महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने परभणीच्या पुर्णा येथे कादंबरी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य अकादमीचे केंद्रीय सदस्य नरेंद्र पाठक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी अनेक विषयांना हात घातला,अनेक मौलिक सल्ले दिले.एकूणच त्यांचे मार्गदर्शन नवलेखकांना उर्जा देणारे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण भाषण खास आपल्यासाठी.
#marathispeech #bhshan #viral #trending #4kvideo
Негізгі бет Ойын-сауық भाषण,नरेंद्र पाठक,bhashan,narendra pathak,speech,vyakhyan,live,viral,कादंबरी लेखन कार्यशाळा,4k,
Пікірлер: 3