खूप ठिकाणी हे दिसते.नणंद ही वस्तू परमेश्वराने फुरसतीच्या वेळेस बारकाईने तयार केलेली आहे.थोडे गोड बोलणे,थोडे लबाडीने हाथ मारणे,थोडी वहिनी शी गोड बोलणे,थोडे आईला पिना मारणे,भाऊ चांगला आहे पण वहिनी खडूस आहे असा प्रचार करणे. अशा खूप गोष्टीचे कॉम्बिनेशन आहे.पण संकट प्रसंगी कमीपणा घेऊन मदतीला ही येते.मंगल प्रसंगी स्वयंपाकघरात प्रचंड काम करते,जाताना साडीवरून घासाघीस ही करते.भगवंता तुझी करणी आघाध आहे.मस्त,अभिनंदन.
@प्रवीणपंडित
Жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ
@panchfulahande1117
Жыл бұрын
लय. भारी👌👌👌👌👌👌👌
@panchfulahande1117
Жыл бұрын
खुपच. छान 👌👌👌👌👌👌👌👌
@bhisenitin6395
Жыл бұрын
1ch no sarvana shubechha
@vijayhinge2329
Жыл бұрын
1च नं नंबर पूर्ण टीम च काम आहे
@mahadevbhonde-wj5to
Жыл бұрын
1 number video
@suvarnakaldoke3825
Жыл бұрын
एकच नंबर एपिसोड झाला
@gopalkrishnakamat5075
Жыл бұрын
Mastach.
@ranikarande4779
Жыл бұрын
लय भारी 👌👌👌👌👌👍
@आईरेणूकाचैनल
Жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान झाला आहे आणि जसं होईल तसं पूर्ण टीमला शुभेच्छा
@nilambarifilmproduction3249
Жыл бұрын
कमिंग सून मराठी चित्रपट निर्माते निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने सर्व कलाकारांचे अभिनंदन खुप खुप छान
खुशाल बहीन म्हनती कांद्याची पट्टी काय केली पोरीचे 20000 ऍडमिशन भरल त्याच काय खुशाल बाई जीव द्यायला चालली नवऱ्याच्या घरी असाच वाडाव पना करत असल चांगलं मॉडेल आय
@misbahpathan9625
Жыл бұрын
Sagle karun deto bhau mahtlyavar vad kasyala ghalaycha
@swatinimse4823
Жыл бұрын
रडण्याची रायटिंग एकच नंबर झाली आम्हाला सुद्धा रडू आलं
@manisharasal5701
Жыл бұрын
नंनद म्हनती जीव देयला च चालली होती राणी म्हणती मग काय झाल
@gawadedevidas1260
Жыл бұрын
ताईचया नावावर कादयाची पटी करायची ना
@गोकुळकांदे
Жыл бұрын
अश्विनीताई माणसांचा आवाज कमी येतो स्पीकर लावत जा
@tanulate
Жыл бұрын
Tine veehirit udi marli nahi tar tumhi dhaklaychi na magun
Пікірлер: 39