नथुराम नाटकातील आठवणींऐकून डोळ्यात पाणी आलं अंगावर काटा आला तुमच नाटक तीनवेळा पाहिलय
@MMR-FOODS
Жыл бұрын
आनंद झाला परत नाटक करणार हेऐकुन परत बघणार
@hemantdevkar6036
6 ай бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम... शरद सर आमच्या नंदुरबार ला येऊन गेले आहेत 2003-04 साली, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि ऐकलं... उत्तम नट, उत्तम वक्ता, उत्तम सावरकर प्रेमी व उत्तम राष्ट्र प्रेमी व्यक्ती...
@somasundarkadur1779
Жыл бұрын
I like this noble son of Maharashta and I have heard all his Lectures. His chaste Marathi basha is Superb. My mother tongue is Kannada. As I lived more than 15 years in Maharashra, I was attracted to this Divine language . My marathi spoken language improved due to Marathi Dramas. In my view, all 23/ 24 major Launguges of this are equally good. That is the beauty of Our Country.
@vasantihardikar2986
Жыл бұрын
शरद काका हे नाटक बघण्याचे भाग्य मिळाले धन्यवाद
@jayabhagwat3887
Жыл бұрын
खुपच खास
@user-tm4nx9yd1l
6 ай бұрын
शरद पोंक्षे आपणास नमस्कार.🙏असेच पुढे जात रहा.आमच्या सदिच्छा आहेत.आत्मसिद्ध एक चाहता.🙏
@ramdaskadam1782
Ай бұрын
शरद पोंक्षे तुमचे व्याख्यान जुन्या आठवणी सांगुन छान अप्रतिम बरं वाटलं जरा पुन्हा एकदा जोरसे मी नथुराम गोडसे बोलतोय
@sagargawali1046
Жыл бұрын
कलाकार चांगले आहेतच ते....academic career कसे होते ते जाणून घ्यायचे आहे.
@poonamdeshmukh7801
Жыл бұрын
Khupch chan lakhmolachya gappa
@user-wb5tp7pc2l
Жыл бұрын
"मी नथुराम गोडसे बोलतोय " हे नाटक ह्यावेळी बघणारच
@DShree28
Жыл бұрын
Kadi suru honar ahe ??? Ani Mumbai madhe kuthe kuthe honar ahet ?? Mi majha freind muke ayushyat natak haa prakar bagitla tya adhi mala mahit hi navta he kai asta , kasa asta pan .. khup khup avadla mala tyanar mi ekahi movie pahila nahi ayushyat .. Natak movies chya 1000pat bhari asta ani movies sarka tich ti ghiti piti story sarka nasta ... Hya mule mala faar avadla ... Mi 3natak pahilet atta paryant ..
@prashantpidadi3230
11 ай бұрын
शरदराव मित्रा तुला फक्त आणि फक्त नमस्कार च 👍
@prakashparvatikar
10 ай бұрын
Great Shared Ponkshe
@milindgadkari8879
11 ай бұрын
भन्नाट ...
@geetakhose6872
8 ай бұрын
सर आम्ही पण 1998 ला खेडेगावातून दुसऱ्या खेडेगावात 3 कि.मी. चालत शाळेत जायचो व ती शाळा 4.30 व सुटत असे व ती त्याच वेळी दामिनी मालिका त्या गावातच पाहून आम्ही मग घरी निघायचो ती जुनी आठवण या गप्पांमुळे उजळणी झाली 🙏😊
@sonalisatishtalekar7350
Жыл бұрын
सर व्हिडिओचा आवाज कमी येतो पुढच्या व्हिडिओमधे तो वाढेल असे करावे
@anitaathawale7509
Жыл бұрын
शरद राव खरंच भेट झाली तर तुमच्या पाया पडायची इच्छा आहे.तुम्हाला आवडत नाही.माहीत आहे.पण आमची इच्छा आहे.
@rajashreehajare6679
Жыл бұрын
शरदा सगळया आठवणी जाग्या केल्यास ़
@maheshjamdade5050
11 ай бұрын
खुप छान
@milindgadkari8879
11 ай бұрын
खुप छान ...
@nishaaswale4584
4 ай бұрын
तुमच्या बालपणी च्या गोष्टी.. आम्हाला आमच्या च वाटल्या..।
@jyotibhave6001
11 ай бұрын
ज्या जुन्या आठवणी सांगितल्या म्हणजे रेडीयो, tv adjust करणे गाद्या घालणे दुसर्या दिवशी आवरणे तंतोतंत खरे आहे. जुन्या आठवणी जाग्या zalya. आम्हाला दररोज मच्छरदाणी पण लावावी लागत असे.
शरदजी नमस्कार 🙏 आपण अशीच "लाखमोलाच्या गप्पा" या सदरात देवराम ते नथुराम असा एक कार्यक्रम केला होता. त्याची आॕडीओ क्लीप होती. माझ्याकडे पण ती होती. पण मोबाइल बदलात ती गेली. ती मिळु शकेल का? किंवा युट्यूब वर उपलब्ध होईल का?
@sneharanwadkar9152
Жыл бұрын
🙏🙏🙏
@sangitarane9593
Жыл бұрын
Awaj khup Kami ahe
@nanasahebyadav8964
Жыл бұрын
कृपया एक तरी प्रयोग मालवण ला मामा वरेकर नाट्यगृहात ठेवा..🙏
@jankiramam
Жыл бұрын
🙏 After having repeatedly requested for hindi as your medium of communicating the history of VEER SAVARKAR jee and history of BHAARAT so that millions across the world could benefit, we find that you are determined to limit it to only the Marathi speaking segment. So sad. What a missed opportunity!
@sagargawali1046
Жыл бұрын
आपणास दहावी व बारावी ला किती टक्के गुण होते?....कळवावे ही विनंती.
@mikehans1530
Жыл бұрын
गरज नहिये, ते सत्गुण आणि व्यक्तिमत्वाने मोठे झालेत, टक्क्यांनी नाही।
@vineetparanjape142
Жыл бұрын
Sangitla ahe ..video neat bagha
@jaihind5021
Жыл бұрын
@@mikehans1530satgun ani puungaat mansat are ya ponkshechi layaki fkt dakshina surakshit kashi rahil hi aahe😂😂😂
@jyotinayak5836
7 ай бұрын
खूप छान
@sagargawali1046
Жыл бұрын
शरदराव, शाहू, फुले, आंबेडकर.....संधी मिळालीच तर यांच्यापैकी कोणती भूमिका साकारायला तुम्हाला जमेल /आवडेल ?
@@Kedar_7819 कोणाचीही भूमिका करायला पोंगशे सक्षम आहेत.
@anitaathawale7509
Жыл бұрын
सावरकर संपूर्ण वाचा एकदा.मग कळेल.अंदमानच्या हाल अपेष्टा आनंदाने सोडणारा माणूस माफिविर असूच शकत नाही हे तुम्हालाही पटेल.आणि आता आपण हिंदू नी एकत्र व्हायला पाहिजे,एकजीव व्हायला पाहिजे.
@kavitavandre2453
Жыл бұрын
@@Kedar_7819पळपुटया तर भिव्या पण होता तो पचनी पडतो का रे तुझ्या,आणि सावरकर तुझ्या पचनी पडणारच नाही कारण सावरकर समजायला बाप हिंदु आणि आई पवित्र असावी लागते जे तुझ्या कडे नाही त्यामुळे तु आमच्या सावरकरांन विषयी बोलत जाऊ नको 😂😂 जय भवानी जय शिवाजी
@jayabhagwat3887
Жыл бұрын
तुमच्या पुस्तकाची नावे द्या म्हणजे पुण्यात आल्या मुळे ती आम्हाला . A b c.चौकातून खरेदी करता येतील
Пікірлер: 48