🚩भवानी माता मंदिर जानोरी 🚩
भवानी मातेचे मंदिर हे सातपुडा पर्वतरांगेत आहे. इतर लोक खूप उत्साहाने आणि जल्लोषाने भवानी मातेचे दर्शन करण्यासाठी जात असतात. भवानी मातेच्या यात्रेचा हा व्हिडिओ आहे यात्रेत जवळील लहान मोठे गाव व न्हावी या गावाचा प्रमुख सहभाग असतो व सर्व सहकारी सुद्धा न्हावीचे असतात. इथे पावसाळ्यामध्ये सुद्धा येण्याची वेगळीच मजा आहे इथं खूप मस्त असा धबधबा आहे व निसर्गाची खूप सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळत असतात. तरी आपण इथ मुख्यता पावसाळा किंवा भवानी मातेच्या यात्रेला या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असच सपोर्ट करत रहा. जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩
video shoot by 📸 - यज्ञेश सुरंगे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#न्हावी
#जळगावन्यूज़
#यावलतालुका
#भवानीमातामंदिरजानोरी
#भवानीमातामंदिर
#निसर्ग
#जळगावजिल्ह्यातीलनिसर्गरम्यठिकाण
#सातपुडापर्वत
#यात्रा
#पाल
#घाट
#पहाड
#सातपुड्याचीमातारानी
#मंदिर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Copyright Disclaimer: Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Негізгі бет 🚩भवानी माता मंदिर जानोरी 🚩 सातपुड्याची मातारानी भवानी माता 🚩 Bhavani Mata Temple In Satpuda
Пікірлер: 4