सर तुम्ही आपल्या देशा साठी खूप चांगले काम करत आहात तुमचा व्हिडिओ मी रोज पाहत असतो तूमच्या राज्य घटना मला खूब आवडल्या आणि हा व्हिडिओ पण खूब आवडला तसेच नव्हेतर मला पण शिकला मिळत आहे तुमच्या सारखा शिशक मझा जीवनात फक्त तुमीच आहे आज पर्यंत कोणी आशा घटना KZitem वर सांगितल्या नाही तुम्हाला खूब आयुष लाभो
@shankaradhekar8745
2 жыл бұрын
"खूपच भारी विश्लेषण"...केलेत सर तुम्ही !🙏
@siddharthkhobragade1476
2 жыл бұрын
खूपच मस्त विवेचन केले सर तुम्ही.
@umakant9709
2 жыл бұрын
Thanks
@tanajithakur1579
2 жыл бұрын
Poo
@pratapthorve5917
2 жыл бұрын
मला भावलेले , पटलेले , आणि मी अंगीकारलेले वाक्य- "हा देश जर बदलवायचा असेल तर आधी स्वत: ला बदला मग देश आपोआप बदलेल "
@santoshpathare3510
2 жыл бұрын
He kahi navin nahi Anna hajarenni je sangitale ha btyoch sangtoy Kay naval .agodar tyallach vichara sir ahe mane 2 varsh Zali ghari basun sarkari pagar khatoy VA you tube chi pan kamai kartoy VA lokanna dnyan sangtoy.
@hrshalradke2542
2 жыл бұрын
Modi bhakt ah re ha svta kdun kahi hot NH. Tr sir la bolt ah.
@akshaypatil-cs9fo
2 жыл бұрын
@@santoshpathare3510 हे समद सर करुन र्हायले म्हंतोय मंग कर न तस...,तु काउन नाय कराले....हिम्मत लागते त कराले समजला क?
@siddheshewarshelake5317
2 жыл бұрын
सर तुम्ही अगदी योग्य बरोबर बोलला.नालायक लोकांमुळेच आपला देश पाठीमागेआहे
@bhanudaschavan148
2 жыл бұрын
खरा शिक्षकच सत्य बोलू शकतो प्रणाम दंडवत
@mansijiwane4860
2 жыл бұрын
किती टक्के खरे शिक्षक आहेत???
@mayurashtekar6191
2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@user-ez6lq1ft9b
2 жыл бұрын
@@mansijiwane4860 thanks
@kailashraut9719
2 жыл бұрын
@@mayurashtekar6191 kaki UK hun ttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt💋ttttttttt tttttttt tttttttt💋
@shivajiatole3073
2 жыл бұрын
👌👌
@dhaneshwarchaudhari8060
2 жыл бұрын
गुरुजी तुमचं सत्य आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे. जनता जागृत करण्याचं काम आपण करत आहात.सलाम.
@roshanbagul6076
11 ай бұрын
शिक्षक हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्य सांगून येणारी पिढी सुधारत असतो..❤😊अप्रतिम सर..
@pradeeptambe9677
2 жыл бұрын
सर तुम्ही लेक्चर खूप समजाऊन सांगता, Great मानतो मी सर तुम्हाला 🙏
@vivekbagde6638
2 жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितलं सर तुम्ही खूब छान. धन्यवाद सर.
@anandkhobragade1034
2 жыл бұрын
पगारदार वर्गाला इन्कम टॅक्स आणि pan कार्ड शी जोडून त्याच्या सर्व व्यव्हारावर पाळत ठेवली जाते. मात्र इतरांच्या बाबतीत असा कोणताही उपाय नाही, ही मंडळी शेती घेऊन त्या शेतीच्या नावावर ब्लॅक मनी व्हाइट करतात.
@nikhilgahane1965
2 жыл бұрын
भारतात फक्त पगारदार वर्गच इमानदारीने इन्कम टॅक्स भरतो...
@pralhaddeshbhratar4875
2 жыл бұрын
बहोतही बढीया कराळे सर तुमच्या प्रबोधनाची वर्तमान काळात नितांत आवश्यकता आहे;💐👍
@tanajisuryavanshi6984
2 жыл бұрын
सर ठीकाय ठीकाय करू नका
@darshansonule9830
2 жыл бұрын
अतीशय भारी , काळ्या पैशाचे स्पष्टीकरण दिले सर जी,
@sachindevale26
2 жыл бұрын
फक्त तुमीच असं बोलू शकता नाई त कोणाची शान नाई भाऊ
@ramdaskunde2327
2 жыл бұрын
खरा शिक्षक अभिमान आहे तुमचा सर
@ganeshpatil1020
2 жыл бұрын
आशा धाडी टाकल्याशिवाय पक्ष निधी येत नसतो
@deeps100
2 жыл бұрын
तसं पाहिलं तर ह्या जगात अशाच लोकांच काम आहे....सुख , दुःख नाही टेंशन नाही ,नुसतं देश लुटीत राहयचा.... आणि यांच कोणी काही वाकडपण करु शकणार नाहीत......
@sureshkukade9108
2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात : धन्यवाद!
@parmeshwarkakde1067
2 жыл бұрын
सर तुम्ही फार छान विश्लेषण केले, त्यामुळेच वेळीच आणि वेगवेगळ्या विषयांवर अचुक माहिती मिळाली, सर, तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच, राम राम,
@gorakhingle9501
2 жыл бұрын
बहुत बढीया कराळे सर खूपच आवडलं मला एक ब्लॅक मनीचे भाषण मला खूपच आवडते असेचहीपेक्षा भाषणे चांगले देत जा
@marketking25
2 жыл бұрын
2हजाराच्या नोटा 2020 पासून व्यवहारातून अचानक गायब होत गेल्या.. त्या स्विजेल्यांड लाचं गेल्या वाटत.. अता तर 2 हजाराच्या नोटा दिसत पण नाहीत...
@nikhilgadge2475
2 жыл бұрын
🤣🤣🤣
@user-vr4iu2mn2n
2 жыл бұрын
😂😂
@dr.vijaypatil5946
2 жыл бұрын
खूप छान निलेश अभिनंदन आणि शुभेच्छा विदर्भाची शान
@minakshisontakke763
2 жыл бұрын
Ka Nitesh Guruji.. Tumhi je sangta te Sagl tr tantotant 101% gyanvardhak aahe.. Pn shewati tuhmi JAY HIND..JAY Maharashtra mhanta ..Te kahi barobr watat nahi.. Tewha tumhi JAY Maharashtra.. JAY BHART.. Mnl tr KS hoel.. Aata te ka ??,,tuhmich tyache karn samju shakta.. Te sangaychi garj bhast nahi...
@sureshpatil6635
2 жыл бұрын
सर रतनटाटा शिधूताई सपकाळ यांच्या आशरमाला भेट द्या 🙏🙏🙏
@sumitdharamshahare4026
Жыл бұрын
Thank you sir. Share video like this and open eyes of people's
@ganeshdunadhav3736
2 жыл бұрын
Great information and you, 101% correct mahiti sangitli sir tumhi Jai Bhim
@mahadevpatil1447
2 жыл бұрын
हातगाडी वाल्यापासून उदयोग पती, राजकीय नेते सर्वाना इनकम टॅक्स भरण्यासाठी सक्ती केली पाहिजेत, समानता म्हणजे समानता
@08pratikgulhane22
2 жыл бұрын
मले त वाटते थो नोटाबंदी चा प्रोग्रॅम च पैसा पांढरा करा साठी असेल🤔🤔🤔
@rushikeshnatve6140
2 жыл бұрын
Pandhara karun swatachya kishat ghalacha v punha black kracha ase dhande hya chottyanche
@08pratikgulhane22
2 жыл бұрын
@@rushikeshnatve6140 बरोबर दादा थ्या बुड्याच बटन दाबन बंद करा लागते आता 🙄🙄
@prakashkavathekar651
2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सर 🌹🌹
@MrChandrakant26
2 жыл бұрын
आणि अण्णा हजारे गप्प राहिले म्हणजेच देशाचा सत्यानाश होण्यास अर्धा भाग आहे.
@user-yo6gb3pz9w
2 жыл бұрын
Mi tar tumchi khup mothi fan zale baba
@kadamvilas3342
2 жыл бұрын
Hoka 😃
@user-kc2of8vi4k
2 жыл бұрын
Tumchya कडून अधिकारी कसा असावा हे पहावयास मिळते जय हिद सर
@vilasraochandanshive1285
2 жыл бұрын
Excellent analysis.
@prashantpachore3073
2 жыл бұрын
या धाडी पडत राहिल्या पाहिजे Bcz यातूनच सरकारी खजिना मोठा होईल . 😂😀 यांच्यात अशी दुष्मनी राहिली तर देशातील सामान्य जनतेचा फायदा होत राहील .
@dmbansode4792
2 жыл бұрын
वारे गुरु तुम्हच्या सारखे सांसदेत 1तरी सांसद पाहिजे होते, कारण काही शिकले आसते तुमच्या कडून हे आनपढ़ गवार सरकार, खरच कही शिकायला...
@ssatdive1750
2 жыл бұрын
Courageous & informative lecrure sir.
@digambarjadhav7984
2 жыл бұрын
Very true speech
@anujasakhare5166
2 жыл бұрын
वाह वाह खूपच छान लय भारी ब्लॅक मणी
@v.s1008
2 жыл бұрын
महा आघाडी सरकार ची कृपा म्हणवी.. लुटला महाराष्ट्र 2019 पासून.. राष्ट्वादी आणि उपाशी कांग्रेस..... गपा गपा खाल्ल लेकाच्यानी...
@kuldip258
2 жыл бұрын
Thank you sir for explaining
@balabhimulhare8480
2 жыл бұрын
कराळे सर तुम्हाला काही भीती बिती वाटते का नाही.जराही तुम्ही घाबरत नाही राव.काय करावे ह्या महाराष्ट्रातील मराठमोळ्या मावळ्याला
@user-yo6gb3pz9w
2 жыл бұрын
Sir tumhi laych bhari ahet rao
@tusharmisal9643
2 жыл бұрын
Kay nav navin interesting topics ver lectures ghet ahet sir..adorable
@santoshgholap3694
2 жыл бұрын
अतिशय योग्य माहिती सर...
@Aakash8739
2 жыл бұрын
Thank you very much Sir 🙏🙏🙏🙏 for Explaining this Concept 👍👍
@jj-dr4di
Жыл бұрын
छान माहिती दिली .धन्यावाद .
@dnyaneshwarrathod6038
2 жыл бұрын
Very good lecture sir
@amarrothe2305
2 жыл бұрын
खूप छान सर मला तुमचे व्हिडिओ फार आवडते धन्यवाद
@vishnuubale5746
2 жыл бұрын
एकदम सत्य आहे सर 🙏🙏
@avinashbendale
2 жыл бұрын
Ek number lecture
@krushnakadam5399
2 жыл бұрын
CBI स्वायत्त संस्था असायला हवी
@zffgaming3411
2 жыл бұрын
सर आपन आमदार किवा खासदर निवड़नुक मधे भाग घ्या आणि भारत प्रगत करा
@jagannathkharate6462
2 жыл бұрын
No.1 विश्लेषण सर.....!
@ManojPatil-xs3uw
2 жыл бұрын
Great sir Am proud of you sir
@kantilalsoni9535
2 жыл бұрын
SHREE NITESH KARALEJI NAMASKAR. 20/01/22 MUMBAI. EXCELLENT EXPLANATIONS ABOUT BLACK MONEY. माणूस किती ही इमानदार असला तरी ब्लैक मनी पासून वाचणार नाही हे सनातन सत्य आहे . सरकार च इमानदार नसेल तर पब्लिक कशी काय इमानदार राहु शकेल !!! NOT POSSIBLE. हा CIRCLE असाच वर्षानुवर्षे चालत राहणार. THERE IS NO SOLUTION FOR BLACK MONEY. THANKS.
@vaibhavgawande180
2 жыл бұрын
34:54 You are the Legend Sir 🚩🌾🌾🚩
@kisanmane4413
Жыл бұрын
You are the legend sir😀
@arvindpawar5896
Жыл бұрын
सत्य तुमच्याकडूनच माहिती मिळते अभिनंदन सर
@yogeahgangurde7971
2 жыл бұрын
Saheb you are gret person Ajun navin navin topic vr mahiti dya
@ravikumarkamble5568
2 жыл бұрын
Sir आजच्या ऐकेरी वातावरणात न घाबरता अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.. सॅल्यूट सर तुम्हाला
@appasahebpunde5982
2 жыл бұрын
Sir Apane bhut exlint knowage Diya thinku sir
@santoshwakchaure3303
2 жыл бұрын
मा.गुरुजी, भारताचे चलन आणि इतर देशाचे चलन वेगळे असते, मग विदेशी बँकेत पैसे कसे टाकता येते यावर व्हिडिओ बनवा. धन्यवाद.
@tractorsfarmingshyamtnombr8377
5 ай бұрын
आमदार खासदर एमपीएससी यूपीएससी परीक्षेतून झाले पाहिजे
@rahulraut2689
2 жыл бұрын
आपण रोज प्लॉट घेतो का ? नाहीना... आणि समजा आपण पुर्ण कर भरून प्लॉट घेतला…सरकार घेलेल्या पैशाचा भ्रष्टाचार करणारच.... नेते लोक महिन्याला एखादा प्लॉट घेत असतील.... भ्रष्टाचार वाढीस ९०% जबाबदार नेते लोकच आहेत...
@chanchalnikose6585
2 жыл бұрын
खूप मस्त सर
@harikulkarni5254
2 жыл бұрын
Voice of India.
@ashishsonawane7775
2 жыл бұрын
Hat's off to your guts and spine for revealing truth. Need more people like you. More Power to you sir... Respect and Salute, from Aurangabad!!!!
@vitnorvishal7220
2 жыл бұрын
सलाम
@sureshkukade9108
2 жыл бұрын
सत्तेत प्रामाणिक लोक मिळने अशक्य सत्तेतुन पैसा आणि पैशातून सत्ता मिळवनारे: या लोकांत टीकने अशक्य :राष्ट्रपती राजवट एकच पर्याय :
@mansijiwane4860
2 жыл бұрын
खर बोलत आहे, सर!पण आपले बोंबलणे जाग्यावरच राहते,चोरांची संख्या जास्त आहे---
@rohitmaske9222
2 жыл бұрын
Ha na
@akshaygade8758
2 жыл бұрын
Direct Ani Thet !!! Ek Ch Number Sir !!!
@mayavati713
2 жыл бұрын
Good job sir 👌🏻💐
@dipaknavnathsanap
2 жыл бұрын
सरांना इंदिराजी नाही चालत , मोदीजी नाही चालत मग पाहिजे तरी कोण सरांना ? कन्हैया कुमार , राहुल गांधी पाहिजेत का ?
@prabhukumar-ds5gk
2 жыл бұрын
मोदीचा पंजाब दौऱ्यात काय घडलं त्यावर विडिओ बनवा सर.
@prashantchamate3894
2 жыл бұрын
Sir pura game ahe yaycha mast notabandi keli ani lokaychya timepass kela ani maya photo ala pahije mne notvar
@sunilkhillare4287
2 жыл бұрын
Great information
@atulborkar1436
2 жыл бұрын
पूर्ण भारताल्या नेत्या च्या संपती जप्त करून भरतच कर्ज पेढा म्हा.
@abkalamsayyad3794
2 жыл бұрын
Very good lecture sir ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
@swapnilvaidya5732
2 жыл бұрын
SPG NSG COMMANDO baddal video banva sir
@pratikshatalekar5694
Жыл бұрын
Real condition of India , Salute Sir...
@prashantpachore3073
2 жыл бұрын
सर प्रणाम🙏🏼 , सर्वात जास्त धाडी bjp च्या काळात पडत आहेत , माझी हीच इच्छा आहे की काँग्रेस च सरकार आल्यावर त्यानिपन अशाच धाडी टाकून ED खात्याला कामी लावून देशातला भ्रष्टाचार संपून टाकावा , BJP vs congress मधे अशी दुष्मणी नाही लागली तर हे ब्लॅक मनी थांबणार नाही . So je chalu ahe te changal chalu ahe 👍👍😀 काँग्रेस ने आती केलं आहे याआधी , anti-hindu होते , आता कसे स्वतःला हिंदू ब्राम्हण म्हणवून घेत आहेत इटली वाले ४७ वर्षाचे तरुण 😀😂
@gajanangaiki9976
2 жыл бұрын
Very nice information Sir 🙏🏻🙏🏻
@mrunalchilurkar8463
2 жыл бұрын
Chhan explain kl sir
@prataprajdevadhe2994
2 жыл бұрын
Satya
@sandipphalle8458
2 жыл бұрын
मोदीं बद्दल जेवढ्या टिका कराल तेवढे ते जास्त लोकप्रिय होतील. यावेळी अधिक मतांनी निवडून येतील. अशाच टिका करत रहा.आणि त्यांना बळकट करा. निंदकाचे घर आसावे शेजारी.
@yenkuredatta02231
2 жыл бұрын
Very nice information sir ji👌👌
@pralhadadhav7374
8 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर 👌👌👌
@saritamavaskar5817
2 жыл бұрын
Very nice information sir
@mansijiwane4860
2 жыл бұрын
सर्वात कर चुकवत असेल तर,तो व्यापारी वर्ग---साधा खर्राची सुपारी व ज्याच्यावर बंदी आहे, तो तम्बाखू विकणारे व्यापारी करोडपती आहेत,दारूचे दुकान तर किराणा दुकानासारखे दिसत आहे, रस्त्यावर पडून राहणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढलेले आहे.
@rakeshthool4505
2 жыл бұрын
Great 👌 sir
@hurjigavit6604
2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार सर. माझ्या मनातील एक प्रश्न आहे. आधार कार्ड बदल ,आपल्या आधार कार्डवर पत्ता एकच असतो.त्यामुळे कोणी माणूस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर होऊन स्थायिक होतो.तेव्हा त्यांचे मूळ पत्ता आधार वर राहत नाही. त्यामुळे आधार कार्डवर कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता चे रोकाने राहणे गरजेचे आहे. हा सुधार झाल्याने माणसाचे अस्तित्व अभिमान वाटेल.सिर जरा आधार बद्दल लेक्चर घ्या.
@vikramwalke7531
2 жыл бұрын
💯 barobar sir 💯
@ak.shekate
2 жыл бұрын
Khan sir marathi version 😊😄
@vikasmisal6138
9 ай бұрын
Really 😅
@chhatarpaticomputer7757
2 жыл бұрын
गरीबात वाटून त्यायला पाहिजे पूर्ण
@siddharthawahane5972
2 жыл бұрын
Aplya bhartatli satya paristhiti kay ahe ti kashi vyavsthit karta yeel yasathi Kelli mehanat kadhich waya janar nahi. Jar tumchyasarkhe shikshak aplya Bharat deshala labhale nakkich 1na1Dias apla Bharat desh sudhrel.
@rajutale5810
2 жыл бұрын
Tumchya sarkha mastar bhartat kut bhetat nahi sar I 🥰🥰🥰
@amoldamdar6309
2 жыл бұрын
आज पर्यंत ड्रग जप्त झालं त्याची माहिती पोर्ट व् एअरपोर्ट वर असतानाच सांगते पुढे त्याची माहिती का नाही येत
@pradipchavan1455
Жыл бұрын
Good job sir
@harikulkarni5254
2 жыл бұрын
पुढारी.बिलडर.माफिया.आपना सपना मनीमनी..
@RSPachpor
2 жыл бұрын
What a content
@anandwankhede3337
2 жыл бұрын
Great video sir…
@bhanudasbelurkar628
2 жыл бұрын
Varhadi language zindabad. Local issue ghaay.annala vichara lokpal.
@abhiraj4779
2 жыл бұрын
Khatarnak sirji 🔥✌️🔥
@rajubale1650
Жыл бұрын
Sir,डॉक्टर लोक कसे करतातं white पैसे त्याच्यावर व्हिडिओ घ्या एक.
Пікірлер: 395