'शेटजी भटजींचा पक्ष' अशी प्रतिमा असलेल्या भाजपाला गोपीनाथराव मुंडे, एकनाथ खडसे सारख्या बहुजन नेत्यांनी वाडा तांड्यापर्यंत पोहोचून तो जनसामान्यांचा पक्ष बनवला. भाजप मधले मास्टरमाईंड मात्र त्या त्या राज्यातल्या मोठ्या जातीला टाळून इतर छोटे छोटे जाती जमवून आपलेच राज्य चालवतात अशी जनमानसात भावना आहे. परवाच्या विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीवरून हे लक्षात येते की भाजपला महाराष्ट्रात मराठ्यांची गरज नाही.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#BJP #politics #Marathareservation #RSS #NarendraModi #Devendrafadanvis #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
Негізгі бет भाजपला मराठ्यांची गरज नाही?,BJP,Narendra Modi,Devendra fadnavis,RSS,politics,viral,live stream,4k,
Пікірлер: 52