दिवाळी फराळ आणि रवा लाडू नाही असं कधीच होत नाही. आज आपण बिनापाकाचे रव्याचे लाडू करायची अगदी सोपी पद्धत पहाणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात.
बिनापाकाचे राव लाडू साहित्य.
१. बारीक रवा - ५०० ग्रॅम
२. पिठीसाखर - ४०० ग्रॅम
३. ओलंखोबर - १ कप
४. तूप - २५० ग्रॅम
५. मीठ - अर्धा चमचा
६. चारोळी - २ मोठे चमचे
७. वेलची पावडर.
#KonkanKanya #कोकणकन्या#रवालाडू
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль बिनापाकाचे रव्याचे लाडू । Rava Ladoo
Пікірлер: 42