छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल गावठी पार्टी हे खास मटण भाकरीच्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये तांब्याच्या डेगमध्ये कंदुरी मटण शिजविले जाते. अस्सल खवय्ये खास इथे मटण-भाकरीवर ताव मारण्यासाठी भेट देतात. साई जाधव हे हॉटेल चालवितात. शेतकरी पुत्र असल्याने अस्सल गावाकडची चव या ठिकाणी मिळते. हॉटेल गावठी पार्टीमधील मटण थाळीची किंमत २५० रुपये आहे. यामध्ये मटण रस्सा, भाकरी, बॉइल अंडा, कांदा-लिंबू मिळतो. अनलिमिटेड जेवण आहे.
Hotel Gavthi Party Chhtrapati Sambhajinagar City
A special mutton thali is served at Hotel Gavathi Party in Chhatrapati Sambhajinagar city. Sai Jadhav is a hotel owner. The taste of the village is here at Hotel Gavathi Party. Mutton Thali at Hotel Gavathi Party is priced at Rs.250. It contains mutton broth, bread, boiled egg, onion-lemon. There is unlimited food. Hotel Gavathi Party is known as the best non-vegetarian hotel in Chhatrapati Sambhajinagar city.
#kandurimutton
#mutton
#hotelgavthiparty
#shivarfood
#foodie
Негізгі бет छत्रपती संभाजीनगरचे हेच ते हॉटेल गावठी पार्टी | कंदुरी जेवण | Mutton Bhakari | Hotel Gavthi Party
Пікірлер: 3