खरेतर हे लिहिण्यासही माझी हिंमत होत नाही. काय लिहावं तेही सुचत नाही. आयुष्यात जणू एक खालीपणा आला आहे. प्रयत्न करूनही अश्रू थांबायचे नाव घेत नाहीत😭
नकळतपणे तुमचे सर्वांचे देखील आईसोबत जवळचे नाते निर्माण झाले होते. आई होतीच(आहेच) अशी. कुणालाही आपलंसं करून घेणारी.
दि. 26/08/2022 रोजी आई अचानकपणे कायमची या निसर्गात विलीन झाली. तिच्यासोबत असंख्य माहितीचा खजानाही या निसर्गात कुठेतरी विलूप्त झाला. आईसारखं प्रचंड निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करू शकत नाही. ती आईच आत्ता प्रत्यक्षपणे आपल्यासोबत नसणार आहे ही जाणीव भयंकर वेदनादायी आहे.😭😭
काय झाले? कसे झाले? हे सांगण्यासही मन धजावत नाही. मला पुढे कधी शक्य झालेच तर सांगेल, पण आज कृपया मला त्याबद्दल विचारू नका.🙏😭🙏
आईला भावपूर्ण श्रद्धांजली💐🌿😭😭
निसर्गवासी शांताबाई विठ्ठल गभाले
🌿दशक्रिया (दिसपिंड) विधी🌿
रविवार दि. ०४ /०९/२००९
सकाळी ०९:०० वा.
स्थळ - वारंघुशी (गावात) ता. अकोले जि.अ.नगर
🍀मार्ग🍀
मुंबईहून
मुंबई - कल्याण - कसारा - घोटी - वारंघुशी
नाशिकहून
नाशिक - घोटी - वारंघुशी
पुण्याहून
पुणे - नारायणगाव - संगमनेर - अकोले - राजुर - वारंघुशी
Google Map Location Link -
Waranghusi
maps.app.goo.g...
Негізгі бет आई 😭 | आईचा शेवटचा व्हिडीओ 😔🙏
Пікірлер: 585