आणवा म्हणजे एक पौष्टिक कंदमुळ. खायला देखील खुप चविष्ट. आजही डांगाणात हे कंदमूळ आवडीने खाल्ले जाते. लोकं वेळ काढून ही कंदमुळे जंगलात काढायला जातात. मिळून जातात व शेवटी मिळून सर्वांना सारखे वाटून घेतात. विशेषत: करीच्या दिवशी ही कंदमुळे तयकाायला जातात.
तसं आणवा काढण्यासाठी कष्ट देखील खुप लागतात. कधी कधी तर ८-९ फुट जमिनीत खोल खोदावे लागते तेव्हा कुठे ही कंदमुळे भेटतात. त्यामुळे शक्यतो ही विकत देखील मिळत नाहीत आणि जर मिळालीच तर खुप महाग असतात.
Негізгі бет रानमेवा - आणवा | पौष्टिक कंदमुळे - आणवा | Aniv | Gavakadche Vlog
Пікірлер: 160