कोकण कन्या - Konkan Kanya
कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते.माझ्या माहेरी आणि सासरी सगळेच चवीने खाणारे. दोन्हीकडच्या पाककृती एकपेक्षा एक सरस. आणि मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. कोकणात असंख्य वैविध्यपूर्ण अशा पाककृती केल्या जातात. लहानपणापासूनच त्यांची चव जिभेवर असल्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये कोकणी खासीयत या नावावर भरपूर खोबऱ्याचा मारा करून लोकांची फसवणूक होताना दिसली, जी मला अजिबात आवडली नाही.
म्हणूनच अस्सल कोकणी पदार्थ आणि त्यांची पारंपरिक पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे KZitem channel चालू करावे असा सल्ला मला मिळाला. आणि मीही लगेचच तो उचलून घेतला आणि जन्माला आले माझे "कोकण कन्या" हे KZitem channel.
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील. ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील. आणि शक्य तितक्या tips तर मी देईनच.
तर मग करूया सुरुवात...
- 6:25
- 4 жыл бұрын
बैठं अंड | झटपट अंडा रेसिपी नाश्ता तसच टिफिन साठी । Easy egg recipe |Baith Anda recipe in marathi
- 7:20
- 4 жыл бұрын
पूरी । Poori recipe in Marathi | पूरी बनानेका आसान तरीक । How to make puffy and soft Poori
- 5:48
- 4 жыл бұрын
येळवणीची / कटाची आमटी | Yelavnichi Amti | Katachi Amti recipe in marathi | Konkan Kanya
- 13:01
- 4 жыл бұрын
कणकेची पुरणपोळी | Kankechi Puran Poli recipe in marathi | Puranpoli recipe | Pooranpoli recipe
- 6:03
- 4 жыл бұрын
पांढऱ्या वाटाण्याची उसळ | White Peas Curry | Pandhrya Vatanyachi Usal recipe in marathi
- 6:28
- 4 жыл бұрын
सुरणाची मसाला कापं | surnache kaap recipe | suran recipe in marathi | elephant foot | yam recipe
- 4:56
- 4 жыл бұрын
कांदा टोमॅटोतलं चिकन | Quick Chicken recipe in onion tomato gravy | recipe in marathi
- 12:33
- 4 жыл бұрын
गुळपोळी । Gulpoli | Gulachi poli recipe in marathi
- 14:51
- 4 жыл бұрын
शाही कोळंबी बिर्याणी । Prawns Biryani | Kolambi Biryani | Shrimp Biryani recipe in marathi
- 11:26
- 4 жыл бұрын
भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi
- 4:24
- 4 жыл бұрын
बिनापाकाचे रव्याचे लाडू । Rava Ladoo
- 7:03
- 4 жыл бұрын
बोरं । Bore
- 9:02
- 4 жыл бұрын
चिरोटे । Chirote
- 7:04
- 4 жыл бұрын
चंपाकळी । Champakali
- 11:51
- 4 жыл бұрын
बेसनाचे लाडू। बेसन लड्डू। Besan Ladoo
- 6:44
- 4 жыл бұрын
वालाचे बिरडे । कडव्यांची उसळ । Kadvyanchi usal | Valache birde recipe in marathi । डाळिंबीची उसळ
- 10:24
- 4 жыл бұрын
कणकेचे तळणीचे मोदक । Kankeche Talniche Modak | तळणीचे मोदक
- 5:33
- 4 жыл бұрын
प्रसादाचा शिरा । Prasadacha Sheera । सत्यनारायण प्रसाद
- 5:36
- 4 жыл бұрын
Пікірлер