भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan #CrabPartyInKokan #KokanVillage #CrabRecipe #sforsatish
माझ्या कोकणातल्या गावी माझ्या गावाच्या बाजूचे मित्र भेटायला आले होते. येताना यशने मोठे खेकडे आणले होते. आम्ही आमच्या गावाच्या टेकडीवर जाऊन पार्टी करण्याचा बेत केला. कोकणात गावाकडे सध्या पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात कोकणातली गवे एकदम खुलून येतात. आमच्या गावाच्या जवळ असलेल्या टेकडीवरून नजारा बघण्यासारखा असतो. झणझणीत खेकडा रस्सा आम्ही बनवायचे ठरवले. भात आणि खेकड्याचा रस्सा असा पार्टीचा बेत होता. तुम्हाला कोकणातल्या रानात जाऊन अशाच पार्टीच्या व्हिडीओ जरूर दाखवेन. तुम्ही माझ्या गावी येऊन अशी मजा घेऊ शकता लवकरच आपण तशी योजना तयार करणार आहोत. आपले व्हिडीओ असेच पाहत राहा. तुम्हाला आजचा खेकडा पार्टीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असेच राहूद्या
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 176