मा नरके साहेब नमस्कार आपण फार सुंदर उत्तम प्रकारे मांडणी करून जनतेलाOBC s c sT आहे फार महत्वाचे मार्गदर्शन केले आहे त्यांचे सवर्ण आर्य व इतर सर्व मागास वर्ग अंतर शिक्षणा पासुन वंचित ठेवले नोकरी रिझर्व्ह नाही हालाकीची परिस्थिती सर्व नोकरी आर्य ब्राम्हण आर्य वशय क्षत्रीय वैश्य जैन अल्पसंख्याक दर्जा विकास झाला आहे त्यांच्या कंपन्या आहेत सर छान माहीती सांगितले आहे धन्यवाद जय फुले शाहु आंबेडकर पवार साहेब
@rejeshsakpal3213
2 жыл бұрын
सर अत्यंत सुंदर लेक्चर बहुजनांच्या डोक्यात शिरेल तेव्हाच यांचा उपयोग होईल धन्यवाद साहेब
@Vichardhara303
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zpepl46QgamCmJw
@ashrubajadhwar89
2 жыл бұрын
हरी नरके साहेब, तुम्ही खरेच ओबीसी आरक्षण साठी तळमळीने सांगत आहात.तरी सर्व. भारत भर प्रबोधन करावे हीच विनंती.धन्यवाद.
@obc1943
2 жыл бұрын
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
@suryawanshicti1102
2 жыл бұрын
Very good information sir 👍
@umeshkarbhari2468
2 жыл бұрын
आरक्षणाच्या नावाखाली सर्वच नेते कर्यकरते आपल्या राजकीय स्व हीतासाठी उपयोग करून घेतात कारन आता पर्यंन्त कुठला समाज आरक्षणा मुले सुखी व खुप पुढे आहे,
@digamberthorve106
9 ай бұрын
आपण पुन्हा पुन्हा येत राहिले पाहिजे अशी अपेक्षा आहे.आपल्यासारखी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन हे आमचे भाग्य आहे.
@yogeshsalve9521
2 жыл бұрын
हरी नरके सर सगळं खरं खरं बाेलले, भारी मानुस आहे, तुमच्या वर खरं प्रेम करताे , हाकं दया लढायला कधी हि तयार, जय,भिम
@haribhaushinde4708
Жыл бұрын
राष्ट्रपिता क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय
@shankarlanjewar
2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन! बहुजनांच्या उत्थानासाठी पोटतिडकीने, कडकडीने नरके, साहेबानी मांडलेले विचार बहुजनांनी ऐकले पाहिजे,आणि जनजागृती झाली पाहिजे, तरच काही उपदेश केल्याचा नरके साहेबांना, समाधान होईल.
@aplayz7689
2 жыл бұрын
अतिशय पाेटतिकडीन केलल भाषन
@gajananshirke5827
2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ठ माहिती दिली आहे
@vikassholey
Жыл бұрын
धन्यवाद हरी नरके सर अभिनंदन
@rameshwarkale8203
2 жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व ❤️🙏
@lolgaming3898
Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन..... गुरुजी. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहात. आपले खूप आभार.
@narayanghuge3751
10 ай бұрын
निद्रिस्त बहुजनांना जागे करणारे ,अभ्यासपूर्ण ,सत्य परिस्थिती सांगणारे,मारमिक व रोखठोक तळमळीने विचार मांडल्याबदल नरके साहेब आपणाला त्रिवार मानाचा मुजरा.
@birdspranjalkhutwad8766
2 жыл бұрын
Very nice speech sir
@sanjayrodge9858
2 жыл бұрын
यात अयोग्य काय आहे? हीच काळाची गरज आहे. काही गोष्टी सोयीप्रमाणे होत नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला आहे असे वाटते.
@vishwasatak4924
2 жыл бұрын
Your great Sir 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
@bhagwanthoke8843
2 жыл бұрын
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेच ऊपरे व सधीं साधू लोकच सत्ताधारी झाले बहुजन समाजातील विविध ठिकाणी प्रयत्न पूर्वी करून सत्ता प्रस्थापित होऊच दिले नाहीत हेच सत्य परिस्थिती आहे असे वाटते
@ankitapatil1289
2 жыл бұрын
नरके साहेब खर बोलतात माल आज आभिमान वाटला वोबिशि समाज जागा झाला भाजपचा सगला राजकारन बरोबर जनता वलकुन चुकले
@rameshwarkale8203
2 жыл бұрын
जय ज्योती जय ओ बि सी❤️🙏
@harishchandrawahule1355
2 жыл бұрын
मा. हरीजी नरके सर खुप छान आरंक्षण राजकारण इ. सखोल माहिती दिली सर मागासवर्गीय समाजाबदल तळमळ आहे पांढरपेशी लोक स्वार्थासाठी किती खोटेबोलतात ही सर्व सखोल माहीती माडली सर धन्यवाद जय भिंम जय भारत.
@vishnushimpi359
2 жыл бұрын
I support this great view.
@abhijeetbagade6388
2 жыл бұрын
Sir ...you speak really well .... Change will happen .....slow but it is inevitable ....
@chandrakantnarwade6788
2 жыл бұрын
👍👍👍 जय बुद्ध 👌।जय भिम👏 ।जय जिजाऊ।👏 जय शिवराय ।👋जय सविधान। 👌👌👌
@omkarwaybhat7607
2 жыл бұрын
JAY SHIV BHIM
@prakashkarekar1303
2 жыл бұрын
साहित्यिक मा. हरी नरके सर यांचे भाषण फारच उपयुक्त व मार्मिक आहे. हे भाषण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात झाले पाहिजे. अश्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनी OBC चे नेतृत्व देशपातळीवर केले पाहिजे.🙏🙏
@obc1943
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/uK1uxatqjqWleI4
@ninasawale3901
2 жыл бұрын
Prof.Hari Narke sir very very brilliant jai bhim jai mulnivasi👍👍💐💐
@latalakhe4898
2 жыл бұрын
आदरनिय नरके सर आपण अगदी सत्य सहजपणे समजतील असे मौल्यवान मार्गदर्शन केले आपली ओबीसी संबंधी तळमळ आहे .सत्य हे चिरकाल टिकणारे आहे .आपल्या सारखे उत्कृष्ठ प्रबोधनकार जनजागृती करीत आहात हिच आमची सर्वसाधारण लोकांची हिंमत आहे .जग हे सत्यवादी आणि कर्तव्यनिष्ठावान अशा चांगल्या व्यक्तींमुळेच टिकून आहे .एक ना एक दिवस सत्याचा विजय होईलच कारण परिवर्तन हा सृष्टिचा नियम आहे अशीआपण आशा करुया.जय ज्योती जय ओबीसी,जय महाराष्ट्र,जय हिंद💐👌धन्यवाद सर
@bhimraoghodke3404
2 жыл бұрын
मा. नरके साहेब,मा. आयोजक मी शांत वातावरणात,प्रत्येक शब्दाचे ,वाक्यांचे अर्थ समजून आपले भाषण लेक्चर म्हणू एकले अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केलेत .पण समाज जागा कधी होणार हा खरा प्रश्न आहे .🙏🙏🙏
@anandkadam9063
8 ай бұрын
Q¹
@sumitbiranage9005
2 жыл бұрын
अतिशय अभ्यासू आणि मुद्देसूद भाषण नरके सर आपले मनापासून आभार
@danieltorne9920
Жыл бұрын
ग्रेट सर अपणा सारखे विद्वान आहेत म्हणून माहिती कळते धन्यवाद सर
@latajagtap2694
10 ай бұрын
मा. नरके साहेब आपले प्रबोधन समाजाला प्रेरणादायी आहे..
@ashagaikwad8081
Жыл бұрын
नरके साहेब खरी माहीती दिली . धन्यवाद जयभीम
@sunilkeer1914
2 жыл бұрын
माननिय हरीभाऊ नरके साहेब खुप छान मार्गदर्शन आणि विश्लेषण करतात. 🙏👏🏻👏🏻
@user-ck4rr1sn1h
8 ай бұрын
😮😮😮😮pp😮p
@sanjeevgholap3602
2 жыл бұрын
खूप छान माहीती. आतातरी ओबीसी समाजाने आपल्याला कोन फसवतय हे ओळखायला हव.
@vijaybarhate444
2 жыл бұрын
P Qq
@obc1943
2 жыл бұрын
हम obc पहिले हिंदू है बादमे obc तुम्हारा ऐसा है पती पत्नी को सुध नही शेजर्निको निंद नही हम obc पहिले देव ,देश धर्म बादमे obc कहा राज्याभोज् obc और कहा गंगू तेली तुम्हारि छाव् भी गिरने नही देता obc .तुम जो सोचते उसाका उलट सोचते obc ,तुम हिंदू धर्म से obc को तोडना चाहते ,मगर असली बात ये है कि हिंदुत्व कि गरज ज्यादा obc को है कैसे बाताउ obc छोटे छोटे जाती समूह बे बटा हुवा है तो हम obc खुदको असुरक्षित समजते है और हम सब obc को हिंदू हि ऐसा शब्द है जो हम obc को एक सूत्र मे बांधता है इसीलिये obc को सबसे ज्यादा हिंदुत्व कि जरुरत है
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
कोणीही फसवत नाही.....आरक्षणाला धर्मापेक्षा कोणताही ओबीसी किंमत देत नाही...
@@prathameshwankhade1458 तू फक्त एससी एसटी ओबीसी असा जप करत बस...दुसरे काही विचार नकोतच...ओबीसी मात्र धर्म सर्वोपरि मानतात...आरक्षणाला धर्मापुढे फारशी किंमत देत नाहीत.....वरची तिळवे साहेबांची कमेट डोळे ऊघडून वाच..एवढी त्यांची काळजी आहे तर तुझे रिजर्वेशन कमी करून देऊया का ओबीसीना.?..आहे का तयारी??पोकळ वल्गना व ओबीसीचे नकली बेगडी प्रेम दाखवू नको...जर त्याच्याविषयी प्रेम असेत तर तुझे आरक्षण कमी करून दे त्याना
@sanjaybaviskar621
10 ай бұрын
Good Speech हरी नरके साहेब.
@rameshdhas9353
2 жыл бұрын
Very Nice Work
@sidheshwarshendge5846
2 жыл бұрын
उत्कृष्ठ व्यक्तिमत्व हरिभाऊ नरके
@devidasmasram4325
2 жыл бұрын
आपन ओबीसी उत्थाना साठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन केले,पण ओबीसी ना जो पर्यंत धार्मिक गुलाम गिरी च्या बाहेर काढत नाही तो पर्यंत संशय आहे।पुन्हा मंडलच कमंडल नाकारता येऊ शकत नाही
@obc1943
2 жыл бұрын
ज्याची त्याला शुद्ध नाही शेजारनिला झोप नाही तुम्हाला काय करायचं भिमटे हो आम्ही obc पहिले हिंदू आहोत देव,देश धर्म आम्हांला प्यारा आहे तुम्हाच्या सारखे फयद्यासाथि बाप बदलणार नाही आरे धर्म टिकला तर देश टिकेल नाहीतर आफगनिस्थान् सारखी वेळ येईल तुमचं आधर्मि लोकांचं काही नाही नाही तलिबानि ने ज्यास्त सवलती दिल्या तर एका दिवसात संविधान सोडून कुराण घेसाल् आम्हाला obc ला तुमच्या गिनतीत् धरू नका जय हिंद जय obc.🚩🚩🚩🚩🚩
@kavitavandre2453
2 жыл бұрын
@@obc1943 👍👍👌👌
@arvindatale5782
2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपुर्ण भापण आहे परंतु निद्रीस्त समाजाला आणि उदासीन शिकलेल्या समाज बांधवांना विचार करायला वेळ मिळेल काय?
@balasahebtoraskar8052
2 жыл бұрын
खूप छान हृदयस्पर्शी विवेचन 👍
@vikassholey
2 жыл бұрын
Hari Narake,Sir,Jindabad,Jay OBC Jay Mulniwaci.....
@bharatwagh1772
2 жыл бұрын
My favourite hero sir mr.hari narke
@saintsahityadarshan3113
2 жыл бұрын
खूप अभ्यास पूरण भाषण गरज आहे संघर्ष करण्या ची
@stephenbhosale8976
2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती.
@hansarajtagade6434
2 жыл бұрын
आपले आमदार, खासदार पेटून उठत नाही ...जय संविधान ...
@g.ssalvi3834
2 жыл бұрын
Karan te bramhanaanche mansik gulaam aahet
@obc1943
2 жыл бұрын
तुमचे २२ फतवे वाल्या नकली बौध्दा चे आमदार ,खासदार नाहीत सगळे sc हिंदू आहेत म्हणून तुम्ही जलता
@yash5786
2 жыл бұрын
@@obc1943 चुकीची माहिती आहे, महाराष्ट्र मधील काही दलित खासदार सोडले तर बाकी सगळ्या देशातील दलित खासदाराला जाणीव आहे की ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकरामुळे आहेत ते। खोट वाटलं तर कुठलेही संसदेतील भाषण काढून बघा। बहुजन समाज पार्टी चे 10 खासदार आहेत लोकसभेत।
@anilmanek1303
9 ай бұрын
नरके साहेब आपला ऋणी राहील ओबीसी समाज आपल्या ज्ञानाला सर्व श्रेष्ठ वेक्तीमत्वला सलाम साहेब
@zpschooldhanorasindakhedra5327
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे सर...... खुप खुप धन्यवाद
@nanaware2841
9 ай бұрын
सर, धन्यवाद,अभ्यास पूर्ण भाषण . तरी पूर्ण कोटा जो आरक्षित जागा सर्व च भरले जात नाही. शासन निर्णय अमलात आणली जात नाही.
@prashantkhandekar7384
2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन नरके सर 🙏🙏🙏
@dattatrayjadhav4607
2 жыл бұрын
नरके साहेब तुम्ही संसदेत ओबीसी प्रतिनिधीत्व करावे ही विनंती आहेत.
@siddharthgaikwad1442
2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच परखड विचार. तळागाळात जो समाज रुतून बसला आहे, वर्षानुवर्षे मुख्ख्य प्रवाहापासून बाजूला फेकला गेला आहे, त्याचं कारण कारण काय समजावं सर! आपण थोर विचारवंत आहे तर आपण आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे "बौध्द समाज पुढे गेला आहे" आपण तो धर्म स्वीकारत का नाही? तसेच तमाम मागास राहिलेल्या साठी आवाहन का करत नाही?
@rajendraahire1197
2 жыл бұрын
@@siddharthgaikwad1442 अहो ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांना बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार वागायला आग्रह करा. आणि विशेष तळागाळातील समाजाला मुख्य प्रवाहात आणा.
@govardhankapure6672
Жыл бұрын
सत्य समोर आणले, याची झोपलेल्या समाजाला गरज आहे, समाजातील मागास प्रवर्गातील लोकांना हककाची जाणीव करून देणे गरजएचेआहे
@digambarthorve7689
2 жыл бұрын
आपले भाषण ऐकले . आपले भाषण ऐकून फारच आनंद झाला.आरक्षणाबाबत आपला अभ्यास फारच लांडगा आहे.
@parmalsingh6279
2 жыл бұрын
आडम्बर और पाखंड मुक्त भारत की संकल्पना साकार करने के लिए एकजुट हों। नमो बुद्धाय, जय भीम।
@lilaramluche4187
2 жыл бұрын
आज आंबेडकर वाद राहिला नाही.सर्व आंबेडकरवादी आतंकवाद्यी समर्थक आहेत. त्यामुळे या लोकात आंबेडकरवाद राहिला नाही. या महापुरूषाचा आजचे तथाकथित आंबेडकरी लोकं पराभव करत आहेत.या लोकांपासून मी सावधान राहीन.आणि इतरांना सावधान करीन जय श्रीराम.जय भिम,जय मल्हार
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
जय श्रीराम..जय श्रीकृष्ण..हर हर महादेव
@AA-wq1vp
2 жыл бұрын
@@lilaramluche4187 कम्यूनिस्टांच्या नादी लागून हे सारे बुद्ध झालेले आंबेडकर वादी, आता हिंदू द्वेष करत आहेत .
@shankardeshmukh6325
2 жыл бұрын
JaiyshriramSamanNagarikayadaAna
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
@@AA-wq1vp हे कसले आंबेडकरवादी??
@narayanmane6736
2 жыл бұрын
Salute sir,you are great
@latagaikwad7855
2 жыл бұрын
सर खुप छान पध्दती समज़ुन सांगतले त्या बदल धनेवायाद 🙏💙नमस्कार व जय भिम 🙏💙👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💯💯
@sojarbabare3258
Жыл бұрын
Sir khusavistar mahiti dili
@shilamore1943
Жыл бұрын
खुप छान माहिती सर जी डोक्यात प्रकाश पडणारे भाषण आहे
@sudhirjadhav4705
2 жыл бұрын
आपली समाजासाठी तळमळ, त्याकरता चा अभ्यास Great 🙏🙏
@pvhindrashtranews7938
2 жыл бұрын
फसणवीस ची बीन पाण्यांनी केली. देवेन्द्र फडणवीस किती नीच राजकारण करत होते ?? वाईट अवस्था. RSS ची सुरू. 2021...
@kiranphadke4201
2 жыл бұрын
नरके साहेब एकदम खर बोलत आहात अस वाटत सर्वांना समजलं पाहिजे
@balajigajare8406
10 ай бұрын
खरोखरच महाराष्ट्र अशा बुद्धीमान माणसांना मुकला हरी नरके साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@prasadkhedkar2236
2 жыл бұрын
अहो सरकारी नोकरीत किती लोकांना जागा आहे.काही आकडेवारी उपलब्ध आहे का ? उगाच समाजात तेढ निर्माण करून काही उपयोग नाही.
@jayBharatiraanga6425
2 жыл бұрын
Vipasana Practice Prachar Prasar karo 🗣️✍️📢
@krishnamasaya7782
Жыл бұрын
ओ बी सी समाज समाजाच नुकसान करतात.
@sahebraonarle4351
2 жыл бұрын
हरी नरके सर आपण आपल्या ओ बी सी बांधवांना घेऊन १.धर्मांतर करा , (२).50%ओ बी सी आमदार. खासदार. निवूडन आना.(३)सर्व पक्षाला सांगा तुम्ही सूद्धा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या...एवढीच मेहरबानी कर✍️💯💯💯💯
@subhashkakde8887
2 жыл бұрын
हे नरके साहेब कधिच लोकांना घेऊन धर्मांतरन करनार का? करनार नाहीत फक्त बौद्धाचा उपयोग करून घेनार..
@hanmantkanwalu7746
2 жыл бұрын
😂😂😂
@rajendraahire1197
2 жыл бұрын
त्यांना धर्मांतर का करायला लावता? अगोदर जे धर्मांतरित आहे त्यांना बुद्धांच्या विचारांनी वागायला लावा.
@vaibhavjoshi62
2 жыл бұрын
Jam Comedy 😂😂😂😂
@laxmanlokare8438
2 жыл бұрын
मुसलमधर्म घेता का ?
@dnyaneshwarannakhandekar8229
8 ай бұрын
नमस्कार, नरके साहेब आपण छान मार्गदर्शन केले
@chandrakantnarwade6788
2 жыл бұрын
सर खूप छान प्रबोधन। पण हे सर्व वोबिसी ना समजले पाहिजे आणि आपले कोण शत्रू कोण हे लक्षात आले पाहिजे। जय सविधान जय भिम जय शिवराय ।
@anandchavan5879
2 жыл бұрын
हे सत्य आहे .
@somnathgharge9386
2 жыл бұрын
अपंग गरीब मागास विधवा अनाथ यांना आरक्षण हव जातीला नाही शिक्षण सर्वांना मोफत करा
@dipakkurhade9615
2 жыл бұрын
ह्या देशातल्या राजकारणात विधवता चालत नाही,जात चालते आणि मग एखादा गरीब जातीचा माणूस राजकारणात असेल तर त्याला सतेच्या आणि जातीच्या प्रशासनातील लोकांचं सहकार्य घेऊन संपविले जाते, हे पण तुमच्या सारख्या अभ्यासु लोकांना माहीतच आहे, ह्या देषात मागास जातीने हजारो वर्ष यातना भोगल्या आहेत,अपंगाला ही मदत झाली पाहिजे,पण जातीचा तिटकारा न होता
@kalpeshraut2872
2 жыл бұрын
right
@wamanpandgale1180
2 жыл бұрын
Welcomeand best wishes for and you have given all evidents for this matter put correct opinion in front all of us and best wishes
@bhausobadiger583
7 ай бұрын
Shri Narake saheb na coti coti namaskar bhujan. Samajasahi kam mul ghatanecha mudda far molache mahiti dili dhanyawad sar
@anilbotkawar9838
2 жыл бұрын
I agree with your poinion
@ashokdangare4536
2 жыл бұрын
Sir apan mahtvachi mahiti dilys baddal dhanyawad Jay Sanvidhan
@shubhashlingade6018
2 жыл бұрын
Thanks sir for reality with cool mind hari narke sir is great ĺeader of obc class we proud of them
@raghunathgawande1508
2 жыл бұрын
प्रा. नरके सर,स. न.. आपले अभ्यासपूर्ण, मुद्देसूद भाषण ऐकून आतातरी बहुजन समाज झोपेतून जागा होईल आणि कसायला कैवारी समजणार नाही.
खर म्हणजे ओबीसी समाज , खूप मोठा आहे,त्यांनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट करून , त्यांचे हक्क अधिकार घेतले पाहिजे,त्यासाठी, वाचन चिंतन करून विवेक वादी व्हा जय शिवराय जय भीम
@kishorvelhal3772
2 жыл бұрын
obj barechse rss made aahet tyamule tyana fact samjat nahi kay karnar
@obc1943
2 жыл бұрын
आरे.obc एकच आहेत म्हणून तर मोदी pm झाले तुमचं कुत्रा पण नाही सत्तेत काही रामदास सारखे आमच्या आधारावर आहेत
@lilaramluche4187
2 жыл бұрын
ओबीसी समाज हा हिंदु म्हणून जगणारा समाज आहे.म्हणून हिंदु म्हणून जगणा-यांनी सुद्धा ऐकत्र राहण्याची आवश्यकता आहे.इतर धर्म ऐकत्रीत राहतील तर हिंदुनीसुद्धा ऐकत्रीत राहिले पाहिजे.आजकाल,मुसलमान,SC, हे ओबीसीची जास्तच काळजी करून राहिले.ही राजकीय फसवेगिरी आहे.
आदरणीय नरके सर आपलं काम हे वंदनीय तर आहेच आपण नेहमीच हा विषय फार अभ्यासूपणे मांडलेला आहे. पण मला असे वाटते आपल्या देशामध्ये प्रत्येक समाजाच्या चार चार चार पाच पाच नोंदणी केलेल्या संघटना आहेत. आता आपणच आप आपल्या समाजाचा गाव,तालुका, जिल्हा, विभाग व राज्यनिहाय सर्वेक्षण करून दाखल करणे योग्य राहील आणि हे काम करायला आपल्याला वेळ लागणार नाही आताचे राज्यात माननीय नाना पटोले साहेब आरक्षणाच्या पक्षात विचार करणारे व्यक्तिमत्व आहे याचा आपण किती फायदा करून घ्यायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आपल्या भाषणातील एक खटकलेली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी बरोबर माझे वैयक्तिक वाद नाहीत हा मुद्दा वारंवार सांगणे. यातून काय अधोरेखित करायचे आहे हे समजत नाही
@smitaraut6447
2 жыл бұрын
Khup chan mahite dhile sir Jay bhim Jay shivray
@pandhurangpawar8794
2 жыл бұрын
👎😡😤😰😱
@arjunaarya6206
2 жыл бұрын
Jay bhim jay shivray🙏🙏
@Prabhakarmanehm2
2 жыл бұрын
धन्यवाद !बहूजनांच्या उद्धारासाठी असलेल्या तळमळीकरिता शतशः सलाम.
@haridasmatre1384
2 жыл бұрын
धन्यवाद,बहुजनाछ्या उधरासाथि असलेल्या तल्मलिकरिता शतशः सलाम.
@kavitawaghmare9094
2 жыл бұрын
सर खूप सोप्या पद्धतीने आरक्षण समजावून सांगितले आहे.👌👌
@padamakantkudale9002
2 жыл бұрын
Ok y
@ramsutar8851
2 жыл бұрын
आरक्षण मुक्ती चांगली कल्पना आहे . कारण आरक्षणाचे फायदे गरिबांना मिळताच नाहीत . राजकारणी , श्रीमंत लोकच आरक्षणाचा फायदा घेतात . त्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण विरोधक आणा . तरच शिक्षणातले दरिद्रपन नष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने गरीब घरण्यातली मुले शक्षण शेत्रात पुढे येतील .
@bhausahebjadhav-tw4hp
9 ай бұрын
आपल्या अतिशय बुध्दीमान आणी तपस्वी, संपूर्ण जिवन तपश्चर्या आणी साधना करून बहुमोल ज्ञानाचा ठेवा आपल्या भविष्यातील मानव समाजाला करून ठेवला, अशी मौल्यवान ज्ञानसंपदा,जगाच्या कल्याणासाठी करून ठेवली आहे, आज आपण त्या ज्ञानभांडाराचा ऊपयोग करण्यासाठी आजही असमर्थ ठरत आहे, आणी एव्हढे असूनही आपण नवनवीन विचार, आचारसंहिता, ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहोत, तर आज जनतेने ईतीहासातील आपल्या पुर्णज्ञानी ॠषीमूनींचे ज्ञानमार्ग आत्मसात करायला हवे की आता अनेक विचारवंत अनेक दिशांना आपापले विचार मांडत आहे, तेव्हा सगळीकडे गोंधळाची परीस्थिती तयार होऊ शकते, आपल्या पुर्वजांचा ज्ञानाचा ठेवा फार फार बहुमूल्य आहे ●
@kiranchavan1000
2 жыл бұрын
Great Sir ❤️
@ckamble4831
2 жыл бұрын
राजकीय आरक्षण नाही मिळाले तरी OBC 52% असल्याने तो स्वतःच्या बळावर संपूर्ण भारतभर बहुमताने निवडून येऊ शकतो, आणि सत्ता हस्तगत करू शकतो. नाहीतरु आतापर्यंत राजकीय आरक्षणावर निवडून आलेल्या कोणत्या नेत्याने कोणाचं काय कल्याण केल आहे?
@manikraomohite6500
Жыл бұрын
अतिशय सुरेख मार्गदर्शन महत्वाची माहिती दिली सुरेख
@dshriramshriram5940
9 ай бұрын
आपले विचार उत्तम आहेत
@prathameshkasabe6438
2 жыл бұрын
प्रा.नरके सरांचा युक्तिवाद कोणीही खोडुन काढू शकत नाही.सुर्यासारखं तेजस्वी सत्य सरांनी मांडलं आहे.आशा अाहे कि ओबीसी बांधव न्याय,हक्कांसाठीचा लढा जोराने, जोमाने लढतील. जय भीम.जय ज्योती।
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
तुमच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतो ते सूर्यासारखे सत्य...खरतर जातीय आरक्षण ही या देशाला लागलेली कीड आहे......एकीकडे जातीविरूद्ध शिमगा करायचा...ब्राह्मणांची निंदा करायची...दुसरीकडे जातीय आरक्षण पाहीजै...त्याची वकीली करायची....आरक्षणात कोणताही सामाजिक न्याय नसून फक्त ईतर जातीतील हुषार मुलांचा न्याय्य हक्क हिसकावून घेणे यापेक्षा काहीही नाही.....त्यामुळे हुषार मुले देश सोडून परदेशात स्थायिक होत आहेत..मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होत आहे...आपल्या देशाची हुशारी दुसर्या देशाना ऊपयोगी पडते....हे सर्व अनर्थकारी आहे....चला ब्राह्मण वा मराठा श्रेष्ठ नाहीत असे मान्य करूया...मग आरक्षण बंद करून आरक्षणवाल्यानी ओपन कोम्पिटिशनमध्ये यावे.....कोणीही वरीष्ठ नाहीत कनिष्ठ नाहीत सर्व समान मग ठराविक लोकाना मागास समजून आरक्षण का व कशासाठी द्यायचे??खरतर कमी प्रमाणात जास्तितजास्त.20/25टक्के आर्थिक आधारावर आरक्षण पाहीजे....कोणत्याही जातीतील व्यक्तीना..त्यातच खर्या गरजूना आरक्षण मिळेल...देशाची मानसिकता आम्ही सर्व एक होणे गरजेचे आहे...यात आरक्षण अडथळा आहे....आज तालिबानच्या बंदुकांच्या व दहशतवादाच्या रूपाने अहमदशहा अब्दाली परत जिवंत झाला आहे....हिंदू व भारतीय म्हणून एक रहाल तरच वाचाल आरक्षण आरक्षण म्हणून विभाजित व्हाल तर पुढे अनर्थ आहे....तालिबानी राक्षस जागा झाला आहे....त्याना फक्त रक्ताची भाषा समजते ना स्त्रिदाक्षिण्य...ना सभ्यता ना दया ..ना संयम....लोकहो एक व्हा....आरक्षण सर्वस्व नव्हे देश सर्वोपरि... एक बनो नेक बनो....फाळणीच्यावेळी जीनाच्या मुस्लीम लीगच्या गुंडानी जातीवर नाही तर कुंकू पाहून स्त्रियावर अत्याचार केले....व धर्म पाहून मारले पुरूषाना.....फुटीर सल्ले देणार्यांचे ऐकू नका...मनुस्मृती खरोखर आज कोण पाळतो...सर्वानी स्वतः निरीक्षण करावे....व्यवहारात कोण कोणत्या जातीचा हे कोण बघतोय का???आजच्या काळात मनुस्मृतीचे मुद्दाम दाखले देण्यात काहीही मतलब नाही.....जातीवर लोकानि एवढा विचार केला असता तर ..सर्वजातीय संतांचे वांडमय नामदेवगाथा...तुकारामगाथा...जनाबाई...शिरोधार्य मानल्या नसत्या.....चार टक्के लोकानी चव्वेचाळीस टक्के जागा आरक्षण म्हणून घेतल्यात का ओपनमधे घेतल्या हे सांगतच नाहीत....ते सांगणे यांच्या सोईचे नाही
@kavitavandre2453
2 жыл бұрын
@@nageshjoshi2042 भाऊ बरोबर बोललात आपण।
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
@@kavitavandre2453 धन्यवाद ताई...आरक्षणामुळे हुषार मुले..त्यांच्यापेक्षा फारच कमी मेरीटच्या मुलांपेक्षा मागे पडतात...याविरूद्ध एकजुटीने आवाज ऊठवलाच पाहीजे...नाहीतर पुढली पिढी आपल्याला माफ करणार नाही🙏
@kavitavandre2453
2 жыл бұрын
@@nageshjoshi2042 खरे आहे तुमचे बोलणे।पण आपण कोणत्या माध्यमातून आआपला आवाज उठवु शकतो ते मला कळत नाही कारण यु टुब वर बौध्द लोकांच्या आपल्या विरोधातील कमेंट्स वाचुन खुप वाईट वाटत कि आपण या वर काहीच करू शकत नाही का? गेल्या वर्षी च आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा ला या लोकांनी किती घाणेरड्या शिव्या दिल्या। तेंव्हा या लोकांना काहिच शिक्षा झाली नाही। कधि कधि मन खुप सुन्न होते विचार करून। यातुन काहीतरी मार्ग काढला पाहिजे।
@nageshjoshi2042
2 жыл бұрын
@@kavitavandre2453 ताई गणपतीचा सत्य ईतिहास .या नावाने.म्हणून वाटेल ते बोलून जागृती न्यूज चैनेलने गणपतीविषयी वाटेल ती विधाने केली होती..मी या लोकांच्या शिव्या खाऊनही जोरदार प्रतिवाद करून खोडसाळपणा मोडून काढला...कधीतरी यू ट्यूबला जागृती न्यूजचा..गणपतीचा सत्य ईतिहास या नावाचा व्हिडिओ काढून पहा...आपण शक्य तेवढे जास्तीतजास्त प्रयत्न करून या हिंदूविरोधी लोकांचे डोके ठिकाणावर आणणे गरजेचे आहे..टाईप करायला सुरूवात केली की देव नक्की सुचवितो काय लिहायच ते..नक्की🙏
@arvindkuchankar9381
2 жыл бұрын
फारच सत्य, ज्वलंत व अजरामर, श्रोत्यांना भेदणार अशी, विचार व बदलाव करणारी माहिती दिली याबद्दल फार फार धन्यवाद, चरण स्पर्श हरी नरके सर🙏🙏🙏🙏🙏
@mbbm4882
9 ай бұрын
Great elobation Sir
@sanjaygawali9751
9 ай бұрын
छान .खूपच वैचारिक .
@kishorkubde9941
2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण 👍🙏 ओ बी सी मधील भाजप/rss अंधभक्तांनी डोळे उघडणे ही काळाची गरज.
@KrishnaSuryawanshi
9 ай бұрын
right bro
@prashantjathar9161
2 жыл бұрын
साहेब, OBC ना वर चढण्यासाठी कधी मदत करणार??? हेच तुमचे विचार आपल्या समाजासाच्या ऊध्दारासाठी न वापरता तुम्ही "राजकीय कठपुतली" होऊन बसलात... फक्त ऐका कुठल्या तरी पक्षासाठी भाषण दिसतय.... स्वा. सावरकरांनी (ब्राम्हण) रत्नागिरीत ऐक विहीर सगळ्यांसाठी मुक्त केलेली दिसली नाही का तुम्हाला??? शंकरशेठांनी पुण्याआधी मुंबईत दोन वर्ष आधी सर्व स्त्रीयांसाठी शाळा चालु केलैली माहित नाही का?? आगरकरांचे विधवांबद्दलचे योगदान माहित नाही का??? असेच किती उदाहरणे.. किती दिवस तुम्ही चापलुसी करत रहाणार त्यांच्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रावर जातीपातीच राजकारण करून वर्षानुवर्षे सत्ताकरण केल??? त्यांच्याकडून काही मानधन मिळत का तुम्हाला??
@prashantjathar9161
2 жыл бұрын
मागच्या वर्षी ह्याच आघाडी सरकारने S.T. ममधून 10,000 च्या आसपास कर्मचार्रांना काढून टाकल.. ह्यातले कुठल्या जातीचे जास्त लोक होते हे बघा की...
@manikpatil1038
2 жыл бұрын
समान नागरी कायदा लागू करावा. गुणवत्ते नुसार नोकरी द्या. सर्वच समाज आपापल्या गुणवत्ते नुसार समर्थ आहे.स्वतः नरके साहेबाना बहुतेक तिकिटाचे गाजर दाखवलेले दिसते.
@obc1943
2 жыл бұрын
नरके म्हणजे नरकोडा
@vikassholey
8 ай бұрын
Hari Narake sir you are Great, भावपूर्ण श्रद्धांजली
@ramasamudre1939
7 ай бұрын
Jay bhim namobudhay very good information on this right works best for your freedom fighter and the like it speech for the best talk to you true world of the proud of you jaybhim namobudhay nice information
@pandharinathsurwade8934
Жыл бұрын
Yes Dr.Babasaheb expected reservation for ten years,supposing that social imbalance during said period will be fulfilled.But for this or that reason the said çonstjtutional provision was not implemented to the expectation. And yet social imbalance is being experienced.Therefore mouth cleaning habits need to be criticised .Expression of white color be stopped forthwith.
@rambhoolsingh2923
2 жыл бұрын
हरी नरके साहब नमस्कार, आप की जानकारी हिंदी में प्रकाशित कराये जिससे हिंदी वाले लोगों को जागरूक करने सहायक हो सके
Пікірлер: 1,1 М.