शरद पोंक्षे सर तुमचे हे अनुभव ऐकताना हसू ही आले ते ऐकताना तुम्ही किती कष्ट केले याची जाणीव झाली तुमचे u tube channel नेहमी ऐकते तुमची चाहती आहे तुम्हाला खूप शुभेछ्या
@pallavikulkarni5507
11 ай бұрын
भाषेवर प्रभुत्व असलेला उत्तम कलाकार 👌👌👏👏 सावरकरभक्त आदर्श व्यक्तिमत्व 🙏🙏
@kavitapatil6438
11 ай бұрын
शरदजी खूप छान बोललात तुम्ही. नथुराम गोडसेविषयी माहित नसलेली माहिती तुमच्याकडून समजली. ऐकतांना डोळे पाणावले 😢
@vilaskulkarni5485
Жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे जी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात... आपण जे बोलतात ते अगदी चित्रफिती सारख उभ राहातं प्रत्येक विडिओ ऐकण्याचा प्रयत्न करतो ... नविन गोष्टींचा उलगडा होतो आणि कळतात. खूप प्रतिभावंत व्यक्ती आहात आपण... उदंड आयुष्य आपणास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .विलास कुळकर्णी पुणे
@somasundarkadur1779
Жыл бұрын
An Excellent Family Conversation. Well arranged by UK Marathi People.
@rajeshreevinzey20
11 ай бұрын
शरद पोंक्षे शाब्बास, शाब्बास, शाब्बास उत्तम.तत्कालीन घडामोडी आणि सामान्य माणसाच्या जीवनाला. गप्पा मारत उजळून लखलखीत प्रकाश झोतात आणले..🎉 तुमचा स्वभाव उत्तम, जीवन प्रवास आनंदी व यशस्वी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट यांचा जो चित्रपट नजरेत भारावलेल्या अवस्थेत आहे❤❤🎉🎉🎉😂😂😂 धन्यवाद उत्तम शुभाशीर्वाद राजश्री रविकुमार विंझे नागपूर ८० वय
@manjiripalkar5817
11 ай бұрын
केवळ अप्रतिम 🎉🎉🎉 खूप सुंदर गप्पा रंगल्या... हसता हसता डोळे पाणावले... धन्यवाद पोंक्षे सर.. आपले राष्ट्रप्रेम सर्वश्रुत आहे. खऱ्या राष्ट्रभक्तांना आपला खरेच खूप अभिमान वाटतो..हा कार्यक्रम थिएटर मध्ये झाला पाहिजे..अनेक अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉
@deshbhakt3592
11 ай бұрын
केवळ 😂😂😂
@deshbhakt3592
11 ай бұрын
माफीनामा वाचा सर्व,मंजे कळेल सावरकर कसे महान होते
@ajitnarsale2165
22 күн бұрын
खूप च छान मार्गदर्शन केले आहे सर. दोन तास कसे निघून गेले आम्हाला कळलेच नाही.. खूप मजा आली
@user-wb5tp7pc2l
11 ай бұрын
भाषेवर प्रभुत्व असलेला उतुंग कलाकार "शरद पोंक्षे "
@shobhamanojbhingare3812
Жыл бұрын
खरच एकदम लाखमोलाच्या गप्पा ...कधी वेळ गेला कळलंच नाही...गप्पा संपूच नये असं वाटत होतं...अजून खूप असं ऐकायला आवडेल जे याआधी कधीच कुठे ऐकलं नाही...
@sanjoshi729
11 ай бұрын
अप्रतिम. माझं भाग्य म्हणून मी हे ऐकलं! माझं आणखी एक भाग्य की माझ्या गझलसंग्रहाचं (नेऽ कुठेही वादळा)प्रकाशन तुमच्या हस्ते झालं.... पुन्हा एकदा भेटायची इच्छा आहे. मृणालच्या घरी. संगीता जोशी, पुणे.
@poojakurundwad3333
Жыл бұрын
अत्यंत उत्तम गप्पा..... खूप मज्जा आली. जितके मनोरंजक तितकेच उदभोदक 💞💞💞
@San-li3ex
Жыл бұрын
उदबोधक 🙏
@maniklonkar
Жыл бұрын
Apratim thanks for arranging such a versatile actor’s talk .hats off Sharad pokanshe 🙏🙏💐
@gayatrivaishampayan5654
11 ай бұрын
Aprtim..
@deshbhakt3592
11 ай бұрын
😂😂😂
@ajaykulk
Жыл бұрын
शरद पोंक्षे चा interview बघणं हा एक विलक्षण अनुभव असतो. त्यांचा अभ्यास, अनुभव आणि तळमळ थक्क करणारी आहे.
@nitinkulkarni6465
Жыл бұрын
ईश्वर आपल्याला भरपूर यश आणि आरोग्य देवो
@BharatKumar-xt5qk
Жыл бұрын
तुम्हाला ऐकायला फार आवडतं 🙏👌
@anitaathawale7509
Жыл бұрын
पोंक्षे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
@ranjitsingsisodiya9957
Жыл бұрын
Great and daring personality living life with devotion and sacrifices
@anitaathawale7509
Жыл бұрын
आमचे वडील पण साडे चारला उठायचे आणि साडे पाचला आम्हाला म्हणायचे XXXXX उन्हं आली तरी झोपताय उठा. हसू नका पण त्यामुळे आज आम्हाला लवकर उठायची सवय झाली.आणि सकाळचा आल्हाददायक ,शुद्ध आणि निर्मळ आनंद घेता येतो.आणि आरोग्य ही प्राप्त झालंय.माझे बाबा ८७ वर्ष होते. करो ना मध्ये गेले. no sugar,no b.p no dental problems .
@DShree28
11 ай бұрын
Majhe pappa aajahi oradtat ushira ushira uthata .. ushira uthata .. pan amhi maha nirlajja 😅😅😅
@renukadoppa1224
11 ай бұрын
Great person n daring personality .Hats of you sir.
@prasaddeole
11 ай бұрын
सारे सावरकर प्रेमी अभिनंदन करतो
@jyotibhave6001
10 ай бұрын
फारच सुंदर शब्दच नाहीत
@vaishalipawar5869
11 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकतांना….🙏🙏
@rajankulkarni1097
11 ай бұрын
भाषेवर प्रभुत्व असणारा कलाकार
@purnanandnadkarni5117
11 ай бұрын
सुंदर बोधप्रद. धन्यवाद
@swatiathavale4012
11 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@9stillsearching
Жыл бұрын
Many thanks for uploading it.
@BharatKumar-xt5qk
Жыл бұрын
अग्निहोत्र मालिकाच खूप उत्कृष्ट आहे। आणि त्यातली आपली भूमिकाही फार आवडते! 🙏👌
@rajeshdeshpande3776
Жыл бұрын
राष्ट्राय स्वाहा 🙏🙏
@shubhadamahajan6743
11 ай бұрын
अप्रतिम. कार्यक्रम ।
@prabhabalang1605
Жыл бұрын
मंत्रमुग्ध गप्पा अफाट ज्ञान व वक्तृत्व त्रिवार वंदन वंदन
@pm.7030
11 ай бұрын
Amazing! Loved it.
@ravindranathghadi9537
11 ай бұрын
खरंच एक उत्तुंग कलाकार शरदजी.
@rajashreehajare6679
11 ай бұрын
हो,शरदा तू ग्रेट आहेस ़
@rajendragokhale1962
Жыл бұрын
Sharadji tumchi sarv natak aani Serials me pahili aahet Nathuram tar me 11 vela baghital aahe pan aaj hya videomadhe tumhi ulgadlela tumacha JivanPat Apratim aani Avismaraniya aahe !
@sumantshejul465
5 ай бұрын
The great personality Mr. Sharad ji Ponkshe....
@prakashuchit15
Жыл бұрын
Cancer nantar bai pan bhari deva madhli aapli bhimika actors tar tumhi great ahat mahiti ahe amhala salute tumcha jiddila
@tatiana8508
11 ай бұрын
शरद जी तुम्ही सांगितलेत एका इंटरव्ह्यू मध्ये की नथुराम नाटक सुरू करणार पुन्हा ऑक्टोबर मध्ये Please booking link open करा लवकर आणि ठाण्यात नाहीतर कालिदास ला नक्की प्रयोग ठेवा म्हणजे आम्हाला येता येईल आम्ही खास तुमचे नाटक बघण्यासाठी येणार आहोत परदेशातून Please mulund किंवा ठाण्याला डिसेंबर मध्ये ठेवा
@DShree28
11 ай бұрын
Hya october pasun kaa ???? Mi atta paryanta 3natak pahilet ayushyat .. far chan vatta .. movies chya 1000pat bhari asta 🙏
@maheshjamdade5050
10 ай бұрын
खुप छान
@shobhna__9207
Жыл бұрын
Khoooopach bhari bolta baba tumhi...Nathuram godse tumchyamule aaj thodefar kalale..🙏🙏👍
@suvarnamaind9646
11 ай бұрын
तुम्ही आमचे डोळे उघडले
@darshanamanjrekar7833
Жыл бұрын
Sharadji Ponksheji tumhi khup wachan karun tey abhyasilehi aahe hey tumchya abhibhashanane ani bhashaprachur shabhhane kalate Awaghe loka sahane karun sodawe hey kaam tumhi karat aahat farach cchhan God bless you maharaja
@sukahadavaishampayan6705
11 ай бұрын
नेहमप्रमाणेच ऐकत रहावे वाटते अश्या गप्पा सर खुप मोठे आहात तुम्ही नमस्कार
@SK-zi3of
11 ай бұрын
Khoop chaan interview. Mee sagle baghte tumche. Khoop masta bolta. Minor fact check: mumbai doordarshan started in 1972, mug 75 years zali 1995 la he barobar nahi na.
@virajvaravadekar9753
11 ай бұрын
खूप छान गप्पा होत्या. जय हिंद
@swaradaranade16
11 ай бұрын
👏👏👏🙏
@neelimajoshi214
Жыл бұрын
Far sunder sangitaleli jeevan kahanich ahe Pratham paritoshikacha anubhav chikati ani saiyam yachi shikvan deun gela
@Travel_With_Gaurav
11 ай бұрын
Mast 👌👌👌👌👌
@vivekkalokhe3568
7 ай бұрын
I love you Sharad Pongashe.
@user-kz7hw1yz3c
Жыл бұрын
लाख मोलाच्या गप्पा नथुराम गोडसे किती वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावसं वाटतं अक्षरशः पारायण करून झाली
@suhassane4903
Жыл бұрын
sharadji thank you
@latabhattad
11 ай бұрын
सर आप" मी नाथुराम गोडसे बोलतोय चे किती प्रयोग केलेत सर आम्ही नक्की जाणार🙏🙏 गोडसे जीना नमन करता करिता
@sandhyajoshi9002
Жыл бұрын
अप्रतिम
@sandhyajoshi9002
Жыл бұрын
अप्रतिम गप्पा.
@abhayabhyankar6162
11 ай бұрын
लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहीलेल्या गीतारहस्य ह्या ग्रंथाची ४थी आवृत्ती त्यांच्या चिरंजीवानी १९२३साली प्रसिद्ध केली होती.माझ्या वडीलांनी तेव्हां ती खरेदी केली होती.ती अजूनही माझ्याकडे आहे.ती जेव्हा मी वाचली, तेव्हा मराठी भाषेचं सौंदर्य किती उच्च दर्जाचे आहे,ते लक्षात आले. सदर ग्रंथ मी सवडीने वाचत असतो,त्या प्रत्येकवेळी मला त्याचा प्रत्यय येतो.
@rajendragokhale1962
Жыл бұрын
Sharadji hya Gappa Lakh molachyach kay pan AMULYA THEVA aahe aani tumhi Nathyramla tumchya Vanine Ajaramar kel aahe tyabaddal tumhala Shatasha DHANYAWAD.
@satvikmuradeofficial
11 ай бұрын
👍👍👍
@anitaathawale7509
Жыл бұрын
आपली मुलाखत मी खूप forward केली तर गंमत म्हणजे मलाच सगळे धन्यवाद देत आहेत की इतकी छान मुलाखत त्यांना फॉरवर्ड केली म्हणून.
@jayabhagwat3887
11 ай бұрын
खूप छान भारी
@atharvakulkarni5541
11 ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता
@shwetamanohar9566
Жыл бұрын
Very nice
@maniiyer1391
Жыл бұрын
Jabardst
@geetabarhanpurkar682
Жыл бұрын
Aprtim
@sonalisatishtalekar7350
11 ай бұрын
पोंक्षे प्रामाणिक बोलतात ब्राम्हण आणि मराठा ओपन कॕटॕगरीचे प्रश्न सारखेच आहेत आणि ते सर्व मध्यमवर्गीय प्रामाणिक मांणसांचे विचार परखडपणे मांडतात
@sanjivanitelkar9571
11 ай бұрын
मजा आली.पण 48.46 25 वर्ष
@sunitabhandari9007
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@deshbhakt3592
11 ай бұрын
आपले घ्यान त्या चॅलेंज केलेल्या फडतूस विशंभर चोधरी ल दाखवा. .....आपली नसली असलेली बुध्दी..हिमतीने...आम्ही तुमच्या सोबत ठाम आहोत
@dearomkar
11 ай бұрын
धन्यवाद
@prathmeshjangam.298
Жыл бұрын
V.D.Savarkar badal tumi kup chan bolta maji yeak request ahey sir ki tumi taichay moplanche bannd ya book badal sangitlat ter खूप avdel.
@mangeshjoshi3894
9 ай бұрын
संघर्षातून माणूस घडतो ते असा. अप्रतिम अभिनय आणि रोख टोख भूमिका म्हणजे शरद पोंक्षे. आपणास पुढील वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा !
@sunilgokhale
Жыл бұрын
Apratim gappa
@uddhavkulkarni8461
11 ай бұрын
ऐकताना तुम्ही प्रत्यक्ष समोर नाही आहात हे खरेच वाटत नाही.
@govindlakhe9348
Жыл бұрын
पुरोगामी फक्त हिंदू धर्म आणि धर्मग्रंथ एव्हढ्या पुरते पुरोगामी आहेत इतर धर्म आणि धर्मग्रंथा विषयी तुम्ही पुरोगामी नाहीत हे तुम्हाला जर माहीत असेल तर हे आम्हाला ही महित आहे तरीही आम्ही ऐकुन घेतो यालाच हिंदुत्व म्हनतात.जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@pratibhakarambelkar3097
11 ай бұрын
शरदजी बोरिवलीत तुम्ही कुठे रहाता?
@vrindabaride6686
11 ай бұрын
अशा राजकारण्यांना निरपेक्ष पणे काम करणे माहिती आहे का? असे बोलायला लाज वाटली पाहिजे धन्यवाद
@nitinpm
Жыл бұрын
राष्ट्र प्रथम 🙏👍
@deepakkirtane8827
11 ай бұрын
👍👍😀❤️😂
@sunilshinde7086
11 ай бұрын
राष्ट्र प्रथम
@prakashghewari1144
5 ай бұрын
शरद जी नमस्कार, काही लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म का स्विकारला याबद्दल व्याख्यान किंवा मुलाखत प्रसारित करावी, हि विनंती
@prakashghewari1144
5 ай бұрын
बराच प्रयत्न केला व माहिती नसल्याने आपले नथुराम नाटक बघता आले नाही. विनंती आहे कि पुन्हा काही प्रयोग करावेत, त्यामुळे अजून काही लोकांपर्यंत सत्य पोहचेल. आभारी आहे
@dipeekarawal5982
11 ай бұрын
vah shard ji na aikne mhnje parvin ch.
@sachinpaluskar4144
Жыл бұрын
खुप छान गप्पा 🎉🎉❤
@proudtroller8987
Жыл бұрын
Saheb . . Toh top tevdha kadha !!
@shivanandpatil1110
Жыл бұрын
आता मात्र हिदू राष्ट्र होणारचक्ष
@neerajabivalkar1802
Жыл бұрын
Kharach lakh molachya gappa. Maja aali
@deshbhakt3592
11 ай бұрын
माझे भाग्य होते...पण त्यात माफीनामा नाही वाचला ...है प्रकरण आपल्या उत्तम वणी ने स्पष्ट करा..खूप उत्तम कलाकार आहात आपण
@sdongre7766
Жыл бұрын
No voice
@Ad-jaishreeram
Жыл бұрын
लाखमोलाच्या गप्पा नाहीं मोकाट गप्पा.मोकाट ढोर 😝😝😝
@sharadsawant7641
Жыл бұрын
पैसे द्या आपल्या पसंतीचे बोलतात
@user-ir6ln6bb7b
Жыл бұрын
कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे. चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे अंध मंद मिंधे भक्तांचा बाप देशाच नेतृत्व सर्वाधीक लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
Пікірлер: 105