माऊली खरंच तुमचा सहवासात आल्यापासून मनाला बरं वाटतंय आणि नवीन पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय
@jagannathgarje3039
Жыл бұрын
जगातील कोणताच मनोसोपचार तज्ञ इतका आत्मविश्वास देणार नाही..आपल्या प्रत्येक शब्दाने खूप मोठा आत्मविश्वास जागृत होतो...माऊली खूप खूप धन्यवाद
@anujarajguru2743
Жыл бұрын
मला डॉक्टरांनी सांगितले होते केमिकल in balnce झाले आहे. औषधं घेऊन पण फरक पडला नाही. पण दोन वर्षा पासून माऊलींजीच्या सकारात्मक विचारांमुळे आज एकही गोळी न घेता आनंदाने जीवन जगत आहे. ज्ञानयोग माझा श्वास आहे. धन्यवाद माऊलींजी🙏 जय गुरूदेव माऊलींजी कोटी कोटी प्रणाम🙏🙏
@prasadmoer
2 ай бұрын
मी आनंदी आहे समाधानी आहे मी प्रसन्न आहे सकारात्मक आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे
@prabhavatigaikwad9064
2 ай бұрын
जय गुरुदेव धन्यवाद माऊलीच नमस्कार
@prasadmoer
4 ай бұрын
मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी प्रसन्न आहे मी सकारात्मक आहे जय गुरुदेव माऊलीजी
@swatipalkar5014
Ай бұрын
माऊली 9 जुलै 2024 रोजी शिबीर केले होते तेव्हापासून मी बीपी थायरॉईड डायबिटीज मा नस उपचार तज्ञांच्या गोळ्या बंद केले आहेत आज 26 ऑगस्ट शुगर चा रिपोर्ट एकदम नील आलाय मी खूप खूप आनंदी आहे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी आनंदी व समाधानी आहे जय गुरुदेव❤❤❤
@deepakbadhe023
11 ай бұрын
खूपच सुंदर माऊलिजी👌👌👌जयगुरुदेव🙏🙏🙏
@pratapthakur8579
Ай бұрын
खरंच आहे माऊली जी
@गणपतपाखरे
Жыл бұрын
ज्ञानयोग आणि माऊलीजी एक ऊर्जा केंद्र आहे. चैतन्य वनातील शिबिर केले की आपणही त्या उर्जे सोबत जोडले जातो आणि आपले चांगले व्हायला सुरुवात होते हा माझा अनुभव आहे.. माझ्या शारीरिक व मानसिक रोगांतून मी 100% मुक्त झालो आहे मी खूप आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
@GajananShurpatane
11 ай бұрын
अत्यंत प्रेरणादायी सत्संगआहे त्यातील प्रॅक्टीकल खुप खुप आवडले
@sushantparte331
Жыл бұрын
अगदी शब्द अन् शब्द महत्त्वाचे आहेत!
@marutibhusari2291
Жыл бұрын
🙏🌹 माऊली जी आपल्या रुपाने .. शब्द रुपाने .. सत्संग रुपाने श्रीमद् भगवद्ग गीतेचे .. भगवान श्रीकृष्णांचे दर्शन .. मार्गदर्शन स्पष्ट रुपाने ... आत्म दर्शन .. विश्वरूप दर्शन .. ज्ञान गंगाच .. प्रेमप्रवाहाच ह्दयातील कृष्ण प्रेमाचा .. शब्द रुपाने माऊलीं जींच्या ..🌹👌
@gajananmitkar1472
Жыл бұрын
माझे जीवन सुंदर आहे. परमेश्वर माझ्या सोबत आहे. माऊलीजी माझ्या सोबत आहेत. माऊलीजींचा सहवास, विचार नेहमीच प्रेरणादाई असतात. धन्यवाद माऊलीजी.🙏♥️❤️🏵️🌺
@SandipAiwalepatil
Жыл бұрын
Nice
@bandughongde7949
9 ай бұрын
Nice
@shubhangiawhale391
4 ай бұрын
माऊली धन्यवाद ,खरच मला गोल्या चालु आहात ,पण खानार नाही आता ,तुमचं १ व्याख्यान येकल ,खुप हलक वाटल
@vibhavaripathare6778
11 ай бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
@dadasopatil6659
7 ай бұрын
अत्यंत प्रेरणादायी सत्संग आहे जय गुरुदेव
@jayashreegokhale4521
Жыл бұрын
मला पूर्ण आत्मविश्वास आहे मीधीट आहे
@abcd-ht9qf
Жыл бұрын
🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻
@shubhangiawhale391
4 ай бұрын
Pn mauli tumche lecture yekun jgavese vatte mla , aata mi jagnar aani chan aayusha jgnar , te sudha mauli tumcha mule skya zale thank You so much , tumche aabhar kase manu kalena thank You so much
@hemantkolpe1193
Жыл бұрын
माऊली जी तुमचे व्हिडीओ पाहून मी त्रास मुक्त झालो. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. मन खूप आनंदी व प्रफुल्लीत होते. 👍
@shubhangiawhale391
4 ай бұрын
Tumi Dev Aahat kharch 👏🙏
@vpalk04
Жыл бұрын
शब्द शब्द बरोबर बोलला आहात माऊली.... मी सध्या खूप दिवस झाले मानसिक त्रासातून जात आहे. depression मध्ये राहतो.. मनात खूप वाईट आणि टोकाचे विचार येत आहेत...का कोणास ठाऊक भविष्याचा विचार जास्त करतोय आणि वर्तमान जगत नाही...पण आज तुमचा सत्संग एकला आणि मनाला खूप बरं वाटलं..सगळं गढूळ पाणी तळाला गेल्या सारखं वाटलं गुरुजी...आत्ता उद्याचा विचार नको... भूतकाळ चिंता नको...आजचा दिवस जगायचं ठरवलं...कर्ज झालं मान्य आहे पण खाचायच नाही...यातून बाहेर पडणार मी..YESss
@sayalikankanwadi9571
Жыл бұрын
ज्ञानयोगाशी जोडण्यापूर्वी आयुष्य काही वेगळं होत सतत चिंता असायच्या ज्ञानयोग एक ऊर्जा आहे जे जोडल्या गेल्यापासून आयुष्य खूप सुंदर वाटू लागले निरोगी आयुष्य जगतोय आपलं मन जो विचार करतो तस आपलं शरीर होत. शिबिर केल्यापासून तर खूपच आनंदी आहोत, धन्यवाद माऊली जी
@rahulkadam639
5 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻
@DhanrajBiradar-mt1bk
Жыл бұрын
Yes nice
@RasikaBhere
Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितलं 🙏🙏🙏😍
@marutibhusari2291
Жыл бұрын
🙏🌹 अत्यंत प्रेरणादायी सत्संग मेलेल्या .. मरगळलेल्या मनात नव उत्साह नव चैतन्य निर्माण करणारा सत्संग एक ध्यानच .. माऊलीजी आपल्या रुपाने शब्द रुपाने .. हेच आपलं अध्यात्म गीता - ज्ञानेश्वरी .. मानवी जीवन गीता गायक भगवान श्रीकृष्णा ना अपेक्षित मानवी जीवन .. विश्व निर्मात्या ला अपेक्षित मानवी जीवन🌹🙏🌲🌾🤾🕺🌴😇😃🦚😄😄😅🤣🌱🍀🌺🌷🌼🙋🧘💃🙌🌿👏👍😂😎❤️👌
@rajeshreenakade1215
Жыл бұрын
खूप छान माऊलीजी खूप प्रेरणादायक आहे सत्संग
@sangitazodge3444
5 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@VarsyaShende
Ай бұрын
Yessss
@sureshpandit2472
Жыл бұрын
🙏जय गुरुदेव माऊली जी 🙏 आपण कीती तळमळीने कार्य करीत आहात, आपल्या कार्याला शतशः प्रणाम अगदी कोणीही आपल्या या शब्दाला मनापासून प्रेमाने ऐकूनच डोळ्यात आनंदाश्रू आल्या शिवाय राहत नाहीत. आपण सर्व जण खूप नशीबवान आहोत, आपल्या ला ज्ञानयोग, माऊली जी मिळाले. कीतीही लिहिले तरी शब्द अपुरे पडतात. ज्ञानयोग ही एक मोठी उर्जा आहे. नवचैतन्य, कल्पवृक्ष, उर्जा केंद्र आहे. प्रत्येक घरामध्ये ज्ञानयोग शिबिर पोहोचले पाहिजे. 🙏सर्वाना जय गुरुदेव 🙏 😍🥰😍
@geetachakankar7655
Жыл бұрын
आपला एक एक शब्द खरा आहे. खूप मनातून बोलता तुम्ही. शिबिर केले आणि माझे जीवन सुंदर झले आहे. आमचा संपूर्ण परिवार खूप आनंदी आहे. आरोग्य संपन्न आहे.
@manishamore190
Жыл бұрын
या सत्संग आतील शब्द न शब्द खरा आहे. मनाला भिडणारा आहे.मनाची मरगळ झटकून, सर्वांना खूप प्रेरणा सत्संग. जय गुरुदेव माऊलीजी.🙏
@vaishalikhole9491
Жыл бұрын
Yess, खुप सुंदर शब्दात ,वर्णन केले. ध्यानयोग म्हणजे सकारात्मक जीवनशैलीचे बीज आहे.ते बीज जर आपण स्वतःमध्ये रोवले ,तर जीवन सकारात्मकता कडेच वळते.. वाईट ,आणि नकारात्मक विचार परिणाम करणारच नाहीत... म्हणून ध्याण्योगणुळे मी आनंदी ,उत्साही, निरोगी, आणि आरोग्यसंपन्न ,यशस्वी आहे...😊 Yess जय गुरुदेव
@abhirajrajpure2548
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी तुम्हाला आणि ज्ञानयोग परिवारातील सर्व न श्री राम जन्मोत्सव चा खूप खूप शुभेच्छा
@vikasdabir
Жыл бұрын
माऊलींची,आपले व्हिडिओ अंतःकरणपूर्वक ऐकतो.घशात वारंवार कफासारखं काहीतरी येते आणि मी त्या त्रासाला मोठे करत होतो पण आपल्या मार्गदर्शनामुळे अर्थात व्हिडिओद्वारे मी आता खूप सावरत आहे.आपणाद्वारे जीवनविद्येची शिकवण मिळते.धन्यवाद.
@jaminsarguru7969
Жыл бұрын
Yes
@rahulgadhave4844
Жыл бұрын
❤️
@yogeshwariharibakamble5756
Жыл бұрын
😇
@pramodmarbade2923
11 ай бұрын
Yes mi aanandi ahe
@geetamundhe1895
Жыл бұрын
Jay Gurudev mauli ji तुमच्या रूपाने साक्षात परमश्वर च बोलत आहेत असे वाटते आम्ही नशीबवान.आहोत सगळे साधक.तुमचा प्रत्येक शब्द ऊर्जा देणारा आणि प्रेरणादायी असतो.तुम्ही नेहमीच माझे साधक आपले चैतन्य वन असंच सांगतात त्यामुळे आपोआपच सगळ्या ना माऊली आपलेच वाटतात.माऊलीजी अशीच कृपा सगळ्या वर राहु द्या.सगळ्याच चांगले होऊ द्या
@shubhangidorugade4985
Жыл бұрын
🙏
@janhaviapte8081
Жыл бұрын
जयगुरूदेव माऊलीजी 🙏🌹 सत्संगातील प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे माऊलीजी तुमच्या कार्याला तोडच नाही 🙏🌹
@manojmalkhede3026
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
@swapnilj4416
Жыл бұрын
माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 आज पण योग्य वेळी योग्य सत्संग🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajshrilohiya2406
Жыл бұрын
धन्यवाद माउलीजी
@lalasahebbarge8126
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपला सत्संग ऐकल्यानंतर प्रत्येक वेळेस एक नवीन ऊर्जा मिळते व त्यानंतर खूप आनंदात दिवस जातो
@shraddhasonde1671
Жыл бұрын
Jay gurudev maulijee khup sundar prerna dai satsang ahe dhyan khup apratim yes mi aanadi ahe mi shaktishali ahe 🙏
🙏🌹 असं कोणतं भाग्य .. पुण्य .. सौभाग्य माझं मी ज्ञान योगाशी .. माऊलीं शी .. माऊलीं जीं च्या विचारांशी जोडलों गेलो . . धन्यवाद परमेश्वरा धन्यवाद ... माऊलीं बरोबर जोडले जाणे म्हणजे आपल्या स्वःताच्या मूळ स्वरूपाशी .. परमेश्वराशी .. या वैश्विक उर्जेशी जोडले जाणे सहज ...🌹🙏
@smitadeshmukh6474
Жыл бұрын
Khupch chhan mauli
@yamunashelke7327
Жыл бұрын
येस माऊली जी जय गुरूदेव माऊली जी
@rajyeole78135
Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏
@rutujapadol229
Жыл бұрын
खरच माझ जिवन बदलुन टाकले माऊलीजी धन्यवाद
@sarveshbhosale8037
Жыл бұрын
Thank u mauli ji..khup positive satsang ahe..yes 👌
@suryabhankakde3087
Жыл бұрын
जय गुरुदेव मला आनंदी बनवले ज्ञानयोगाने.... मला आरोग्यदायी बनवले ज्ञानयोगाने.... मला उर्जादायी बनवले ज्ञानयोगाने..... मला यशस्वी बनवले माऊलीजींच्या विचाराने...
@popatkurund4382
9 ай бұрын
मण ष्ट्रंग बणवते
@sarangdhande9107
Жыл бұрын
खूप खूप विश्लेषण केले माऊली❤
@sonalrakhunde6945
Жыл бұрын
Tumhi khup chan sangta sir mazya life madhe barech tentions aahet pn tumhi sangitlelya ya goshtinmule mlahi khup aadhar milala thanku sir
@behappywithnature8408
Жыл бұрын
Great 👍 👌 👍
@shamapisat1845
Жыл бұрын
खूपच प्रभावी मार्गदर्शन माऊली.🙏
@sharadsagave9433
Жыл бұрын
🙏❤️🌹 Jai Guru maulijee ❤️🌹🙏
@HausaGhule
Жыл бұрын
खूप छान ❤❤👌👌👌👌👌
@sanjanak8418
Жыл бұрын
Good morning sir Thank you so much for such a powerful video. God bless you sir dhanyawaad 🙏🙏🙏🙏🙏
@shilpapatil4825
Жыл бұрын
Chan ahe satsang 👌👌Jay gurudev Maulijee 🙏🙏
@inspiration9891
Жыл бұрын
Yes Mauliji 🙏🙏
@machindraphad4750
Жыл бұрын
Khup Chan mauliji dhanyawad Jay gurudev
@pradnya2628
Жыл бұрын
Ek dam shant ani samadhani feel zala 🤗
@gauridesh3019
Жыл бұрын
🌹🙏जय गुरुदेव माऊली🙏🌹 ❤️ धन्यवाद माऊली❤️ पांच मिनिटे च ध्याना ने उर्जावान बनविले.
@rasikamuli3019
Жыл бұрын
खुपच छान माहिती 🌷🌷🙏🏿🙏🏿
@dinoarbhore-ii6mv
Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@abhishek.8787
Жыл бұрын
जय गुरु माऊली
@sunitashinde8837
Жыл бұрын
Jay हनुमान Jay श्री राम जय gurudev mauliji
@maheshjoshi4796
Жыл бұрын
धन्यवाद माऊली जय गुरुदेव 🌺
@MaheshJadhav-pi6by
Жыл бұрын
Jay Gurudev 🙏🙏
@HarshitShingne0124
Жыл бұрын
Jai Gurudev Maulijee 🙏🙏📿🌷🌷
@कल्याणीकलबुर्गी
Жыл бұрын
खुप छान 👌👌🙏🙏
@swatikalyankar
Жыл бұрын
Muliji tumhi khup khar sangta khup possitive energy bhetate mala khup chan vatat aahe aaikun .thanks mauliji.🙏jay gurudev🙏
@roshanjogle4455
Жыл бұрын
🚩🙏🌹जय गुरुदेव 🚩🙏🌹
@reshmadhotre1227
Жыл бұрын
अत्यंत ऊर्जादाई सत्संग...जय गुरूदेव 😊
@anilshelar6323
Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी
@anjalipatil4135
Жыл бұрын
Jay gurudev mauliji
@dnyanyogpandharinath5752
Жыл бұрын
Yes maulijee 🌹🙏
@abhirajrajpure2548
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@chaitalihadkar502
Жыл бұрын
Thank you Mauliji 🙏
@kiranshah9437
Жыл бұрын
Mi ek pan gnanyog episode sodat nahi freetime madhe aayktoy great super shibir aahe.mala episode che book aahe ka reply barobar kalva.
@gopalmantri2230
Жыл бұрын
Seven star Mauli Saheb😊
@sachinsakrate1204
Жыл бұрын
जय गुरुदेव
@bsentertainment8651
Жыл бұрын
Jai Guru Dev 🙏
@SantoshRaghunathNarote
Жыл бұрын
🏵️🙏🌺
@ganeshkngar7639
Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@bhausahebugale7745
Жыл бұрын
जय गुरूदेव माऊली
@abhaypatil8230
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@KanchanMangeshSonar
2 ай бұрын
Mala pan khup mansik tras hot Ani asach vatat
@sonalisali6276
Жыл бұрын
खरं आहे सर...
@shriraj3157
Жыл бұрын
आज मला कळले माऊलीजी की जीवन कसे जगावे जय गुरुदेव
@shriraj3157
Жыл бұрын
आजचा दिवस माझ्या साठी खूप छान गेला तुमचा हा सत्संग पाहून माझे डोळे उघडले जय गुरुदेव
Пікірлер: 123