आपण ऑफिस मध्ये जातो. कधी कधी १२-१२ तासांपेक्षा जास्त काम करतो. कामाचे प्रेशरही असते. अश्या वेळी कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे, डेडलाईनचा विचार करणे, त्यानुसार वेळेचे नियोजन करणे, असलेल्या वेळात काम पूर्ण करायचे आहे म्हणून डेलिगेशनचा योग्य पद्धतीने वापर करणे ह्या आणि अश्या अनेक गोष्टींची आपल्या मेंदूला सवय असतेच. हाच सगळा विचार जर आपण घरासाठी आणि घराच्या नियोजनासाठी केला तर आपले बरेच प्रश्न सुटू शकतील. घरात राहणाऱ्या व्यक्ती खूप वेगवेगळ्या प्रकारे त्या घराच्या नियोजनात सहभागी होत असतात. एकमेकांच्या सहवासातून आपण खूप काही शिकत असतो आणि थोड्याफार प्रमाणात इतरांना शिकवत असतो. पालकत्व, घर, घराचे नियोजन आणि त्याविषयीचे अनुभव, त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत.
#भाग९ #गप्पाष्टक #घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन #gappashtak #ghagharacha
#घर #नियोजन #आवराआवर #व्यवस्थापन #गृहव्यवस्थापन #स्वच्छता #वेळेचेनियोजन #फ्रीजचीआवराआवर #पालकत्व #कलाकार #अभिनेत्री #ghagharacha #home #homeorganisation #kitchenorganisation #kitchen #cookingorganisation #cookingpreperation #organisation #organisedhome #kitchenmanagement #kitchen #kitchenorganisation #homemanagement #timemanagement #houseorganisation # workingmother #actress
अनुसरण करा:
www.ghagharacha...
/ ghagharacha
/ ghagharacha
Негізгі бет भाग नववा - सोनाली कुलकर्णी
Пікірлер: 10