अश्विनीताई तुमच्या आधी परिस्थिती बघून डोळ्यात पाणी आल . तुषार भाऊ आल्यावर आजिनी असाका डायलॉग मारला मग 😂🤣😁 भारी झाला एपिसोड 👌👌 तुमच्या-माझ्या परिस्थिती जास्त फरक नाही फक्त एवढच का तुमचा नवरा तुमच्याकडून बोलतो आणि माझा नवरा बहिणीकडून बोलतो माझी सासूपण अशाच वस्तु लपवुन ठेवायची मी पण तुमच्या सारकी खंबीर आहे🙏🙏 पुढच्या भागासाठी शुभेच्छा पुढचा भाग लवकर दाखवा मी वाट बघते
Пікірлер: 36