भिगवणला श्रावणातही होते Nonveg प्रेमींची गर्दी | दुर्गा भवानी मच्छी खानावळ भिगवण | Bhigwan Fish
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण हे गाव खास मच्छी खानावळींसाठी प्रसिद्ध आहे. इथे मटण, चिकन हॉटेल जास्तकरून चालत नाहीत. इथे चिलापी माशांचे मोठे मार्केट असल्याने भिगवणला खास मच्छी खानावळी दिसून येतात. या ठिकाणी दुर्गा भवानी मच्छी खानावळ आहे. या ठिकाणी तुम्ही चांगल्या दर्जाची मच्छी खावू शकतात.
#bhigwanfishhotel
#nonveghotel
#muttonhotel
#durgabhavanifishhotelbhigwan
#muttonthali
#shivarfood
Негізгі бет भिगवणला श्रावणातही होते Nonveg प्रेमींची गर्दी | दुर्गा भवानी मच्छी खानावळ भिगवण | Bhigwan Fish
Пікірлер: 9