Welcome to 'Jay Shri Gajanan Mauli' KZitem Channel.
श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' KZitem चॅनेलला सबस्क्राइब (subscribe ) , Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
एपिसोड नंबर - ७
श्री गजानन विजय ग्रंथ ७ व्या अध्यायात दिल्याप्रमाणे जसे गावच्या पाटील मंडळींना महाराजांनी आपली ओळख दाखवून भक्ती मार्गात आणले तसेच काहीसे नास्तिक असलेल्या श्री. संदीप जनई यांना महाराजांनी भक्ती मार्गात आणले. महाराजांच्या भक्तीत तल्लीन झालेल्या जनई भाऊंच्या मनातील अनेक इच्छा महाराजांनी न मागताच, अन न सांगताच पूर्ण केल्या. हे सर्व महाराजांचे कृपानुभव ऐकुया श्री. संदीप जनई, नागपूर यांच्या मुखातून.
Негізгі бет !! भक्त जी जी इच्छा करिती । ती ती ज्ञाता पुरविती !! अनुभवाचे बोल: श्री. संदीप जनई, नागपूर.
Пікірлер: 49