्केट मध्ये गेलो. मार्केट मध्ये चिकन तंदूर (barbeque Chicken) बनवण्यासाठी लागणार स्टॅन्ड किंवा शेगडी बोलतो ती घेतली आणि पुढे निघालो. पनवेल स्टेशन वेस्ट मध्ये सतीश दादा आणि निखिल भेटले. आता सर्वजण भेटलो तर गप्पा गोष्टी करत निघालो अलिबाग मध्ये. आज आपल्याला जायचे होते साईकृपा होमस्टे - नागाव अलिबाग मध्ये. हे होमस्टे रोहितने चालवायला घेतले आहे (Nusta Fir). पोयनाड मध्ये चहा पिऊन संध्याकाळी नागाव बीचवर गेलो. पावसामध्ये बीचवर तास चिखल असतो पण तिकडे जाऊन कालेटे मासे कसे पकडतात ते बघायला मिळाले. थोडा वेळ थांबलो आणि आम्ही पोचलो साईकृपा होमस्टे मध्ये. या होमस्टे चा संपूर्ण विडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनेल वर पाहायला मिळेल.
#tripwithfriends #sforsatish #mikokaninikhil #nustafir
Places in Video :-
Saikrupa Home Stay | Managed by Nusta Fir Tour & Travels
Contact : 7506075151
Address : Sai Krupa Holiday Home - Nagaon Alibaug, Swami samarth nagar, hatale palhe, road, near alibag, Nagaon, Maharashtra 402204
Google Guide : maps.app.goo.gl/T1QE5SrcQJARq...
नागाव समुद्रकिनारा | Nagoan Beach :-
अलिबागपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर नागाव हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे . अलिबाग आणि वरसोली या त्याच्या समकक्षांच्या तुलनेत ते अधिक स्वच्छ आहे. ते घोडेस्वारीसाठी सुमारे 100 रुपये शुल्क आकारतात जो एक अनुभव आहे कारण घोडे पाण्यात जातात. शिवाय पावसाळ्यात जलक्रीडाही करतात.
Nagaon is a vast beach, around 8 kms away from Alibag. It is much cleaner compared to its counterparts - Alibag and Varsoli. They charge around 100 rs for horse ride which is quite an experience because the horses go in the water. They also have water sports in non-monsoon seasons
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет बऱ्याच दिवसांनी सर्व मित्रांची मैफिल | S for Satish-Mi Kokani Nikhil-Nusta Fir-Kokankar Avinash
Пікірлер: 74