गावाला मित्रांसोबत पार्टी करून मी काल मुंबईत आलो, आज आहे 31st या वर्षीचा शेवटचा दिवस. आज मयुरीच्या माहेरचे सर्व येणार होते. संध्याकाळी सर्वजण आले होते. मयुरीच्या मावशीने मस्त बिर्याणी बनवली. मयुरीने चिकन ६५ आणि वहिनीने कटलेस बनवले. सर्वानी खूप धम्माल केली. डेझी पण आली होती
#newyearparty #31st_december #partytime #party
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
S O C I A L S
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет आमची 31st पार्टी - नवीन वर्षाचे स्वागत | मावशीच्या हातचे जेवण 🍗🍲New Year Party - (Dahisar, Mumbai)
Пікірлер: 76