तर मित्रांनो 3 दिवासाची सुट्टी घेऊन मी रात्री कोकण कन्या ट्रेन ने गावी आलो. festival season नसल्यामुळे ट्रेन ला गर्दी तशी कमी होती. सकाळी ट्रेन चिपळूण ला 4.40 ला आली. नंतर मी सकळच्या पहिल्या मदलोली बस ने गावी. आलो थोड तास आराम केला आणि मग शेतावर गेलो. भात लावायला आणि मग दाढ (भात ची रोप) काढायला मदत केली. नंतर संध्याकाळी गेलो आपल्या famus भाई चां वडापाव आणायला. गरमगरम वडापाव आणि चहा बिस्कीट नाश्ता केला आम्ही सर्वांनी मग . दिवस पण मावळला होता. नंतर आम्ही सर्व घरी आलो...
तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की like share आणि subscribe करा..
आपलाच chiplunkar Sankalp...
#chiplunkar sankalp
#subscribe
#like
#tranding
#kokan
#share
#nature .
Негізгі бет भात लावणी साठी आलो गावी | कोकणातील भात शेती |Village rice 🌾 farming |CHIPLUNKAR SANKALP
Пікірлер