बाळूमामांची सुपर हिट ७ गाणी आरतीसह | बाळूमामांची गाणी आरतीसह जुक बॉक्स | बाळूमामा | आदमापूर | बाळूमामांची गाणी |
बाळूमामांची सुपर हिट ७ गाणी आरतीसह |
देवावतारी बाळूमामा समस्त भक्त भाविकांचे श्रद्धास्थान.वेदगंगेच्या तिरावरील श्री क्षेत्र आदमापूर इथं सद्गुरू बाळूमामा समाधिस्थ झाले परंतु हाय म्हणल त्याला मी हाय असं वचन आपल्या भक्तांना दिलं.त्यामुळं समाधी नंतर ही देवावतारी बाळूमामांनी आपल्या अगाध अशा लीला अखंडपणे सुरु ठेवल्या आहेत.आपल्या सामर्थ्याची,अस्तित्वाची प्रचिती देत मामा आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवत आहेत.मग काय अनुभव आला सामील तो झाला या उक्ती प्रमानं ज्या भाग्यवंत भक्ताला सद्गुरू बाळूमामांच्या कृपेची अनुभूती आली त्या भक्तानं मुखी श्री बाळूमामाचं नामस्मरण करत,नामगजर करत,भजन करत श्री क्षेत्र आदमापुराची वाट धरली आणि मंदिरातील भजनात तल्लीन होत मामांचे भक्तिभावे दर्शन घेतले.मनोभावे पूजन करताना जणू बाळूमामा पूजा हे एकच व्रत आहे आणि चारही धामांची पुण्याई
बाळूमामांच्या या दरबारात मिळत आहे या भावनेला शब्दरूप देत आपणासारख्या सुज्ञ भक्तांसाठी सादर करीत आहोत,७ भक्तीरसपूर्ण भक्तिगीते आरतीसह नक्की श्रवण करावीत आणि देवावतारी बाळूमामांच्या भक्तीत लीन व्हावे,धन्यवाद..
गीते : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सुपरहिट ७ गीते आरती सह
१) बाळूमामा पूजा एक व्रत
२) एक बाळूमामा कैवारी
३) अनादी अनंत देव बाळूमामा
४) बाळूमामा पायी
५) आवडले रूप
६) मामा दाखवा चरण
७) बाळूमामांची आरती
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,
बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
Негізгі бет Balumamanchi Superhit Gani | बाळूमामांची सुपर हिट गाणी आरतीसह|जुक बॉक्स|बाळूमामा | मामांची गाणी |
Пікірлер: 29